Sharemarket Correction

 गेले 14 दिवस झालेत मार्केटमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे बाउन्स बॅक बघायला भेटत नाहीये कंटिन्यूअसली मार्केट पडतंय पडतंय पडतंय आणि मग आता मला आठवण येते आपल्या निर्मला सीतारामन यांची तुम्ही म्हणाल अरे मार्केट पडते तुम्हाला त्यांची काय आठवण येते तर बघा ज्या दिवशी बजेट होतं त्या बजेटच्या दिवशी निर्मला सीतारामन बोलल्या होत्या एफआय तो आते है जाते है उनका क्या लेकिन हमारे मार्केट मे डटे हुए है टिके हुए है आणि तेच मार्केटला वरती घेऊन जातील आणि मग आता एफआय जाते है जाते है मग एफआय जाते है तर बघा मार्केटची किती पतली अवस्था झाली आहे कंटिन्यूअसली मार्केट आज 14 दिवस झालेत मार्केट कंटिन्यूअसली निगेटिव्ह क्लोजिंग देते आणि मग आता एफआयचे महत्त्व सगळ्यांना कळायला लागले पण आता खूप वेळ झालेला आहे आणि आज आपण बघितलं असेल की एफआय ने परत विक्रीचा धडाका लावलेला आहे ते काही विकायचं थांबत नाहीयेत आजचा जो डाटा आलाय तो डाटा जर आपण बघितला तर तो डाटा एकदम भयानकच आहे पण आज जो महत्त्वाचा सपोर्ट होता निफ्टीचा तो 22725 चा का जो आपण बघितलाय गेल्या 9-10 दिवसापासून त्याने मेंटेन केला होता निफ्टीने तो आज तोडला 22600 सुद्धा तोडला आणि बँक निफ्टीने थोडीशी जरा लाज राखली आहे तर अशी कंडिशन आहे सध्या मार्केटची आणि आपण बघितलं की शुक्रवारी मार्केट पडलं कशामुळे ऑटो सेक्टरमुळे मार्केट पडलं पण आज ते नाही पडलं आज आज मेटल सेक्टरने आपल्याला पाच सहा दिवस चांगली राहत दिली होती आणि ते आज पडलं तर एकंदरीत होतंय काय कारण निफ्टीला सध्या सुधरूनच देत नाही एक सेक्टर पडलं का एक चांगलं होतं एक नंतर एक पडलं की एक चांगलं होतंय ही अशी सध्या परिस्थिती झाली आहे पण आपण पहिल्यांदा बघूया का नेमकी आज काय डाटा आलेला आहे आजचा जर डाटा आपण बघितला तर डाटा नुसार आता असं बघायला भेटतंय का दररोज दररोज तेच रडगाणं सांगून कंटाळा येतोय पण आजचा आपण सेलिंगचा आकडा बघितला तर तो शुक्रवारच्या तुलनेमध्ये खूप भयानक आहे 6286 करोड रुपयाची कॅश मध्ये आज या ने सेलिंग केलेली आहे आणि इंडेक्स फ्युचर मध्ये 1400 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे म्हणजेच जर हा आकडा जर बघितला तर आकडा जवळ जवळ 7700 करोड रुपयाची सेलिंग 7700 करोड रुपयाची सेलिंग आज फैजने कॅश मध्ये आणि आपल्या इंडेक्स फ्युचर मध्ये केलेली आहे स्टॉक फ्युचर मध्ये थोडेसे 1876 करोड रुपयाची खरेदारी केली पण त्याला खरेदारी म्हणता नाही येणार ती शॉर्ट कव्हरिंग आहे ऍक्च्युली कारण आता ह्या आठवड्यामध्ये मंथली एक्सपायरी आहे शॉर्ट पोझिशन तर काही केलं तरी त्यांना बाय करावंच लागणार आहेत त्यामुळे ती शॉर्ट कव्हरिंग आहे ती 1876 करोड रुपयाची आहे तरीही मग आपण तेही जरी वजा केले तरी 6000 करोड रुपयाची सेलिंग आज एफआय ने केलेली आहे बाप रे एकदम भयानक असा हा आकडा आहे आणि आपले डीआय आहेत ते अजून तरी टिकून आहेत अजून काहीही त्यांचा विश्वास आहे का इथूनही काहीतरी चांगलं घडेल 5185 करोड रुपयाची त्यांनी आज खरेदारी केलेली आहे डीआय ने 5185 करोड रुपयाची खरेदारी केलेली आहे आणि आता जर ह्या महिन्यातला आकडा जर बघितला तर एफआय चा सेलिंगचा तर तो आकडा गेलेला आहे 43263 करोड रुपयाचा आणि चार टक्के त्यामुळे निफ्टी मध्ये करेक्शन झालेला आहे तेव्हा आता यांची सेलिंग जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मार्केट काय वरती येण्याचे चान्सेस नाहीयेत आज आपण इंडाइसेस मध्ये जर बघितलं तर कुठल्या कुठल्या आपल्याला इंडेक्स मध्ये काय झालंय आपण ते जाणून घेऊया निफ्टी 50 मध्ये जर बघितलं तर आज एक टक्क्याचं करेक्शन झाले आणि बँक निफ्टी मध्ये पाऊण टक्क्याचं करेक्शन झालेला आहे फिन निफ्टी मध्ये पण आज पाऊण टक्के करेक्शन झालेला आहे निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये सव्वा टक्क्याचं करेक्शन झालेला आहे आणि आज मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये सुद्धा एक एक टक्क्याचं करेक्शन झाले आयटी सेक्टरने आज चांगला दणका दिला आयटी सेक्टर मध्ये पावणे तीन टक्क्याचं करेक्शन झालेला आहे आणि निफ्टी फार्मा जो आहे आज तो फ्लॅट टू पॉझिटिव्ह होता त्यानंतर आपण निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी प्रायव्हेट बँक जर बघितल्या तर त्या थोड्याश्या फ्लॅट टू निगेटिव्ह होत्या आणि निफ्टी ऑटो सेक्टर मध्ये आपण बघितलं असेल की ऑटो सेक्टर मध्ये आपल्याला परवा दिवशी खूप मोठा सेल ऑफ आला होता आज त्यांनी लाज राखली आज तो थोडा फ्लॅट टू पॉझिटिव्ह म्हणजे पाव टक्क्याच्या आसपास तो वरती क्लोज झालाय आणि त्यामध्ये आज बघितलं का मारुती असेल mahindra mahindra असेल तर हे जे आहे स्टॉक्स हे आजचे गेनर होते त्यामध्ये आज आपण बघा मारुती महिंद्रा महिंद्रा आयशर मोटर आयशर मोटर शुक्रवारी सुद्धा चांगला गेनर होता त्यानंतर अशोक लेलँड हिरो मोटर काप मारुती सुझकी वगैरे तर आपल्याला ह्या आज सगळ्या स्टॉक ने थोडी मदत केली ते जर पडलं असतं तर मग आज मार्केट 22 500 च्या खाली गेलं असतं आणि जर आपण लूजर मध्ये जर बघितलं तर त्यामध्ये अपोलो टायर दोन टक्के आहे संवर्धना मदरसन तो पावणे दोन टक्के आहे भारत फोर्ज हा जवळ जवळ दीड टक्के आहे खाली बालकृष्ण इंडस्ट्रीज आपले टायर सेक्टर मधील कंपनी 1% खाली आहे टाटा मोटर्स हाही पाऊण टक्का खाली आहे आणि बजाज ऑटो तोही पाऊण टक्का खाली आहे तर म्हणजे ह्या आपण सगळ्या आज बघितलं असेल का बॅटरी सेक्टरचे स्टॉक्स डायरेक्ट सेक्टरचे स्टॉक्स आज सगळे खाली आहेत तर ही अशी कंडिशन सध्या मार्केटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली आणि थोडा एफएमसी सेक्टर मध्ये आज आपल्याला सहारा बघायला भेटला त्यामध्ये एफएमसीजी मध्ये जर आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणी आज वरुण ब्रेवरेजमध्ये आजचं पावणे पाच टक्क्या ची रॅली आली त्यानंतर आपल्या युनायटेड ब्रेवरेज मध्ये जवळ जवळ त्या ठिकाणी पाऊण टक्क्या ची रॅली आली त्यानंतर युनायटेड आपल्या स्प्रिट्स मध्ये पावणे तीन टक्के ची रॅली आली कोलगेट पामोलीमध्ये हे आज आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मोमेंट बघायला भेटली पाऊण टक्के आणि नेक्स्ट इंडिया हा आज त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होता पण आज आपल्या याच्यामध्ये लूजर याच्यामध्ये सुद्धा होते त्यामध्ये बघितलं तर तुम्ही मग रेडीको खेता नाही तीन टक्के खाली बलरामपूर चिनी तोही अडीच टक्के खाली होता पण डाबर इंडिया तोही खाली होता प्रॉक्टर तोही खाली होता तर अशाप्रकारे आपण बघतोय का आपल्याला एफएमसी सेक्टर मध्ये पण मोजके स्टॉक्स त्या ठिकाणी वरती होते त्यानंतर आज आपल्याला रियालिटी सेक्टर मध्ये सुद्धा त्या ठिकाणी सगळा एकदम हा आकार बघायला भेटला तर ह्या पद्धतीचं सध्या जे काय आहे सगळा माहोल आहे आणि आज आपण बघितलं असेल की आपल्या एसबीआय ने जवळ जवळ 52 वीकचा आज लो मारलेला आहे आणि आपली निफ्टी जी आहे त्यांनी निफ्टीने सुद्धा जवळ जवळ नऊ महिन्याचा लो मारलेला आहे आणि तेव्हा आता ही अशी सगळी कंडिशन मार्केटमध्ये आहे पण आज बघितलं असेल का आपण या सगळ्या अशा पडत्या मार्केटमध्ये फायजर कंपनीचा जो स्टॉक आहे आज त्यांनी जवळ जवळ 9% ची त्या ठिकाणी रॅली दिलेली आहे त्यानंतर आरवीएनएल जो स्टॉक आहे त्याला जवळजवळ 156 करोड रुपयाची त्याला भेटली ऑर्डर आणि त्याच्यामध्ये पाच दिवसांमध्ये आपल्याला जवळ जवळ 10% ची रॅली त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे आणि आणि आता ह्या सगळ्या सगळ्या क्रॅश मध्ये जर आपण बघितलं असेल तर आता इथे एक असं मला दिसतंय का एवढ्या पडत्या मार्केटमध्ये सुद्धा राकेश झुंझुनवालाचा पोर्टफोलिओ हा प्लस मध्ये आहे राकेश झुंझुनवाला नाहीयेत पण आता त्यांची कंपनी आहे आणि त्या कंपनीचा पोर्टफोलिओ आहे त्यांचा पोर्टफोलिओ प्लस मध्ये आहे म्हणजे त्याला सुद्धा नशीब लागतं ओके तर आता हे आपण बघितलं का मार्केटमध्ये आता काय झालेला आहे ते आता काय करायचं उद्या तर बघा एकंदरीतच आता कुठल्याही स्टॉक्स मध्ये खरेदी करण्यासारखी कंडिशन नाहीये आपल्याला कुठल्याही स्टॉक्स मध्ये सध्या कंडिशन खरेदी करण्यासारखी नाहीये जे काही करायचं असेल ते त्या ठिकाणी आपण सध्या डेली एसआयपी करू शकता कारण दररोज आपल्याला अर्धा पाऊण टक्का एक टक्का मार्केट पडते आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी डेली एसआयपी आपण करू शकता सध्या तोच पर्याय आहे आता सध्या आपल्याला असं काही म्हणजे काहीतरी असं एक गठ्ठा वगैरे खरेदी करणं हे आता सध्याच्या कंडिशन मध्ये नाही म्हणजे ते आता सध्या योग्य नाहीये आणि ज्यांचा पोर्टफोलिओ आहे त्यांनी सध्या कुंभकर्णासारखी पाच सहा महिन्याची झोप घ्यायची कारण असाही त्यांचा पोर्टफोलिओ पाच सहा महिने प्लस मध्ये येणार नाहीये जर आपण आता आपल्या डाऊ झोनचा जर चार्ट जर बघितला तर डाऊ झोन्स मध्ये आज आपल्याला चांगल्या प्रकारे रिकव्हरी बघायला भेटते आणि आता इथे मी बघतोय का जवळ जवळ हा 200 पॉईंट हा डाव झोन्स वरती आहे आणि नॅचडेक फ्युचर सुद्धा वरती आहे म्हणजेच फक्त डाऊजोन्स पडलाय पण आपलं मार्केट चालू असतानाच हा डावजोन्स जवळ जवळ 300 पॉईंट वरती होता तरीही आपल्यामध्ये रिकव्हरी आली नाही म्हणजेच काय आहे डावजोन्स पडला तर आपण पडतोय पण त्याच्यात रिकव्हरी आल्यानंतर आम्हाला रिकव्हरी करायची नाही आता हे सध्या मार्केटने ठरवून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपण आता कितीही काही जरी बोललो तरीसुद्धा आपल्या आपल्या म्हणण्यानुसार मार्केट चालणार नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता आपल्याकडे विकली एक्सपायरीचा आठवडा आहे वीकली एक्सपायरी मध्ये मार्केट कुठलेही टेक्निकल ऍनालिसिस असेल फंडामेंटल चार्ट वगैरे काही पाळत नाहीये त्याला जे करायचं ते करत आणि त्यामुळे आता कोणी किती जरी टेक्निकल सांगितलं कोणी कुठेही फार म्हणजे कोणी कितीही चार्ट वरती सांगितलं बाबा इथे मला चांगला मला बुलिश क्रॉस वर दिसतोय मला असं दिसतंय तसं दिसतंय तरीही त्याचा काही उपयोग होणार नाहीये कारण सध्या एक्सपायरी आहे लोकांच्या काहींच्या बाय पोझिशन असतील शॉर्ट असतील त्या ह्या सगळ्यांनाच गुरुवारी त्या क्लिअरच कराव्या लागतील पण त्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्याच येणार आहे कारण बुधवारी आपल्याकडे सुट्टी आहे महाशिवरात्र आहे महाशिवरात्री निमित्त मार्केट बंद आहे मग बुधवारी काय होईल ते सांगता येणार नाही त्यामुळे गुरुवारच्या एक्सपायरीचा सगळा उद्या आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला भेटणार आहे जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला उद्याच बघायला भेटणार आहे त्यामुळे मार्केट उद्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वॉलेटाईल असणार आहे ओके आणि त्यानंतर नंतर आपण बघितलं असेल का जो काही आरबीएल बँक आहे आरबीएल बँक विषयी मी सकाळी सांगितलं होतं स्विंग ट्रेडिंग साठी कोणकोणते स्टॉक्स वरती लक्ष ठेवायचंय तर आपला त्या ठिकाणी आरबीएल बँक होता आणि मी आपल्याला बोललो होतो की 147 च्या आसपास चांगला सपोर्ट आहे मे बी 170 75 म्हणजे मे बी 175 80 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत आजही त्यामध्ये आपल्याला फक्त थोडेफार नॉर्मली करेक्शन बघायला भेटलं अजूनही त्यामध्ये आपल्याला बुलिश मोमेंट चांगली आहेत आपली एचडीएफसी बँकेच्या बाबतीत मी बोललो होतो 1660 च्या आसपास जर भेटला तर खरेदीचा चान्स आहे किंवा 1700 वरती गेला तर 1660 चा आज त्याचा लो 1700 आणि 1600 77 च्या आसपास तो गेलेला आहे त्यानंतर आपला इन्फ्राबिज आहे तोही मी बोललो होतो 8050 च्या आसपास आलं तर खरेदी करू शकता त्या रेंजला तो आज आलेला आहे आता बघू आता उद्या काय होतंय पण जर निफ्टीचा आपण इथे बघितलं तर निफ्टीचं काय होतंय निफ्टी मध्ये आपण ते एकदा जाणून घेऊया बघा निफ्टीचा जर आपण इथे बघितलं असेल तर निफ्टीचा महत्त्वाचा सपोर्ट होता तो सपोर्ट आता आहे 22518 22518 च्या खाली जर आपण गेलो तर मग काही खरं नाहीये तर मग आपल्याला त्या ठिकाणी परत लेवल बघायला भेटू शकतात त्या आहेत आपल्या 22 400 किंवा 22200 पर्यंत खाली जाऊ शकतो पण जर आता इथे आपण हा सगळा डाटा बघितला तर 22500 ला त्या ठिकाणी चांगल्या पैकी सपोर्ट आहे ओके आणि तो जर नाही तोडला तर जो आज आपल्याला गॅप तयार झालाय मार्केटमध्ये बघा जो आजचा गॅप आहे तो गॅप मार्केट कधीतरी एकदा फिल अप करेल पण असा गॅप फिल अप करता करता करता करता आपण आपण फक्त काय अपेक्षा करतोय पण मार्केट काय तो फिल अप करत नाही आणि त्यामुळे आता मार्केटला जिकडे जायचंय तिकडे जाऊ द्या मार्केट काय आपलं ऐकणार नाहीये आणि मूळ आणि माहोल हा एकदम खराब झालेला आहे 22800 च्या खाली जी क्लोजिंग आलेली आहे त्या क्लोजिंग नंतर मार्केट एकदम आपला आपण म्हणूया निगेटिव्ह टेरिटरी मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे आता सध्या आपण कुठलेही विश्लेषण करण्यात काहीच मजा नाहीये कारण आता इथे आपल्याला कितीही वाटत असलं अरे मार्केट एकदम अट्रॅक्टिव्ह रेटला आलेला आहे अट्रॅक्टिव्ह रेटला आलेला आहे पण जर रिकव्हरीच होत नाहीये तर आपल्या बोलण्यात काही अर्थच नाहीये ओके पण आता सध्या पर्याय असा आहे आता इथून खाली डाऊन साईड लिमिटेड आहे रिस्क कमी आहे आणि रिवॉर्ड हे चांगलं भेटू शकतं आणि त्यामुळे कॅश मध्ये जर घ्यायचं असेल तर थोडी थोडी सुरुवात करायला हरकत नाही पण तीही आपल्याला चांगल्या आपल्या ईटीएफ द्वारे करा किंवा एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंड द्वारे त्या ठिकाणी करू शकता सुरुवात स्टॉक मध्ये आता सध्या आपल्याला नादी लागणार काही अर्थ नाहीये ओके आणि तेव्हा आता इथे जर आपण बघितलं असेल तर आता एकदा आपण निफ्टीची तुम्हाला फक्त एक गोष्ट वारा सांगतो बघा जर 22500 च्या वरती जर समजा राहिला कंटिन्यू तर मे बी एकदा 227 800 पर्यंत जाऊ शकतो आणि जर समजा चांगली जर शॉर्ट कव्हर रॅली आली तर आपण मे बी 22960 पर्यंत जाऊ शकतो जर 22500 जर तोडला तर खाली 22400 22 350 पर्यंत खाली येऊ शकतो आणि जर बँक निफ्टीचं बघितलं तर बँक निफ्टीने आज मी बघा कालही म्हटलं होतं सकाळी पण बोललो होतो की 48 400 500 ला एकदा खरेदी चा चान्स घेऊ शकता आणि तिथून जवळ जवळ 300 पॉईंटची आपल्याला रॅली बघायला भेटली आपल्याला उद्याही बँक निफ्टीसाठी 48400 हा महत्त्वाचा सपोर्ट आहे तो जर आपण तोडला नाही तर आपला जो प्रयत्न राहील हा बँक निफ्टीचा 49000 पर्यंत जायचा आणि जर 49 च्या वरती जर गेलं तर 49300 पर्यंत मे बी जाऊ शकते पण जर 48400 जर तोडला तर मग आपण त्या ठिकाणी 48200 आणि 47800 पर्यंत खाली जाऊ शकतो ही बँक निफ्टीची रेंज आहे आणि तेव्हा आता सध्या कॉल ऑप्शन बायच्या नादीश नाही लागायचं चांगले पैसे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता पण त्यालाही आपण त्या ठिकाणी चांगला स्टॉप लॉस लावला पाहिजे बघा आज मी तुम्हाला सांगतो तर आजच्या दिवसभरामध्ये मी सकाळी सकाळी निफ्टी 22650 च्या आसपास असताना सुद्धा पुट सेल केलेले होते आणि 22550 असताना सुद्धा ते पुट मला प्रॉफिट देऊन गेले म्हणजेच तुम्ही बघा मार्केट तिथून 100 पॉईंट पडलं पण पुट वाढले नाहीयेत म्हणजेच आपण पुट घेऊनही त्या ठिकाणी तुमचे पैसे जाणार निफ्टी पडला तरी पैसे जाणार कॉल घेतला पण तुमचं मार्केट वाढेल पण कॉल वाढणार नाही म्हणजे प्रीमियम डीके आहे त्यामध्ये एकदम सरासर प्रीमियम डीके आहे आणि आपला विक्स हा साथ देत नाही ना एवढं मार्केट पडल्यानंतर विक्स हा चार-पाच टक्के वर पाहिजे होता विक्स ही निगेटिव्ह आणि म्हणजेच आता हे एकंदरीत असं चित्र दिसतंय तुम्ही बघा आताही तुम्ही विक्स बघितलं असेल निफ्टी 250 पॉईंट खाली आहे सेन्सेक्स 1 साडेरा पॉईंट खाली आहे विक्स ही मायनस आहे म्हणजे हे कुठेतरी गणित काही कुठलंही ताळतंत्र मार्केट पाळत नाहीये आणि त्यामुळे आता हे हे विक्स असे जर मायनस असला तर त्या ठिकाणी तुमचे ऑप्शनचे प्रीमियम सुद्धा डिके होतात जोरदार डिके होतात आणि म्हणून आपण बघितलं असेल का मार्केट पडतंय आपल्याला सकाळी फक्त ज्याप्रमाणे पुट मध्ये आपल्याला रेट बघायला भेटले ते रेट परत दिवसभर बघायला नाही भेटले त्यानंतर खटखट खटखट खटखट प्रीमियम डिके झाला म्हणून सध्याच मार्केट असं आहे तुम्हाला असं वाटतंय इथून मार्केट रिकव्हर होईल पुट शॉर्ट करा असं वाटतंय इथून खाली येईल तर त्या ठिकाणी कॉल शॉर्ट करा सध्या प्रीमियम खायचंच काम करायचं प्रीमियम फक्त ज्याला खाता येतो तोच सध्या मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो तसे मार्केटमध्ये पैसे कमवणे खूप खूप खूप अवघड झालेलं आहे आणि तेव्हा आता एकंदरीतच हा जो व्हिडिओ आहे बोलता बोलता पंधरा मिनिटाचा झालाय आता मी तुम्हाला कुठल्याही काही लेवल सांगणार नाहीये कारण मार्केट आता सगळं लेवल आपण सांगण्याच्या आणि सगळे टेक्निकल फंडामेंटलच्या मार्केट पलीकडे गेलेला आहे आणि हा आठवडा तर मार्केट काही पाळणार नाहीये त्यामुळे उगाच तुम्हाला आपण सांगायचं असं होईल तसं होईल तसं होईल आपण आधी मी सांगितलं तुम्हाला जर तुम्ही माझे नऊ दहा दिवसापूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील तेव्हाही मी सांगितलं होतं 23270 जर मार्केटने तोडलं तर ओके टाटा बाय बाय करायचं पुन्हा चूक केली असं आपण म्हणजे चूक केली असं म्हणायचं परत चूक करणार नाही असंही म्हणायचं आणि मार्केटपासून शांत राहायचं तिथून आपण बघितलं असेल का निफ्टी जवळ जवळ 750 पॉईंट खाली आलेला आहे त्यामुळे आपला जो बाय झोनचा स्टॉप लॉस होता तो कधीच वाजलेला आहे त्यामुळे आता सध्या जस्ट रिलॅक्स वॉच अँड वेट जर आपल्याकडे चांगले कॅप्टन असेल तर त्या ठिकाणी एखादा मस्त ऑप्शन पैकी सेल करा ऑप्शन बायच्या नादी लागू नका आणि त्याचा प्रीमियम डिके होईल तो प्रीमियम खात राहा हाच सध्या फंडा आहे ओके आणि तेव्हा आता इथे तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्या प्रकारे खरेदीचा आणि विक्रीचा काही सल्ला दिलेला नाहीये आणि त्यामुळे कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारी वरती ट्रेड करायचा आहे त्यामुळे आता इथे आपण थांबतोय अर्थातच हा जो काही आपला आहे व्हिडिओ तो पूर्णपणे मी आपला व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे खरेदीचा आणि विक्रीचा सल्ला दिला नाहीये ओके आणि तेव्हा आता इथे आपण थांबत आहोत आता फक्त बघा आता काल परवा मला कोणीतरी एक असा मेसेज टाकला होता काल जो आपण काल मी असा व्हिडिओ केला होता स्विंग ट्रेडिंग साठी कोणकोणते जे आहे स्टॉक ते आपल्याला आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याचा वरती एक जणांनी मला मेसेज केला होता का ओके त्यांनी असं सांगितलं होतं असं जर असतं तर मग एवढे 95 टक्के लोक मार्केटमध्ये लॉस मध्ये गेले नसते पण आता मी जे चार्ट वरती सगळ्या गोष्टी सांगतोय तर आता सध्या मी हेच सांगतोय का वन डे टाईम फ्रेम वरती कुठल्याही स्टॉक्स मध्ये सध्या बाईंग दिसत नाही फार क्वचित असे एखादे स्टॉक्स आहेत का त्या ठिकाणी बाईंग दिसते आणि त्यामुळे कसं आहे का कुठलाही ट्रेड करताना पहिला आपण आपलं डोकं लावा आपलं तालतंत्र्य आपण बाळगा आणि मग त्या ठिकाणी आपण आपल्याला जे काही परचेस करायचं ते परचेस करा ओके आणि त्या आपण थांबतोय माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायच शेअर करायचंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही

Robot Trading In FX Market

1)MT45378936 password: Drp12345 Server-EGlobalTrade-Cent6, 2) MT4 ID 3236020 , Server EGlobalTrade-Cent2, Investor Password- Drp@12345 3)MT4 ID 3334506 Server-EGlobalTrade-Cent4 Investor Password- Drp12345 4)MT4 ID 30098701 Server -EGlobalTrade-Cent5- Investor Password-vjFxReXg Check This A/c Performance Forex Account Management Service Available. This system is very Secured Trading System, Robot Run Any Currency for Forex Market. Below Joint Link https://account2.forex4you.com/en/user-registration/?raffid=rf:9lEBm7X

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post

Contact Form