FIIs कधी परतणार? | US Tariffs आणि भारतीय शेअर बाजार



 नमस्कार मंडळी काय मजेत ना काय झालं काय लाजताय का काय हे अरे तुला लाल टाकायला सांगितलं होतं मागे तू मागे हार्ट्स वगैरे टाकले त्याला वाटलं व्हॅलेंटाईन डे म्हणून लाल रंग टाकायला सांगितला पोर्टफोलिओचा रंग लाल झालाय म्हणून लाल हा असं काहीतरी पाहिजे होतं तू हसतो काय खरं खरं सांगितलं बरं ठीक आहे असं आता सगळ्यांना हे माहिती आहे की सप्टेंबर 2024 मध्ये आपलं काय मस्त निफ्टी ऑल टाईम व्हायला 26300 वगैरे चालू होतं पण बऱ्याच लोकांना काय नाही माहिती आहे की सप्टेंबर ते आत्तापर्यंत काहीतरी घडलेले आहे काय घडलेले बघा निफ्टी जो ऑल टाइम हायला होता तिथपासून खालती आला पण सप्टेंबर मध्ये निफ्टी ऑल टाइम हाय असतानाच ओहो तुम्हाला इथे दिसतंय युएस बॉन्ड यील्ड्स जे होते ते सगळ्यात कमी होते ओके आणि अजून जर तुम्ही बघितलं तर युएस डॉलर सुद्धा बऱ्यापैकी वीक होता सो मी युएस बॉन्ड्स चे यील्ड्स जे म्हणते आणि युएस डॉलर ते काय ऑल टाईम लोला नव्हते पण बऱ्यापैकी लो लेव्हलला होते एका छोट्या टाईम फ्रेम मध्ये आता तुम्ही म्हणाले आम्हाला नाही कळालं काही की अचानक युएस डॉलर कुठून मध्ये आला तिकडचे बॉन्ड्स अचानक कुठून मधून आले तेच तर आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे ना आजचा व्हिडिओ एकदम वेगळा मस्त असणार आहे थोडा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा वगैरे असणार आहे तुम्हाला शिकायला खूप मजा येईल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पुढे जायच्या आधी दोन महत्त्वाच्या गोष्टी नाराज आहे मी तुमच्यावर का अहो किती जण अशी आहेत की ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय कट असतं चॅनलला सबस्क्राईब केल्यावर फायदा काय होतो एक म्हणजे जेव्हा मी कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड करते तो तुम्हाला सर्व्ह होतो तुमच्या फीडमध्ये तो येतो म्हणजे तुम्हाला कळेल रचनाने नवीन व्हिडिओ टाकलेला आहे तर तुमच्या ज्ञानात थोडी भर पडेल पण नुसतं सबस्क्राईब करून चालत नाही बरं का हा हे बेल आयकॉन पण प्रेस करायचं म्हणजे ते नोटिफिकेशन तुमच्या फोनवर तुम्हाला येईल ही पहिली महत्त्वाची गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट वेबसाईट आपली रचना रानडे डॉट इन बरेच जण काय करतायत कोर्सेस वरती येत आहेत पेज पण बघतायत पण नक्की त्यांना कळत नाही नाहीये की काय करायचं एखादं डेमो लेक्चर जर असतं तर आम्हाला जास्ती कॉन्फिडन्स आला असता कुठल्या पण एखाद्या कोर्समध्ये एनरोल करण्यासाठी डेमो लेक्चर्स पण अवेलेबल आहेत कुठे इकडे बघा फ्री लेक्चर लिहिलेलं आहे सो या फ्री लेक्चर वरती जा आणि सपोज तुम्हाला टेक्निकल ऍनालिसिसचं एखादा डेमो लेक्चर बघायचंय ते तुम्ही बघू शकता बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचं आहे मैत्री म्युच्युअल फंडशीचे आहे फंडामेंटल अनालिसिसचं आहे अहो हे सगळे फुकट लेक्चर्स आहेत आणि फुकट ते पौष्टिक सो या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पिंड कॉमेंट मध्ये पण दिलेली आहे पटापट जा आणि फ्री लेक्चर्स तरी एनरोल करा आणि नक्की बघून घ्या सप्टेंबर 2024 जेव्हा भारतीय बाजार टॉप वरती होतं तेव्हाच त्याच महिन्यात अमेरिकेमध्ये आपल्याकडे कसं आरबीआय आहे तसं तिकडे युएस फेड म्हणतात ओके युएस फेड वाल्यांनी सांगितलं की आम्ही इंटरेस्ट रेट्स कट करणार आहेत ओके आता ह्या सगळ्या अगदी इंटरेस्ट रेट कट्स मध्ये वगैरे आपण जायला लागलो तर फारच मायक्रो इकॉनॉमिक्सच्या म्हणजे तुमचा एक नवीन तासच सुरू होईल इकडे तुम्ही मेन लक्षात घ्या काय घडतंय यांनी हे लक्षात घ्या जेव्हा फेड रेट कट होणार असं सांगितलं जातं तेव्हा होतं असं की युएस गव्हर्मेंट बॉन्ड्स जे असतात थोडक्यात अमेरिकेच्या सरकारने इशू केलेले बॉन्ड्स त्याच्यावरच ईल्ड ईल्ड म्हणजे त्याच्यावर मिळणारा परतावा वाढतो ओके का काहीच नसेल कळालं तर एवढेच लक्षात ठेवायचं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या हे लिहून दाखव इथे हा काय लिहून आहे बघा एक म्हणजे जर फेड रेट कमी झाला तर अमेरिकेच्या सरकारचे जे बॉन्ड्स असतात युएस बॉन्ड्स जे असतात त्याच्यावरच यील्ड म्हणजेच परतावा वाढणारे इथपर्यंत ओके ठीक आहे आता काय होतं बघा जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात अमेरिकेतले इन्स्टिट्यूशन असतात ते काय म्हणतात अहो आम्हाला आमच्या देशामध्येच आता ईल्ड वाढलेले दिसतात मग आम्ही काय करू भारतामध्ये कुठे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवायचे जास्ती आम्ही भारतातले जे स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले त्यातले थोडे तर विथड्रॉ करायला सुरुवात करतो विथड्रॉ करतो म्हणजे काय भारतातल्या स्टॉक मार्केटमध्ये आम्ही गुंतवलेले जे पैसे आहेत स्टॉक्स जे आहेत ते स्टॉक्स विकतो स्टॉक्स विकल्यावरती त्यांना रुपये मिळणार रुपये ते डॉलर मध्ये कन्वर्ट करणार आणि त्यांच्या मायदेशी घेऊन जाणार हे एकदाच घडलं का नाही ना सप्टेंबर 2024 मध्ये 50 बेसिस पॉईंटचा म्हणजे पॉईंट पाच चा रेट कट झाला म्हणजेच त्यांचे यील्ड्स वाढले परत एक 25 बेसिस पॉईंटचा रेट कट झाला आणि अजून एकदा 25 बेसिस पॉईंटचा रेट कट झाला टोटल 1% चा रेट कट तिकडे झाला आणि 1% चा रेट कट झाल्यामुळे ओ हो हो यील्ड केवढे वरती गेले बघा यील्ड एवढ्या वरती गेले ईल्ड एवढ्या वरती गेलं सायमलटेनियसली रुपये बघा काय झालं अरे रे रुपये पण कुठच्या कुठे गेलेला आहे आणि मार्केट तर कुठच्या कुठे गेलेले आहे कळतंय का काय घडलं सो आत्तापर्यंत जे आपण बघितलं त्याचा एक समरी करते त्याचा एक सारांश मांडते सप्टेंबर 2024 जेव्हा आपलं बाजार ऑल टाइम हायला होता तेव्हा युएस ने रेट कट करायला सुरुवात केली रेट कट केल्यामुळे त्यांचे यील्ड्स वाढले आणि यील्ड्स वाढल्यामुळे आपले शेअर्स एफआयएस ने विकायला सुरुवात केली विकायला सुरुवात करून तिकडे जास्ती पैसे पार्क केले त्यांच्या त्यांच्या बॉन्ड्स मध्ये पैसे जास्ती पार्क केले आणि त्याच्यामुळे आपलं मार्केट कोसळायला लागलं मी असं अजिबात नाही म्हणत आहे की हे एकच कारण आहे अनेक कारणांमधलं हे एक महत्त्वाचं कारण नक्की आहे आता तुम्हाला पुढचा प्रश्न काय पडतोय ओ म्हणजे युएस ने फेडरेट कट केला किंवा आपलं मार्केट पडतंय थोडक्यात आपल्या मार्केटसाठी ते चांगलं नाहीये तर मग असे चान्सेस आहेत का की युएस अजून फेडरेट कट्स भराभरा पुढे करतील बघूया पुढच्या भागात आता सगळ्यात आधी लक्षात घ्या की अमेरिका फेडरेट कट कधी करेल जेव्हा त्यांना वाटेल की त्यांची इकॉनॉमी चांगली परफॉर्म नाही करत आहे जेव्हा त्यांना वाटेल की त्यांच्याकडे अन एम्प्लॉयमेंट आहे बेरोजगारी जास्ती आहे तेव्हा हे सगळं करण्याची शक्यता आहे पण आता अमेरिकेत काय चालू आहे हे बघा तुम्हाला इथे दिसेल की त्यांचे इकॉनॉमीचे आता पॅरामीटर्स बऱ्यापैकी चांगले तुम्हाला हे दिसेल की एम्प्लॉयमेंटचे नंबर्स चांगले आलेले आहेत म्हणजे तिकडे आता बेरोजगारी कमी आहे आता कम्पॅरेटिव्हली आणि तुम्ही जर बघितलं तर महागाई सुद्धा त्यांच्या टार्गेट रेंज पेक्षा आता जास्ती आहे हे सगळं असताना आत्ता चान्सेस फार कमी दिसतात मला की फेड त्यांचा इंटरेस्ट रेट म्हणजे अमेरिका त्यांचा इंटरेस्ट रेट कमी करेल जर कमी नाही केला तर आता आपण काय म्हणतोय थोडक्यात फेड रेट्स इंटरेस्ट रेट्स सिमिलर राहणार स्टेबल राहणार ते जर स्टेबल राहिले तर बॉन्ड यील्ड्स सुद्धा स्टेबल राहतील ओके महत्त्वाचा मुद्दा आहे बॉन्ड यील्ड्स पण स्टेबल राहतील आणि असं जर झालं तर काय बघा जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स आहेत ते काय म्हणणार आहेत मी नाही म्हणजे मी उदाहरण सांगते मी जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर असेल अमेरिकेतली तर मी काय म्हणेन अहो आम्हाला आमच्या देशातच बॉन्ड यील्ड्स स्टेबल रिटर्न देतात आम्ही कशा लिहू इमर्जिंग मार्केट्स मध्ये इमर्जिंग मार्केट्स उदाहरणार्थ अमेरिका उदाहरणार्थ भारत म्हणा ब्राझील म्हणा हे सगळे इमर्जिंग मार्केट्स म्हणले जातात आम्ही कशा लिहू इमर्जिंग मार्केट्स मध्ये असं ते म्हणतात कधी येऊ शकतील जर हे इमर्जिंग मार्केट्स जास्ती अट्रॅक्टिव्ह वाटले तर ते नक्की तिथे पैसे ओततील पण मग आत्ता लुक्रेटिव्ह आहेत का याच्यासाठी आता आपण इम्पॉर्टंट मुद्दे बघितले पाहिजेत भारतात आता काय चालू आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सप्टेंबर 2024 मध्ये आपण ऑल टाइम हायला होतो बरोबर तेव्हाही तुम्ही ऐकलं असेल की अहो व्हॅल्यूएशन जास्ती आहेत व्हॅल्यूएशन जास्त आहेत असं कदाचित तुम्ही न्यूज ऐकलं असेल पण तेव्हा कोणी व्हॅल्यूएशन कडे ढुंकूनही बघत नव्हतं का कारण सगळं छान पॉझिटिव्ह सेंटीमेंट चालू होती सगळं और उपर जाएगा और उपर जाएगा चालू होता सगळ्यांचं इंक्लूडिंग मी प्रॉब्लेम कुठं पहिला सुरू झाला सांगते q2 चे जे नंबर्स आले ते थोडे वीक आले ओके आता जनरली सगळे लोकं काय म्हणतात अहो एकच क्वार्टर वीक आलेला आहे लगेच काही विकून बाहेर नको पडायला बघू काय सुधारतंय का अजून एखादा क्वार्टर बघू पण जे q3 चे नंबर्स आलेत तेही जास्ती चांगले आले नाहीत आता तुम्ही म्हणाल की रचना आम्हाला कसं कळणार निफ्टी 50 50 कंपन्यांचे आम्ही एक एक करत q3 नंबर्स बघत बसलो तर वेडच लागेल त्याच्यासाठी आहे ना शॉर्टकट काय माहिती आहे बघा आता हा डेटा मी तुम्हाला स्क्रीनर वर पहिल्यांदा दाखवणार आहे सो थोडा अजून नीट लक्ष देऊन बघा मी आता इथे निफ्टी 50 टाइप केलेलं आहे इथे मी येणार आहे निफ्टीच्या कॉन्स्टिट्यूएंट्स मध्ये ओके आता इथे जर तुम्ही कॉन्स्टिट्यूएंट्स बघितलं ना तर इथं तुम्हाला दिसतंय क्वार्टर सेल्स वरन्स इथे तुम्हाला वरती इथं इथं फोकस करायचं इथं तुम्हाला दिसेल वाय ओ वाय क्वार्टरली सेल्स ग्रोथ म्हणजे काय विक्रीचा आकडा इयर ऑन इयर q3 चा वाढलेला आहे का नाही q3 2000 25 ची तुलना मी करते q3 2024 ची वाढलेला असेल तर चांगली गोष्ट आहे कमी झालं असेल तर वाईट गोष्ट आहे तसंच मी प्रॉफिट व्हरायन्स पण बघणार आहे q3 कंपॅरिझन आहे फक्त q3 2025 ते q3 2024 परत वाढलेला असेल तर चांगली गोष्ट आहे पण तुम्ही म्हणाल की किती वाढायला पाहिजे क्वार्टरली प्रॉफिट वाय वाय बेसिस वरती तर अशी कायम अपेक्षा असते भारतीय बाजारांकडून किंवा इमर्जिंग मार्केट कडनं किंवा 11 ते 12% तरी प्रॉफिट ग्रोथ होऊ देत मग प्रत्येक निफ्टीच्या प्रत्येक कंपनीची 11 ते 12% ग्रोथ व्हायला पाहिजे का नाही नाही असं नसतं त्याचं एक मिडियन एवरेज घेऊ शकतो आपण की या सगळ्या 50 कंपन्यांचं आधी आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं मग हे तर q3 प्रॉफिट झालं मग त्या प्रीवियस q3 शी कम्पेअर करायचं आणि ग्रोथ किती झाली अशा प्रत्येक कंपन्यांचा आपण कॅल्क्युलेट करायचं गरज नाहीये कॅल्क्युलेट करायला हेच तर दिलंय ना इकडे आपल्याला फक्त काय बघायचं या 50 कंपन्यांचा एवरेज तेही कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये का खालती जाते खालती जाते खाली जाते ओके तुम्हाला इथे असेल 50 कंपन्या मिडियन दिसेल मिडियन एज गुड एज एवरेज सरासरी किती आहे बघा अरे अरे अरे अरे अरे जेम तेम 65% परत एकदा सांगा महत्त्वाचा मुद्दा येतोय आपली प्रॉफिट ग्रोथ कितीने झाली सरासरी कितीने वाढली 65% ने वाढली अपेक्षा कितीची होती 11 ते 12% ग्रोथची अपेक्षा होती हे न झाल्यामुळे काय म्हणले लोकं आमचे सेंटीमेंट्स वीक झाले कारण हे काय बरोबर नाही एवढे ऑलरेडी व्हॅल्यूएशन्स जास्ती आहेत त्यात अर्निंग्स ग्रोथ चांगली नाही म्हणल्यावर सेंटीमेंट्स वीक होतात आणि वीक सेंटीमेंट्स झाल्यामुळे आपोआप मार्केटवरती प्रेशर येतं विक्री सुरू होते मार्केटमध्ये मग तुम्ही म्हणाल की एवढा एकच प्रॉब्लेम आहे का आता नाही एकच प्रॉब्लेम नाही आता आपण म्हणलो असं ग्रोथ ही कमी आहे आता आपल्याकडे प्लस तुम्हाला माहिती असेल तर रुपया आता आपला थोडा गंडत चाललेला आहे रुपया प्रेशर मध्ये आहे त्यात अमेरिका सारखा देश टॅरिफ्स लावायला सुरुवात करतोय बऱ्याच देशांवरती आणि त्यात एफआयएस तर सेलिंगचा प्रेशर आहेच आहे आता या चारही प्रॉब्लेम्स वरती फक्त आपण रडत बसणार आहोत का नाही काहीतरी तोडगा असेल ना तोडगा काय असेल बघूयात पुढच्या भागात तोडग्यांविषयी बोलणार आहोतच पण पुढे जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर आतापर्यंत तुम्हाला एखादी टर्म जड वाटली असेल कारण आजचा ना विषय अगदी प्युअर प्ले कंपनी फंडामेंटल अनालिसिस वर नाहीये थोडं आपण इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राकडे आज जास्ती वळालेलो आहे थोडं सो ह्यातलं तुम्हाला काही नसेल कळालं तर कमेंट्स मध्ये सांगा मी आणि माझी टीम नक्की पूर्ण प्रयत्न करू की प्रत्येक चॅट प्रत्येक कॉमेंट जे जे काही आडलेलं आहे त्याला आम्ही उत्तर द्यायचा 100% प्रयत्न करू ओके चलो सो पहिला मुद्दा आपला काय होता आपल्याकडे ग्रोथच नाहीये आता जेवढी अपेक्षा आहे सेल्स ग्रोथ कमी आहे विक्री आकडा कमी आहे प्रॉफिटचा आकडा कमी आहे मग याच्यासाठी काय करता येईल मेन काय माहिती आहे का विक्रीचा आकडा कमी का आहे कारण मागणीच कमी झालेली आहे ओके लोक कमी विकत घेत आहेत कंपन्यांकडनं आता ही मागणी कशी वाढवता येऊ शकते ह्याच्यासाठी कंपनी काहीतरी नवीन नवीन प्रॉडक्ट काढू शकते किंवा कंपनी काही डिस्काऊंट ऑफर्स रन करू शकते ज्याच्यामुळे मागणी वाढू शकेल पण हे झालं कंपनीच्या अहो सरकार काय करते सरकार करते ना तीन गोष्टी मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं सरकार आरबीआय सगळ्यात पहिल्यांदा आरबीआय रिझर्व बँक ऑफ इंडिया त्यांनी अनाउन्स केलेत ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणाला आता हे ओपन मार्केट ऑपरेशन काय हे काय ट्रिकी वर्ड्स आहेत पण तुम्ही लक्षात एवढंच ठेवा ओपन मार्केट ऑपरेशन असं काहीतरी असतं जेणेकरून आपल्या इकॉनॉमी मध्ये जास्ती पैसा ओतला जाईल जेवढा जास्ती पैसा ओतला जाईल तेवढी मागणी वाढते आणि मागणी वाढली की कंपन्यांची विक्री वाढते विक्री वाढली की नफा वाढतो हे ही कळालं नसेल तर ओपन मार्केट ऑपरेशन जाहीर झाले की चांगली गोष्ट आहे वाह ओके दुसरी गोष्ट टॅक्स रेट बेनिफिट्स हे सगळ्यांना माहिती आहे 12 लाख पर्यंत माहिती आहे की हा आता जेवढं 12 लाख जेवढं टॅक्स कमी भरायला लागेल तेवढा माझ्या हातात की माझ्या म्हणजे सगळ्यांच्या हातात जास्ती पैसा उरणार जास्ती पैसा उरला की कंजमशन वाढणार कंजमशन वाढलं की कंपन्यांचं विक्रीचा आकडा वाढेल नफ्याचा वाकडा वाढेल आणि तिसरी गोष्ट रेपो रेट सुद्धा आत्ता कमी केलेले आहेत आपले जे नवीन गव्हर्नर आहेत त्यांनी 25 बेसिस पॉईंटचा रेड कट डिक्लेअर केला मी मगाशी म्हणलं अमेरिकेने जसे रेड कट केले तसे आपणही रेड कट करायला सुरुवात केलेली आहे पहिला रेड कट आत्ताशी झालेला आहे पहिला रेड कट झाल्या झाल्या कंजम्मशन बुस्ट होत नाही असं म्हणतात की एक दोन-तीन रेड कट तरी जायला लागतात त्याच्यानंतर आपल्याला त्याचा ऍक्च्युअल इफेक्ट कळायला लागतो ओके सो आत्ता जे मी चार मुद्दे हे आणा बरं एकदा हा बस हे चार मुद्दे मी तुम्हाला चार प्रॉब्लेम सांगितले होते पहिला काय म्हटलं मी ग्रोथ रेटच कमी आहे आपला वाढीचा आपला जो काही रेट आहे दर वाढ वाढ वाढीचा दर जो काय आहे तो कमी आहे तो कसा टॅकल करता येईल काय करता येईल हे आता आपण डिस्कस केलं दुसरं रुपया रुपया तुम्ही बघितला असेल तर ऑल टाइम लोला आता ऑलमोस्ट चालू आहे सगळ्या सगळ्याच देशांच्या करन्सीज आता वाईट परफॉर्म करतायेत अमेरिकेच्या तुलनेत ओके सो रुपया फक्त एक्सेप्शन आहे असं अजिबात नाही मग रुपया जर 90 90 च्या आसपास जायला लागला 90 च्या पुढे जायला लागला तर म्हणजे आरबीआय डायरेक्ट काही करत का तर डायरेक्ट नाही करत जनरली ते वाट बघतात की कधी स्टॅबिलाईज होईल खूपच आऊट ऑफ कंट्रोल जायला लागलं तर ते मध्ये स्टेबिलाईज करायला प्रयत्न करतात मग आत्ता रुपया कुठे आहे कुठपर्यंत जाऊ शकतो ह्याच्यासाठी मी एक डायरेक्टली स्क्रीनशॉट काढून ठेवलाय हे बघा वेळ कमी आपला वाचेल आता ह्याच्या टेक्निकल अनालिसिस प्रमाणे काय दिसतंय बघा हा एक हाय आहे हा एक हाय आहे इकडचा एक हाय सो रुपया इथनं इथे गेला परत इथे गेला इथं सो इथे रेजिस्टन्स होता या रेजिस्टन्सला ब्रेक केलं आणि साधारण तो आता इथे सपोर्ट घेत होता पण इकडनं परत धाड धाड धाड वरती जायला लागले रुपये ओके आता हा वरती कुठपर्यंत जाऊ शकेल हे आपण बघितलं पाहिजे त्याच्यासाठी मी काय केलं हा एक हाय पॉईंट इकडचा एक हाय पॉईंट हे जॉईन करून वरती एक्सटेंड केलेली लाईन सो इथपर्यंत रुपया जाऊ शकतो का तर जाऊ शकतो हा साधारण 90 ची लेव्हल येते सो इन शॉर्ट असं वाटत नाहीये की सहज 90 ची लेवल रुपया तोडू शकेल ओके कधीच तोडू शकेल ते पण बोलून घेऊयात तिकडे ट्रम्प तात्या बसलेले आहेत त्यांनी जर सांगितलं आम्ही टॅरिफ इम्पोज करणार आहे टॅरिफ म्हणजे ते काय म्हणतात की जर अमेरिकेत आयात होत असेल तर आम्ही याच्यावर टॅक्स लावणार परत एकदा सांगते अमेरिकेत आयात होतोय तर ते म्हणतात आम्ही टॅक्स लावणार ह्याला म्हणायचं टॅरिफ सगळ्यात जास्ती तिकडे काय इम्पोर्ट होतं आयात सगळ्यात जास्त चायना वाले पाठवत असतात ना सगळे स्टील म्हणा काय कपडे म्हणा सगळे सगळं चायना डंपच करत असतात सो चायना म्हणा इतर देशांवरती पण ते टॅरिफ्स लावणार तसं जर झालं तर चायना मात्र त्यांची करन्सी वीकन करते चायना त्यांची करन्सी डेप्रिसिएट डिव्हॅव्हॅल्यू करण्याचे चान्सेस आहेत ओके ते जर झालं तर रुपयाला पण तेच होणार हे शेवटचं काही कळालं नसेल तर जर टॅरिफ्स लागले हे महत्त्वाचं वाक्य जर टॅरिफ्स ट्रम्पनी लावले तर आपला रुपया अजून वीक होऊ शकतो 90 च्याही पुढे जाऊ शकतो ओके पण गेलेत ना दोन मित्र भेटणार आहेत अमेरिकेत अ ट्रम्प आणि मोदीजी दोघेही भेटणार आहेत अमेरिकेत तर बघू काही बातचीत होते का दोघांमध्ये काही असं डिस्कशन होतंय का की भारतावरती थोडे जरा कमी टॅरिफ लावा किंवा नाही लावले तर उत्तमच सो काय होतंय बघू जर चांगली बातचीत झाली जर चांगलं काही डिस्कशन झालं तर नक्कीच रुपया 90 85 ते 90 च्या रेंजमध्ये राहायला आपल्याला एक म्हणजे एक पॉसिबिलिटी राहील ओके सो आता आपण काय काय बघितलं आपण ग्रोथ रेटचाही प्रॉब्लेम बघितला आपण रुपीचाही काय होऊ शकतो प्रॉब्लेम ग्रोथ रेटचा प्रॉब्लेम आहे हे बघितलं कसं काय आपण त्याच्यावर तोडगा काढू शकतो हे बघितलं रुपया पण मी म्हणते असं माझ्या मते 85 ते 90 च्या रेंजमध्ये राहील तिसरं युएस टॅरिफला काय तोडगा असू शकतो तर मोदीजींनी काही बोलणी करून जर टॅरिफ आपल्यावर कमी किंवा नाही लावता आले अशी रिक्वेस्ट केली तर आणि चौथं एफआयआय ची विक्री हा पण एक मुद्दा आहे तर ही विक्री कधी थांबू शकते तुम्हाला माहिती असेल तर सप्टेंबर पासून नॉनस्टॉप विकतात हे लोक ओके एखादा महिने फक्त एखादा महिन्यामध्ये थांबले होते विकायचे पण त्याच्यानंतर नॉनस्टॉप विकतातच आहेत ते हे कधी थांबू शकेल आता आपण एक सिनेरिओ इमॅजिन करूया शेवटचा शेवटचा पार्ट चालू आहे नीट लक्ष द्या एक सिनेरियो इमॅजिन करूया कधी ना कधीतरी ग्रोथ परत येईल ना कायमच काय विक्री कमी नफा कमी असा कमी होत होत काय शून्य होणार आहे का काय नाही ना अहो भारत आहे असं कसं कमी होईल कधी ना कधी तरी रिवाइव व्हायला पाहिजे जर क्वार्टर फोर च्या रिझल्ट्स मध्ये तुम्हाला थोडंसं रिवाइव होताना दिसलं ओके किंवा q1 एफ वाय 26 त्याच्या पुढच्या रिझल्ट मध्ये जर आपल्याला इम्प्रूवमेंट दिसली आणि जर अर्निंग ग्रोथ 12% च्या ऍटलिस्ट जवळ जायला लागली तरी नक्की याला एक थम्स अप मिळेल चांगल्या दृष्टिकोनातून हे बघितलं जाईल नंबर वन नंबर टू जर मार्केट हे म्हणजे ईपीएस तर वाढतंय लोक कंपन्यांची अर्निंग्स वाढायला लागली पण मार्केट तरीसुद्धा त्याच रेंजमध्ये राहिलं 22000 23000 च्याच रेंजमध्ये राहिलं तरीसुद्धा तर नक्कीच आपण म्हणू की तेव्हा व्हॅल्यूएशन्स कमी आलेले असतील जे आता महाग आहे मार्केट असं म्हणतात ते मार्केट थोडं स्वस्थ आहे असं म्हणायला हरकत नाही तेव्हा आणि हे सगळं झाल्यावर एफआयएस काय साईडने फक्त टाळ्या वाजवत बसणार आहेत का नाही त्यांना पण पैसे कमवायचे आहेत ना ते म्हणतील ओ भारताच्या कंपन्यांमध्ये आता ग्रोथ पण परत आली एवढं महाग पण आहे अजूनही मार्केट 22- 23 च्या रेंजमध्ये मग विकत घ्यायला हरकत नाही असं एफआयएस म्हणू शकतात आणि अशा केसमध्ये जेव्हा व्हॅल्यूएशन जस्टिफाय होतील जेव्हा आपली करन्सी सुद्धा स्टेबलाईज होईल तेव्हा एफआयएस परत येणार नक्की येणार आणि आपलं मार्केट पूर्वीच्या ऑल टाईम हाय पर्यंत जाईलच त्याच्याही वरती नक्की जाणार आजचा व्हिडिओ मी म्हटलं असता थोडा वेगळा होता अर्थशास्त्राशी निगडित होता आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका मित्र-मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्स नक्की काय घडतंय ह्याचही तुम्हाला जर विश्लेषण हवं असेल तर ते सुद्धा कमेंट मध्ये फक्त मिड अँड स्मॉल कॅप एवढं फक्त सांगा हे जर तुम्ही सांगितलं तर तुमच्यासाठी खास -

Robot Trading In FX Market

1)MT45378936 password: Drp12345 Server-EGlobalTrade-Cent6, 2) MT4 ID 3236020 , Server EGlobalTrade-Cent2, Investor Password- Drp@12345 3)MT4 ID 3334506 Server-EGlobalTrade-Cent4 Investor Password- Drp12345 4)MT4 ID 30098701 Server -EGlobalTrade-Cent5- Investor Password-vjFxReXg Check This A/c Performance Forex Account Management Service Available. This system is very Secured Trading System, Robot Run Any Currency for Forex Market. Below Joint Link https://account2.forex4you.com/en/user-registration/?raffid=rf:9lEBm7X

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post

Contact Form