मी माफी मागतो आत्ता पण अ मी वैयक्तिक असं म्हणत नाही पण आजही हिंदी सिनेमा चं नुसतं हिंदी सिनेमाची ऑफर आली हिंदी सिनेमा करायचा म्हटला की आजही ती धावपळ होते मग ऑडिशनला जातात तुम्ही काय तुम्ही किती केलेत सिनेमे 200 सिनेमे केलेत एक फोन येतो तुम्हाला मी दिलीपराव मला रोज मी तुम्हाला सांगतो आठवड्यात दोन फोन असतात सॉरी टू से मोठी नावं घेतो यशराज पासून ते सगळे त्यांचे कास्टिंग डिरेक्टर्स जे असतात सर कल एक ऐसा ऐसा ऑडिशन है ये है मी सगळं ऐकून घेतो शांतपणे अच्छा अच्छा काय आहे रोल अ सर ये बडा ऍक्टर है मोठी नाव सांगायची अजय देवगा रितिक रोशन अक्षय कुमार आमका तुमका बरोबर तो इनको एक ट्रेनर है उसका एक दिन का काम है लेकिन दो दिन रखना बरोबर अ का म्हटलंय का करावं मी आणि का ऑडिशन द्यावी हा मग तुम्हाला काम द्यायचं तुम्हाला काम द्यायचंय ना मी तुम्हाला नाही फोन केलाय बरोबर आहे तर तुम्हाला काम द्यायचंय मग तुम्हाला मला स्क्रिप्ट पाठवा ते म्हटलं स्क्रिप्ट नाही तुम्ही परफॉर्म करून पाठवा पण म्हटलं मला करायचंच नाहीये तुम्हाला हवंय ना मी तर मी स्क्रिप्ट वाचणार हा आणि मला जर आवडलं तर मी करणार ना कारण दिलीपराव मी गेली 36 वर्ष मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये 13 करोड लोक मला बघतायेत मी तिथे नायक कलनायक आजही मी घराघरात टीव्ही सिरीयल मध्ये जातो हो मला सांगा दिलीपराव की एवढा करिअर नंतर तुम्हाला मी एका कुठल्यातरी सिनेमामध्ये पोलीस ड्रेसमध्ये उभा आहे आणि दोन सीन त्यातला एक सीन कट होणार हो सिक्वेन्स वाढला की कट होतो हो काय मिळणार त्यातनं म्हणजे मला ते साध्य कळत नाही की हे केल्याने आपल्याला संधी मिळणार का पैसे मिळणार बरं काम से दाम नही मिलता है हां हा जो समज आहे की हिंदी सिनेमात पैसा आहे हिंदी सिनेमात पैसा नाहीये पैसा इकडे आहे हा तो आपल्या मराठी लोकांकडे पण आहे हो आज माझ्या माहितीप्रमाणे मी एक 25 नाव घेईन ज्यांच्याकडे मर्सिडीज आहेत इम्पोर्टेड कार्स आहेत स्वतःचे चार बेडरूमचे फ्लॅट्स आहेत प्रॉपर्टी आहेत बंगले हॉटेल्स आता तर सगळे बिझीच झालेत हो इतकं मराठीत पैसा आला हो त्यामुळे आता पैशाचं ते लालच किंवा फेमचं लालच नाही कारण आता ते मिळतंच हो पण अ हे जे सगळं आपण त्यांच्यासमोर झुकले जातो त्याचा ते फायदा घेतात तुम्हाला कुठल्याही सिनेमात आपण डब साऊथ इंडियन फिल्म्स बघतो हो त्याच्यामधले जेवढे कॅरेक्टर मी मोठी तर नाव घेतच नाही कॅरेक्टर कॉमेडियन्स येते ते तुम्हाला कधी हिंदी सिनेमात बारीक रोल मध्ये दिसणार नाही कारण ते पहिले विचारतात हु गिव्ह माय नंबर पण मुझे क्यू किया मैं क्यों ऑडिशन मेरे को भेजो करना है कि नाही मैं डिसाईड करूंगा काय होतं पुन्हा एकदा मी माफी मागतो की वैयक्तिक कोणी घेऊ नये आपण आपला दर्जा जोपर्यंत वाढवत नाही आपली व्हॅल्यू वाढवत नाही हे साऊथ इंडियन ऍक्टर्सना पूर्वी झालेलं आहे तुम्ही मला सांगा साऊथ इंडियन ऍक्टर्स सगळे मोठी मोठी नावं आलेली होती हो पण ते इथं का नाही ते एक तर लँग्वेजमुळे नाही थांबले हो दिग्ग्य आहे सगळे हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथलं हे हिंदीचं हे असा प्रकार डोमिनन्सी कमी लेखन आता म्हणजे असं होतं की तुम्हाला न पाळणं नंबर कोणी दिला सर वो डाटा से ले लिया अच्छा हां हां बर आणि मग म्हटलं की तुम्ही माहिती काढत नाहीत का अ नाही सर सॉरी म्हणजे असं आणि पोलाईट असणार सगळं बोलणं मी पण त्यांच्याशी पोलाईट बोलतो पण माझा हाच क्वेश्चन असतो मग ते म्हटले काय द्या ना म्हटलं चॅलेंजिंग जसा मला मराठीत रोल असतो तसा मला जर तिकडे मिळाला तर मी करतो अदरवाईज मला गरज नाहीये कारण माझं मराठी इंडस्ट्री आणि मराठी लोकांचं इतकं प्रेम आहे की ते गेली 36 वर्ष वर्ष मला काम देत आहेत आणि मग मी जर एखाद्या छोट्या रोल मध्ये हिंदीमध्ये केलं तर उद्या एवढे मोठे मोठे दिग्गज झी चॅनल म्हणा प्रवाह म्हणा कलर्स हे जे मला कास्ट करतायत हे माझं कास्ट करणं बंद होईल ना माझी व्हॅल्यू संपेल ना एक्झॅक्टली हा म्हणजे मी जाऊन साता समुद्रा पलीकडे जाऊन काय केलंय तर बाबा मी नाना पाटेकरांसारखी बॅटिंग केली नाना पाटेकर सरांसारखी तर मान्य करू मोहन जोशी सर आहेत अशोक सराफ साहेब आहेत ज्यांनी ज्यांनी हिंदीत काम केलंय श्रेयस आहेत खूप लोक आहेत तर मी मान्य तरी करीना काय केलं तुम्ही होता ते आम्ही होतो ना चौघं ते त्याच्यातलं ही जर वेळ आली ना तर ते सांगण्यात तुम्ही फेल्युअर आहात ना एक्झॅक्टली आणि मुळात गरजच काय हिंदीमध्ये काम करण्याची गरजच काय तुम्हाला हा मी असं म्हणू शकतो की दिलीपराव आपल्या इंडस्ट्री ही प्रारब्धावरती चालते आणि काही लोकांना काम मिळत पण नाही मग मला गरज आहे घरी ऑपरेशन आहे वडिलांचं पैशाची चंचण आहे आणि मला एक तीन चार दिवसाचं काम मिळालं मी केलं मी समजू शकतो हा अहो तुम्ही लाखो रुपये इथे कमवताय तुम्ही आज आपण फक्त सिनेमाचे पाच करोड आठ करोड सात करोड ऐकतोय दिलीपराव तुम्ही टीव्ही इंडस्ट्री मध्ये डोकावून बघा जे जे एपिसोड मी 1300 भाग केलेत रिलायन्स सिरीयल स्वप्नांच्या पलीकडले त्यांचे आकडे बघा ते किती करोड मध्ये गेलेत एक एक मालिकेचे निर्माते बघाल तर कसले तुम्ही मराठी चित्रपटाचे घेऊन बसला तिथे लक्ष नाही गेले पण तिकडून जी कमाई आहे आज टीव्ही मुळे इंडस्ट्री श्रीमंत झाली हो कलाकार टेक्निशियन डिजिटल वर्ल्ड सगळे पैसेवाले झालेत आज मला लक्ष्मण उत्तेकर माझे एकदम चांगले मित्र आज तो खूप मोठा माणूस आहे मी त्यांनी एक फिल्म केली होती बोनी कपूर साहेबांनी प्रोड्युस केली होती आणि लक्ष्मण उत्तेकरांनी डिरेक्ट केली होती लालबागची राणी लालबागची राणी केल्यानंतर आता त्यांनी मला त्यांचा येतोय हा छावाच्या वेळी विचारलं तर त्यांचे डेट्स आणि आमच्या सारं काही तिच्यासाठी माझं कॉन्ट्रॅक्ट होतं झी बरोबर तर त्यावेळेला मला लक्ष्मण रावांनी एक रोल ऑफर केला आणि गमतीचा दोस्तीचा मला म्हणाले असा असा याच्यातला रोल आहे तर तिथे ते माझा पोस्टर लावला होता अनिल कपूर साहेब होते औरंगजेब करणार होते आपला विकी कौशल संभाजी महाराज रश्मिका मंदाना अशी सगळी कास्ट माझा पण फोटो लावला होता कुठला हर हर महादेव मधला टक्कल केलेला फुलाजी प्रभूचा आणि माझ्यावर प्रचंड प्रेम अॅज आर्टिस्ट त्यांचं माझ्यावर आणि डिरेक्टर म्हणून माझं त्यांचं आणि मित्र आम्ही चांगले हा मला म्हणायचं असा असा रोल आहे एक दिवसाचं काम आहे तर मी म्हटलं लक्ष्मणराव मी का करावं नाही माझी इच्छा आहे म्हटलं हा तुम्ही गेस्ट अपिअर्स असेल आपण म्हणतो ना पाहुणा करा तर समजून घेतो पण ते कॅरेक्टर का करावं तर मला म्हणाले काय आहे का ते म्हटलं नाही सर काय आहे माझं बॅगेज आहे माझे पत्रकार मंडळी माझी 13 करोड ऑडियन्स आहे त्यांना माझ्याकडे बघण्याचा माझ्याकडचा एक दृष्टिकोन वेगळा आहे हो आणि तो पण पॉझिटिव्ह असेल तर वेगळा हा तो इतका निगेटिव्ह होता की तो संभाजी महाराजांबद्दल माहिती देतो आणि नंतर त्याला राणी सरकार हत्तीच्या पायदळी देतो हा तर म्हटलं लक्ष्मणराव नाराज होऊ नका पण फ्युचरमध्ये ते म्हटले मला दोन एक वर्ष ह्याच्यात जातील रिलीजला हरकत नाही त्याच्यानंतर करू आपण आहोतच इथं बसलेलोच आहोत पण मी ह्या स्ट्रिक्टली मतांमध्ये राहिलो म्हणजे आता जवळचा मित्र आहे किंवा अ बोनी कपूर साहेबांची फिल्म केली आहे हो तर त्यांच्या फिल्म मध्ये आप एक ऐसा करना जरा वो फॅमिली मेसे एक मेंबर बनना तर मला ते योग्य नाही वाटत म्हणजे मला ना माझ्या मराठी ऑडियन्स वरती अन्याय केल्यासारखा वाटतो एक्झॅक्टली करेक्ट कारण का म्हणजे आता मला सांगा की आता हा बघा आता हा टायटल रोल जर केला हा तर याच्यानंतर मी एखाद्या छोट्या भूमिकेत का काम करावं म्हणजे मी कदाचित दिलीपराव उद्या हिंदीमध्ये अशी ऑफर आली आणि मी जर केलं उद्या तो सुदैवाने प्रारब्धाने साथ दिली आणि चालला तर मी हेच म्हणेन की जसं मी मराठीत अनेक रोल करत आलो तसा हिंदीतला रोल डिफरेंशिएट करण्यात काहीच पॉईंटच नाही बरोबर आहे हा आणि जर तुम्हाला पोटभरून काम मिळतंय तुमची तुमचं कौतुक होतंय तुमच्यावर लोकं प्रेम करतायत घरोघरी तर आपण का झुकतं माप घ्यावं असा माझा एक क्वेश्चन आहे मग तुम्ही इथे हिरो करताय तुम्ही तिथं पण हिरो करा तुम्ही इथे विलन करताय तिथं पण विलन करा तिकडे जाऊन मित्राचा रोल नंतर काकाचा रोल मामाचा रोल का त्यासाठी तुम्हाला फिटनेस गरजेचे आहे तिथे हिंदीमध्ये फिटनेसला व्हॅल्यू आहे हा मराठीमध्ये आपल्याकडे फिटनेस पेक्षा सुद्धा ना कथानक हिरो असतं तर त्याच्यामुळे ना मराठीमध्ये चालू शकतं तिकडे नाही चालू शकत कळलं ना तिकडे तुम्ही थोडेसे फिट नसाल ना तर त्यांच्याकडे ग्रेडेशन आहे बघा हिरोची फ्रेम वेगळी लागते विलनची वेगळी हा कॉमेडियनची वेगळी हा कॅरेक्टर आर्टिस्टची वेगळी खलनायकाची वेगळी अशा सगळ्या फ्रेम्स आहेत बघा हो जे ऍक्ट्रेस ऍक्ट्रेसेस वगैरे कळलं ना खलनायिका वेगळी हो तिची मराठीत तसं नाही आपल्याकडे ना तोच कॉमेडियन हिरो असतो किंवा तोच तीच व्यक्ती गैर काहीच नाही आपल्याकडे सगळे दिग्गज आहेतच हो पण ते नायक असतात तेच खलनायक असतात तेच आमके असतात तिकडे तसं नसतं त्यामुळे तिकडे तुमच्या त्या बाउंड्रीज मध्ये बसणारा जर नायक नाही मिळाला ना तर ते तुम्हाला कास्ट करत मग आता साऊथचे हिरोईन्स इथं करतात तेव्हा ते हिरोईन्सच करतात हो त्यांचा हिरो करतो तेव्हा हिरोच करतो त्यांचा विलन इथं विलनच करतो हो माझं ते स्वप्न आहे की आपल्या मराठी कलाकारांना तो दर्जा मिळावा मराठी कलाकारांना ती व्हॅल्यू मिळावी आणि त्यांनी तिथे गाजवावं मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका