ओला खूप मोठा धोका निर्माण झालाय म्हणूनच स्टॉक जोरदार क्रॅश होताना तुम्हाला पाहायला मिळतोय ज्या ओलाचा मार्केट शेअर 52% होता तो आता 60 टक्क्यांनी कोसळून फक्त 19% वर आलाय एवढा जास्त ओला मध्ये फॉल का सुरू आहे एक तर कंपनी लॉस मेकिंग त्यातच धंदा सुद्धा डाऊन होताना पाहायला मिळतोय सेल्स प्रचंड कोसळतोय आणि बाकी कंपन्यांचे मार्केट शेअर कन्सिस्टंटली वाढताना दिसतायत याचमुळे ओलाचं नेमकं पुढे काय होऊ शकतं सगळ्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतोय एक गोष्ट लक्षात घ्या ola मोठा होण्याचं रिझन काय होतं तर इलेक्ट्रिक व्हीकल ऑटोमेशन चांगल्या गुड लुकिंग बाईक्स आणि याचमुळे त्यांचा सेल प्रचंड वाढत गेला भयंकर मार्केटिंग करण्यात आलं अफोर्डेबल प्राईज मध्ये फर्स्ट मोर एडवांटेज त्यांना मिळालं आणि याचमुळे ola चा मार्केट शेअर एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल 2024 बद्दल मी बोलतोय 52% मार्केट शेअर होता पण तोच मार्केट शेअर धडाधड कोसळताना पाहायला मिळत होता आणि या ओव्हरऑल मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलात 52% एकट्या ओला कडे होते टीव्हीएस कडे 12% बजाज ऑटो कडे 12% एथर कडे फक्त 6% आणि हिरो कडे फक्त 1% सेल्सचे नंबर बजाज मार्चमध्ये 17900 वेहीकल विकत होता तो आत्ता विकतोय 18276 tvs 16900 ऑलमोस्ट 17000 आणि आता 17200 एथर 4300 वरून मोठी मजल मारलेली आहे 10400 इथर बद्दल मी कन्सिस्टंटली तुम्हाला सांगत आलोय की इथर मोठ्या लेव्हलला जाणार इथर त्याचा सेल्स कन्सिस्टंटली आणि अग्रेसिवली वाढवताना तुम्हाला दिसेल बिकॉज प्रॉडक्ट रेंज स्ट्रॉंग आहे प्रॉडक्ट क्वालिटी स्ट्रॉंग आहे ड्युरेबिलिटी सुंदर आहे मागे सपोर्ट हिरोचा आहे फंड्स कमी पडत नाहीयेत प्रॉफिटेबल हळूहळू बनण्याच्या दृष्टिकोनातून ते पुढं वाटचाल पण करतायत स्लोली आणि स्टेडीली स्वतःला ते ग्रो करण्याचा प्रयत्न करतायत 10-15 वर्षांचा एक्सपिरियन्स त्यांच्या मागे आहे जिथं ओला कडे तो दिसत नाही ज्या ola चा सेल 52 53000 वेहीकलचा होता तो डायरेक्ट आत्ता येऊन पोहोचलाय येत्या आठ महिन्यांमध्ये 13700 वेहीकल वर प्रत्येक कंपनीचा सेल आपल्याला वाढताना दिसतोय पण ओला चा मात्र ड्रास्टिकली फॉल होताना दिसतोय एक डायलॉग ऐकलाय का 35 लाख का तो हमारा इन्व्हेस्टमेंट है तो 36 लाख का घाटा कैसे हो गया हीच अवस्था येत आहे गाड्या विकतात किती 50 53 हजार याच्यापेक्षा जास्त तर नाही मग कंप्लेंट्स मंथली किती येत असाव्यात तुम्ही म्हणाल 10000 20000 25000 नाही ऍक्च्युली कंप्लेंट मंथली 80000 येतात याचा अर्थ जेवढ्या गाड्या विकल्या नाहीत तेवढ्या जास्त कंप्लेंट्स रजिस्टर होत आहेत सेंट्रल कंजूमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी यांच्याकडे आजही 10000 पेक्षा जास्त कंप्लेंट्स अनसॉल्ट आहेत याचाच अर्थ त्याच्यासाठी यांची वेगळी स्क्रुटनी सुरू आहे यांचं एक वेगळं ऑडिट सुरू आहे आणि यामध्येच पुन्हा एकदा ते फसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमका प्रॉब्लेम काय हे समजून घेऊ एक तर गाड्यांचं पेटणं दुसरी गोष्ट सर्विस न मिळणं बॅटरीच फेल्युअर होणं टेक्नॉलॉजी खूप जास्त वापरली ओव्हर टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे अनेक टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स यामध्ये क्रिएट होतात आणि ते सॉर्ट आऊट होत नाहीयेत बर आता हे तर फेस करावच लागतंय पण प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे काय जेव्हा आपण सर्विस स्टेशनला जातो तेव्हा कळतं हा तर फक्त विकण्यासाठी बसलाय 4000 सेल्स पॉईंट आहेत पण या 4000 सेल्स पॉईंटच्या व्यतिरिक्त जे सर्विस स्टेशन 4000 असायला पाहिजे होते त्याच्या ऐवजी आहेत फक्त 500 तो 500 सर्विस स्टेशन्स वर एवढा सगळा लोड पडतोय आता एवढंच नाही कंपनीचा अट्रेशन रेट जवळपास 48% म्हणजे काय जवळपास 48% लोकं सतत कंपनीमध्ये येतात आणि सोडत असतात टॉप मॅनेजमेंटने सुद्धा आता डिझाईन केलेलं रिसेंटली आपल्याला पाहायला मिळतंय पुढे जाण्याआधी तुम्हाला जर स्टॉक मार्केटचा फ्री कोर्स अटेंड करायचा असेल ज्यामध्ये ऑप्शन बाईंग असेल फ्युचर्स असेल किंवा टेक्निकल ऍनालिसिस असेल कमोडिटीज असेल बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यासाठी एक डीमॅट अकाउंट तुमचं आमच्याकडे असणं गरजेचं आहे जर ते तुम्ही ओपन केलं असेल तर एक कोर्स कम्प्लीटली आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावरून डायरेक्ट डीमॅट अकाउंट ओपन करू शकता प्रत्येक महिन्याला या बॅच होत असतात त्यामध्ये तुम्हाला एक्सेस दिला जाईल याचा अर्थ ओला संपलं का तर बिलकुल नाही फंडामेंटली जर तुम्ही बघितलात तर क्विक ग्रोथ फास्ट ग्रोथ एकदम मोठं व्हायचंय या हिशोबाने केला गेलेला हा प्लॅन होता तुम्हाला एक साधं उदाहरण मी देतोय समजा बजाज साहेबांना पैसा हवाय फंड रेस त्यांना करायचाय आणि भावेश अग्रवालला पण रेस करायचा आहे कोणाला जास्त पैसे मिळतील हिरो वाल्यांना फंड रेज करायचा आहे त्याचबरोबर टीव्हीएस वाल्यांना फंड रेज करायचा आहे कोणाला जास्त पैसे मिळतील सिम्पल लॉजिक आहे एक्झिस्टिंग मोठ्या कॉन्ग्लोमेरेट्सना कारण हे एक्झिस्टिंग मोठे बिझनेसमॅन आहेत मग यांनी का अग्रेसिवली एक्सपांड केलं नाही कारण तेवढ्या लेव्हलला मार्केट ग्रो झालेलं नाही ओला मार्केटमध्ये आलं त्यांनी मार्केटिंग केली त्यांनी पैसा उधळला फास्टेस्ट वे मध्ये प्रॉडक्ट बिल्ड करण्याचा प्रयत्न केला पण बाकी प्लेयर्सने शांतीत क्रांती करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू हळू प्रॉडक्ट डेव्हलप करत गेले आणि तेच आलं अंगाशी ओलाच्या ओलाच्या विरुद्ध मार्केट करण्यासाठी खूप मोठा पैसा खूप मोठे जायंट्स पण लावतायत त्यांचा निगेटिव्ह पीआर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा पण खर्च केला जातोय नो डाऊट ओलाची चूकही यामध्ये आहे पण त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या अगेन्स पीआर सुद्धा केला जातोय मी बिलकुल थोडसं लॉस मेकिंग कंपन्यांपासून लांब राहतो डायरेक्ट एंट्रीज मी लॉस मेकिंग स्वतः पर्सनली कधी एंट्रीज घेत नाही पण हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन देण्यासाठी नाही मी फक्त बिझनेस अनालिसिस करतोय जर तुम्ही ola ची सुरुवात बघितली तर ऑलमोस्ट 60000 पासून होते त्याचबरोबर तुम्ही tvs आयक्यूब वगैरे बघितलात तर 114000 बजाज चेतक ₹128000 450x 115000 त्याची प्राईज आपल्याला पाहायला मिळते बॅटरीची रेंज खूप चांगली ओलाची आहे चार kwh पर्यंत तुम्हाला याची बॅटरी पाहायला मिळते जिथं बाकी प्लेयर्सची एव्हरेज त्याच आसपास पाहायला मिळते ओव्हरऑल डिझाईनिंगच्या व्ह्यून जर तुम्ही बघितलं किंवा त्याच्या रेंजच्या व्ह्यूने जरी बघितलं तरी ओला इथं आपल्याला बेस्ट पाहायला मिळतो रेंज सुद्धा 95 पासून 190 km पर्यंतची ते क्लेम करतायत ऍक्च्युली ही रेंज नसते बट ही क्लेम्ड रेंज आहे जी ओव्हरऑल मार्केट पेक्षा सगळ्यात जास्त देण्याचं ते काम करत आहेत मल्टिपल मॉडेल्स आहेत त्यांचे जिथं s1 pro आहे s1x आहे ज्याची प्राईज ऑलमोस्ट एक लाखाला जाते s1 pro ची ₹135000 ला जाते एवढंच नाही तर s1 air s1z इलेक्ट्रिक गिग्स ज्याची प्राईज फक्त 40-50000 रोडस्टर जो कि 15 लाखापर्यंत जातो रोडस्टर प्रो जो कि 25 लाखापर्यंत जातो मल्टिपल मॉडेल एका शॉर्ट पिरियडमध्ये त्यांनी लॉन्च करण्याचा प्रयत्न केला पण यांचेच कॉम्पिटिटर एकाच प्रॉडक्टवर इस्टॅब्लिश करत हळूहळू आता मॉडेल लॉन्च करण्याचा प्रयत्न करतायत पण यांनी अग्रेसिव्ह एक्सपान्शनचा प्लॅन केला तेच यांच्या अंगाशी आलंय आता कंपनी काय करते आत्ता एकदम अग्रेसिवली 10000 सेल्स पॉईंट सोबत सर्विस स्टेशन सुद्धा हे लॉन्च करत आहेत रिसेंटली त्यांनी 3200 सर्विस स्टोअर ओपन केलेले आहेत एकाच दिवसांमध्ये पण हीच एक गिमिकी बाजू दिसते बघा ना डायरेक्ट अनाउन्समेंट आम्ही 3200 स्टोअर्स ओपन करतोय अरे कसं शक्य आहे एका दिवसामध्ये नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे मग त्यासाठी जो त्यांनी काही महिन्यांचा कालावधी होता ऑनबोर्डिंग करण्याचा तो न सांगता एका दिवसात 3200 स्टोअर हे जे मार्केटिंग करण्याचा आणि अग्रेसिव ही जी स्टाईल दिसते ना यामध्येच हे आपल्याला फसताना पाहायला मिळतात बर याच्या पुढे जाऊ 50000 आधीच ते सेल करत होते आता परत जरी ते 13000 वर आले असले तरीसुद्धा स्वतःची ब्रँड व्हॅल्यू अजून इम्प्रूव करण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात परत तोच पॉईंट रीच करू शकतात जर त्यांनी हे सगळे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉर्ट आऊट केले तर एवढेच नाही कंपनी स्वतः बॅटरी बनवण्याची अनाउन्समेंट त्यांनी केली सेल मॅन्युफॅक्चरिंगची अनाउन्समेंट त्यांनी केली ते सुद्धा ते लवकरच सुरू करतील मोठ्या प्रमाणात ऑलरेडी त्यांनी सुरुवात केलेली आहे पण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केल्यामुळे 20 ते 30 टक्के अजून मार्जिन त्यांचं खाली येऊ शकतं गव्हर्मेंटचा सपोर्ट तर ऑलरेडी इलेक्ट्रिक वेहीकलना प्रचंड आहे सबसिडीज खूप चांगल्या दिल्या जातात कंपनीमध्ये एक इशू मला पाहायला मिळतोय तो म्हणजे एक तर अट्रेशन भयंकर आहे लोक सोडण्याचं प्रमाण प्रचंड आहे निगेटिव्ह पब्लिसिटी भयंकर होते कंपनीची त्यावर काउंटर कंपनीने लवकरात लवकर करणं गरजेचं आहे सेल्स ड्रास्टिकली न वाढवता पहिला फंडामेंटल्स इम्प्रूव करणं आणि त्यानंतर नेक्स्ट लेव्हलला जाणं हे महत्त्वाचं आहे कारण आता व्हॅल्यूएशन गेम ही राहिलेली नाहीये ऑलरेडी तुम्ही आयपीओ लॉन्च करून पैसा छापलेला आहे परत आता व्हॅल्यूएशन गेम मध्ये अडकण्यात काहीही पॉईंट नाही ब्रँड इमेज सुधारणं खूप गरजेचं आहे कारण प्रमोटरकडे जर बघितला ना तर भावेश अग्रवाल कन्सिस्टंटली एका बिझनेसवर स्थिर राहतो असं दिसत नाही अनेक बिझनेसेस म्हणजे शेकडो बिझनेसेस त्यांनी सुरू केलेत आणि ते फेल करत सक्सेस करत परत नवीन झाडावर आपण जाऊन बसायचं असं काहीस चिन्ह आपल्याला दिसतंय पहिला तर कॅब्स वर फोकस केला इलेक्ट्रिक वेहीकल वर फोकस केला एआय वर आता मोठ्या प्रमाणात फोकस चालू आहे बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग वर फोकस सुरू आहे आणि इन बिटवीन फूड डिलिव्हरी त्याचबरोबर हायपर चेन वगैरे वगैरे अनेक प्रॉडक्ट मध्ये त्यांनी काम केलेलं आहे जे की ते फेल झालेत आणि आता असे अनेक प्रोजेक्ट रन करत करत व्हॅल्यूएशन गेम करत फक्त आणि फक्त युनिकॉर्न्स लॉन्च करण्याचं काम हे लोक करतायत बाय द वे तुमचं ओला बद्दल काय मत आहे तुमच्याकडे ola वेहीकल आहे का त्याची सर्विस आणि ती बाईक तुम्हाला कशी वाटते एकदा डिटेल मध्ये मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता जेणेकरून इतर लोकांना सुद्धा कळेल आता हे झालं ओला बद्दल बरं का फक्त ओला लाच वाईट म्हणायचं आहे का तर बिलकुल नाही तुमच्याकडे बाकी कुठलीही इलेक्ट्रिक वेहीकल असेल तिचं नाव आणि त्याचा रिव्ह एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि बाकी सगळ्यांनी सुद्धा एकदा कमेंट बॉक्स मध्ये जाऊन रीड करू शकता सगळ्यांचे रिव्हज तुम्हाला कळतील बाय द वे ओला इलेक्ट्रिकचं फ्युचर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद-