नमस्ते नमस्ते गुड इव्हिनिंग नक्कीच तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांचं आनंदामध्ये जावो संपत्तीने भरभराटीचा असो तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणाऱ्या या वर्षासाठी तुम्ही जे काही रेसोल्युशन ठेवले ते सगळे रेसोल्युशन्स पूर्ण होऊ हीच माझी इच्छा आहे काय नवीन नवीन काय संकल्प केलेत जरा चॅट बॉक्स मध्ये सांगू शकताय बघूया तरी नवीन नेमक्या काय काय अपेक्षा आपण ठेवलेत स्वतः कडून नमस्ते नमस्ते गुड इव्हिनिंग आम्ही पण नवीन प्लॅन केलेत लवकरच [संगीत] रिच मी 2 आम्ही लॉन्च करतोय त्यावर काम सुरू आहे विदिन 15 डेज रिच मी अजून नेक्स्ट लेव्हलचा प्लॅटफॉर्म आम्ही लॉन्च करतो करतोय खूप साऱ्या मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आम्ही प्लॅटफॉर्म मध्ये केल्यात सो इथून पुढे कन्सिस्टंटली दर तीन चार तीन चार महिन्याला रिच मी मध्ये तुम्ही नवीन नवीन गोष्टी बघाल जय शिवराय एक करोड प्रॉफिट अरे वाह एसआयपी स्टार्ट करण्याचा संकेत साहेबांनी ठेवले टार्गेट नाव बंधू आहेत वन्स आर इन फोर इयर्स अरे वाह नवीन वर्षात गृहकर्ज ईएमआय वाढवण्याचा उद्देश आहे ओके पढूया बेस्ट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन प्लीज नक्कीच नक्कीच तेही मी सांगतो तुम्हाला अवधूत जी म्हणतात की रिच मी फ्रेंचायझी 2025 ओके बढिया मार्केट लवकर वाढू दे हा संकल्प केला पाहिजे ओके ठीक आहे बऱ्याच गोष्टी मला तुमच्यासोबत डिस्कस करायच्या आहेत पहिला तर बघूया सध्या मार्केटमध्ये काय सुरू आहे स्क्रीन जास्त शेअर करण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतंय वन बाय वन गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करत जातो पहिला तर मेजरली क्वेश्चन तुमचे हेच दिसतात की सध्या मार्केटचं काय सुरू आहे त्याच्याबद्दल एक मिनिट घेतो परत तुमचे बाकी क्वेश्चन पण मी घेणारच आहे चार्ट समोर कंटिन्यूअसली सुरू आहेत मी बरेच चार्ट तुमचे वाचणार आहे इकडे सुद्धा मला बऱ्याच गोष्टी दिसतायत स्क्रीनवर सो दॅट पहिला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून केलेलं नसेल तर आता सध्या जर मार्केटचं व्हॅल्यूएशन बघितलं तर पीई वर पहिला एक नजर फिरवूयात आपण ऑलमोस्ट नोव्हेंबर पासून आपण म्हणू शकतो एक जो त्यानं लो घातला होता नोव्हेंबर मध्ये परत एक हाय डिसेंबर मध्ये बनवून परत मार्केट खाली आलं होतं ओव्हरऑल आपण जर बघितलं तर सप्टेंबर एंडिंग ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर राईट पूर्ण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ऑलमोस्ट तीन ते चार महिने मार्केट क्लिअरली डाऊन ट्रेंड मध्ये आहे हाय जो बनवला होता तो सप्टेंबर एंडिंगला त्यानं बनवलेला होता ऑलमोस्ट 26200 चा आणि आता सध्या मार्केट 23700 च्या रेंजमध्ये ट्रेड करताना आपल्याला पाहायला मिळतंय सो आता याला वेगवेगळ्या नजरेने बघितलं जातं कोणी म्हणतो मार्केट जोरात बदलणार कोणी म्हणतो मार्केट जोरात वाढणार प्रत्येकाचे रिसर्च रिपोर्ट वेगवेगळ्या गोष्टी सांगतायेत पण ओव्हरऑल आता सध्या जर तुम्ही बघितलं निफ्टीचा पीई 216 वर आता सध्या आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे पीई रेशो आपल्याला बऱ्या प्रमाणात निफ्टीचा कमी पाहायला मिळतोय जो कि आधी 24 पर्यंत वगैरे गेलेला आपण बघितलेला आहे ईपीएस जर तुम्ही बघितला तर तो सुद्धा 10 85 म्हणजेच 1085 च्या रेंजमध्ये पाहायला मिळतो जो कि 937 होता इंडिया विक्स आता सध्या 14 वर आहे विक्स थोडासा 14-15 च्या दरम्यान असणं ठीक आहे म्हणजे याला अति जास्त घाबरण्याची गरज बिलकुल सुद्धा नाहीये गोल्ड बद्दल मी बरच काही बोलू शकतो बरं का इफ यू आर इन इंटरेस्टेड जर तुम्हाला त्याच्याबद्दल अजून डिटेल्स हव्या असतील तर मी बोलणार अदरवाईज गोल्ड बद्दल मी जास्त बोलणार नाही गोल्ड सिल्वर बद्दल बरच काही मी आज बोलू शकतो किंवा इव्हन बऱ्या प्रमाणात मी गोल्ड सिल्वरला पण ट्रॅक करत असतो त्याच्याबद्दल इफ यू वॉन्ट मी बोलेन पुढे आता सध्या गोल्ड 78245 च्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो जो कि बऱ्या प्रमाणात त्याच्या हाय पासून खाली आलेला आहे मला वाटतं 82500 चा वगैरे त्याचा हाय असेल तिथून 78000 वर येणं म्हणजे प्रमाणात गोल्ड आता परत खाली आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे क्रूड सुद्धा 74 डॉलर च्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मी ब्रेंट क्रूड बद्दल बोलतोय आणि तो सुद्धा एका चांगल्या रेंजमध्येच आहे युरोपियन मार्केट थोडसं रेंज बाउंड पाहायला मिळतं एशियन मार्केट आपल्याला डाऊन पाहायला मिळतं युएस च मार्केट बिलकुल डाऊन नाहीये बरेच लोक म्हणतात की युएस च मार्केट सुद्धा पडतंय नाही जर तुम्ही फक्त डिसेंबरचा चार्ट बघितला तर डिसेंबर पासून एक फॉल पाहायला मिळतो आणि महिनाभर एक 20 25 दिवस एक दीड महिना दोन महिने थोडसं डाऊन ट्रेंड मध्ये असणं म्हणजे मार्केट पडणं म्हणत नाहीत आणि ही हिस्ट्री युएस ची बऱ्याच वेळेला आपल्याला हे दाखवते की तो डाऊन ट्रेंड मध्ये येतोय आणि थोडसं खाली येण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे इनफॅक्ट मी तुम्हाला हवं तर ते दाखवूही शकतो स्क्रीनवर लेट मी गिव्ह सम टाइम अ आपण डाऊजोन्स चा चार्ट बघूयात मला वाटतं ओके फाईन अ मी पहिला स्क्रीन शेअर करतो तुमच्याशी बढिया आय होप तुम्हाला स्क्रीन दिसत असेल फक्त मला एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा इज इट विजिबल ऑर नॉट स्क्रीन क्लिअर दिसते का स्क्रीन जर दिसत असेल तर मी लगेच पुढे कंटिन्यू करतो दिसते ओके थँक्यू हॅप्पी न्यू इयर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ओके चला बघा निफ्टी तुम्हाला दिसतो एक्झॅक्टली इथून सप्टेंबर एंडिंग पासून सलग खाली येतोय आता डाऊ झोन्स जर आपण बघितला ना तर तुम्हाला पाच दिवसाची मोमेंट दाखवतो हा डाउन ट्रेंड मध्ये दिसेल एक महिन्याची मोमेंट बघा हा तुम्हाला डाउन ट्रेंड मध्ये दिसेल पण जेव्हा तुम्ही सहा महिन्यात याला बघता तर ओव्हरऑल हा अप ट्रेंड मध्ये आहे सेम मी निफ्टी फक्त सहा महिन्याचा चार्ट मी तुम्हाला लावून दाखवतो सो मला वाटतं जुलै पासून याला बघावं लागेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर व्हिच इज सिक्स मंथ इथं जर तुम्ही बघितलात तर एक अप ट्रेंड होता आणि तिथून परत हा क्लिअरली डाउन ट्रेंड