नमस्कार मार्केट जबरदस्त क्रॅश झालेला आहे नेमक काय सुरू आहे मार्केटमध्ये बरेच लोक आता पॅनिक सिचुएशन मध्ये आहेत इनडेप सगळ्या गोष्टी सांगतोय सावद राहण्याची वेळ आहे अलर्ट होण्याची वेळ आहे या सगळ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला हळूहळू समजत जाणार आहे खूप मोठी न्यूज आहे खूप भयंकर धमाधम धडाके आणि खूप मोठी वॉर सुरू झालेली आहे वर्ल्ड वॉर परवडली पण ही वॉर परवडणारी नाहीये बऱ्याच देशांसाठी आता बऱ्याच हा शब्द मी का वापरतोय हे सुद्धा समजणार आहे तुम्हाला पुढे बघा सिम्पल लॉजिक आहे मार्केटमध्ये सुरुवात झाली टॅरिफ वॉरची कोणापासून अमेरिकेपासून अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवर टॅरीफ लावायला सुरुवात केली भारतावर 26% टॅरिफ लावला म्हणजेच जो काही आपण अमेरिकेत पाठवणार त्याच्यावर 26% एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार आणि हे सगळे पैसे त्या देशाला जाणार सिम्पल लॉजिक आहे एक घड्याळ मी बनवलेला आहे या घड्याळाची किंमत आहे श रुपये पण हे घड्याळ जेव्हा मी अमेरिकेत जाऊन विकणार ना याची प्राईज 126 रुपये होणार आणि हे 26 रुपये कोणाला द्यावे लागणार नो डाऊट कस्टमरलाच आपल्याला द्यावे लागणार पण 126 रुपये प्राई झाल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो सेल्स ड्रॉप होतो रिझन बिहाइंड दॅट की त्यांच्याकडे अजून इतर वेगवेगळे ऑप्शन असू शकतात आणि परिणामी आपला सेल ड्रॉप होणार आणि याचाच इम्पॅक्ट जेवढा टॅरिफ लावला जाईल तेवढा एवढा एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीवर इम्पॅक्ट होत असतो भारतावरच टॅरीफ लावला का तर बिलकुल नाही 50 60 देशांवर हे टॅरिफ लावण्यात आलेले आहेत जिथे भारतापेक्षाही जास्त वेगवेगळ्या देशांवर टॅरीफ लावले कोणकोणत्या देशांवर लावले तर चायना आहे व्हिएतनाम आहे श्रीलंका आहे बांगलादेश आहे 30 40 50% पर्यंत सुद्धा तुम्हाला टॅरिफ लागलेले पाहायला मिळतील उदाहरण चायनाचच घ्या ना चायनावर ओव्रऑल मध्ये 20% लावला परत आणि आता वाढवला 52 टक्क्याच्या आसपास टॅरिफ त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे या सगळ्यामुळे होणार काय तर या सगळ्यामुळे प्रॉडक्ट महाग होणार प्रॉडक्ट जेवढे महाग होणार तेवढे युएस मधल्या लोकांना त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळणार म्हणजे तिथल्या वस्तू महाग होत जाणार व्हिएतनामवर सुद्धा 34% टॅरिफ लावलाय आणि याचा खूप मोठा इम्पॅक्ट व्हिएतनामवर झालेला पाहायला मिळतो त्यांचा जर इंडेक्स बघितला तर तर तो ऑलमोस्ट 13 14% क्रॅश झालाय अजून काही मोठे बॉम्ब आहेत ते सुद्धा सांगतोय सिम्पल पहिली गोष्ट फार्मा सेक्टर इंडियामध्ये मेजरली इम्पॅक्ट फार्मा सेक्टरचा झालाय जबरदस्त फार्मा सेक्टर आपल्याला खाली येताना पाहायला मिळालं आज जवळपास मोर दन 4% फार्मा सेक्टर क्रॅश झालेलं होतं काल तर खूप चांगले आकडे होते फार्माचे जबरदस्त वर जात होता बाकी सगळं काही खाली होतं पण फार्मा मात्र वर होता पण डोनाल्ड ट्रम्प साहेब एकदम अनप्रेडिक्टेबल माणूस आहे त्याच्या मनात कधी काय येईल आणि तो कशावर काय ॲक्शन घेईल हे सांगता येत नाही अचानक त्यानी स्टेटमेंट देऊन टाकलं की मी फार्मावर सुद्धा टॅरिफ लावू शकतो बर एवढ्या स्टेटमेंटवर तो गप्प बसला का तर नाही मला वाटेल तेवढा तुम्ही विचारही केला नसेल तेवढा त्यावर मी टॅरेफ लावणार आणि याचमुळे फार्मा सेक्टर आज आदळताना पाहायला मिळालं बर एवढा छोटा बॉम्ब आहे का तर नाही याच्या पुढचा ठीकठाक बॉम्ब म्हणजे क्रूड ऑईल सुद्धा जोरदार घसरताना पाहायला मिळालं मग क्रूड ऑईल खाली आल्यामुळे काही कंपन्या वर जातात काही कंपन्या खाली जातात तुम्ही म्हणाल एक तर वर जायला पाहिजे किंवा खाली जायला पाहिजे सांगतो ज्या कंपन्या डिरेक्टली क्रूड ऑईल सेल करण्यामध्ये म्हणजेच क्रुड ऑइल रिलेटेड प्रॉडक्ट असतील किंवा डिरेक्ट क्रुड ऑईल सेल करण्याचा प्रयत्न ज्या कंपन्या करतात त्या कंपन्यांवर इम्पॅक्ट झालेला पाहायला मिळतो उदाहरणार्थ रिलायन्स ऑईल कंपनीज आणि अजून कोणत्या कंपन्या आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा पण हे क्रूड ऑईल स्वस्थ झाल्यामुळे बऱ्याच या रिलेटेड पेंट कंपन्या जे क्रूड ऑईलला वापरतात प्रोडक्शन साठी त्यांची इनपुट कॉस्ट कमी होते इनपुट कॉस्ट जर त्यांची कमी झाली तर डेफिनेटली कंपन्यांचा चांगला फायदा होऊ शकतो बिकॉज त्यांचे प्रॉफिट मार्जिन वाढतात कारण बेस रॉ मटेरियल कमी झालेला असतं सगळ्यात मोठा बॉम्ब आता फुटलेला आहे आणि शेवटचा बॉम्ब हाच आहे की चायनाने पुन्हा एकदा टेरिफ लावलेला आहे अमेरिकेवर युएसला क्लिअरली सांगितल त्यांनी की आम्ही तुमच्यावर 34 टक्के टॅक्स इमपोज करतोय खूप मोठी गोष्ट आहे आणि अमेरिका आणि चायना खूप मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या विरोधात पण आहेत पण त्याचबरोबर एकमेकांमध्ये डील सुद्धा यांच्या खूप मोठ्या होत असतात आता इंटरेस्टिंग फॅक्ट लक्षात घ्या कोणत्या देशाला याचा किती इम्पॅक्ट होणार हे क्लियरली सांगतोय खूप मोठी गोष्ट आहे लक्ष देऊन ऐका असे व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करत जा सोन्याचं काय होणार आहे आणि सोन्या मध्ये पुढे मोठा बॉम्ब पडू शकतो ते पण मी तुम्हाला सांगतोय बघा सिम्पल लॉजिक आहे भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड होत असतात चायनामध्ये आणि अमेरिकेमध्ये सुद्धा ट्रेड होत असतात अमेरिकेच म्हणण हे आहे की तुम्ही आमच्या सोबत बोलायला या पण चायनाच म्हणणं हे आहे की आम्ही बोलायला येतो काहीच प्रॉब्लेम नाही आपण डिस्कशन करू शकता पण ते मानाच डिस्कशन असायला पाहिजे स्वाभिमानाच डिस्कशन असायला पाहिजे आदराणी एकमेकांसोबत आपण बोललं पाहिजे तुम्ही डायरेक्ट आमच्यावर टॅरिफ इमपोज करता आम्ही सुद्धा याला रिट करणार करणार आणि त्यांनी रिव्ह्स ऍक्शन त्यावर घेतली आणि डेफिनेटली त्यांच्यावर सुद्धा टॅरिफ लावलेला आहे आता यामुळे काय होतं हे मी तुम्हाला सांगतो चायनाला प्रचंड विरोध झाला पण चायनाला विरोध झाल्यामुळे बऱ्याच कंपन्या एतनाम मध्ये शिफ्ट झाल्या एतनाम मध्ये शिफ्ट आत्ता कुठे होतायत सेटल होतायत ना होतायत व्हिए एतनाम त्यांच्या जीडीपीच्या 25 टक्के एक्सपोर्ट हा फक्त युएसला करतो जर त्या एक्सपोर्टला मोठ्या प्रमाणा प्रमाणात टॅक्स इमपोज केला गेला 30 टक्के 35 टक्के तर डेफिनेटली त्यांची कम्प्लीट इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकते मोठमोठे ब्राँड हे विएतनाम मध्ये सेटल झालेत दुसरी महत्त्वाची गोष्ट मॅक्सिमम त्यातले ब्रँड जे आहेत ते अमेरिकन आहेत अमेरिकामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत तिथे त्यांना मॅनपावर मिळत नाही ती मॅनपावर स्वस्थ मिळत नाही बरेच रूल रेगुलेशन आहेत टॅक्स इशूज आहेत अनेक प्रॉब्लेम असल्यामुळे सगळ्या गोष्टी स्मूथ स्वस्थ आणि कॉस्ट इफेक्टिव्ह होण्यासाठी अशा स्वस्थ देशांमध्ये सेटअप केला जातो किंवा भारताला सुद्धा त्याचमुळे जास्त मागणी आहे कारण आपल्याकडे मॅनपावर जास्त आहे सॅलरी कमी आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमीच होते आणि खूप जास्त रेस्ट्रिक्शन्स पण नाहीयेत सेम व्हिएतनाम मध्ये पण तेच झालं पण कंपन्यांना आता खूप मोठा तोटा होऊ शकतो कारण त्यांना परत तिथून आपला प्लांट शिफ्ट करावा लागू शकतो कारण ऑलरेडी त्यांनी बिझनेस सेट केलेला आहे आणि तो झालेला सेट बिझनेस एकदा चायनामधून विस्कळित झाला होता परत एकदा विस्कळित होईल आणि त्यामुळे खूप मोठी सप्लाय चेन डिस्टर्ब होणार आहे ही झाली एक गोष्ट आता या सगळ्याचा इम्पॅक्ट भारतावर काय होणार तर 800 मिलियन डॉलरचा इम्पोर्ट भारत अमेरिकेमधून करतो बट एक्सपोर्ट जो करतो तो 8.7 सा बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट करतो म्हणजेच इथं खूप जास्त प्रमाणात आपण त्यांना एक्सपोर्ट करतो परिणामी आपण फायद्यामध्ये आहोत पण पण आता प्रॉब्लेम हा आहे की आपण खूप जास्त स्ट्रगल करू शकतो का जसं व्हिएतनाम जवळपास 25 टक्के त्यांच्या जीडीपी अवलंबून आहे इनडायरेक्टली डिरेक्टली तुम्ही म्हणू शकता अमेरिकेवर तस भारताची किती आहे फक्त दोन टक्के त्यामुळे मेजर इम्पॅक्ट भारतावर मला पर्सनली होताना दिसत नाहीये अगेन मी कुठल्याही प्रकारच बाई सेलिंग रेकमेंडेशन देत नाहीये जस्ट एज्युकेशन पर्पस साठी ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर मांडतोय सो जो काही भारतामध्ये आता क्रॅश आपल्याला पाहायला मिळतो एवढी जास्त घाबरण्याची गरज नाहीये कारण नस्टक बघा डाऊन्स बघा तुम्हाला तीन चार टक्के क्रॅश होतानाही पाहायला मिळाले आणि हा क्रॅश इथेच थांबणारा नाहीये कारण जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार 40% चान्सस होते रेसेशन मध्ये युएस जाण्याचे पण त्यांनी आता डायरेक्ट 20% त्याच्यामध्ये हाईप केली आहे आणि 60% आता चान्सस दिसतात अमेरिकेची इकॉनॉमी स्ट्रगल करण्याचे यामुळे काय होऊ शकतं अमेरिका रेसेशन मध्ये जाऊ शकतो आणि परिणामी हे रेसेशन खूप मोठ्या प्रमाणात स्टॅफलेशन मध्ये कंट्रोल होऊ शकत आता त्याच्याबद्दल जास्त मी बोलणार नाही पण ओव्रऑल इंडियन मार्केटला याचा खूप जास्त धक्का बसेल आणि सगळं काही संपेल हे डोक्यातन काढून टाका पण जेवढे ग्लोबल क्रायिस वाढत जाणार त्याचा इम्पॅक्ट मात्र आपल्या स्टॉक मार्केटवर होणारच आहे ही एक गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट हे मोठमोठे हत्ती जेवढे भांडणार त्याचा खूप मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर न होता त्याचा फायदा करून घेण्याची सुद्धा वेळ आपल्यावर येऊ शकते कशी येऊ शकते जसं मेक इन इंडिया थोडासा चांगल्या प्रमाणात पुढे जाताना आपल्याला बघायला मिळाला चायना प्लस वन ही कन्सेप्ट आली कधी चायनाला विरोध झाल्यानंतर मग हे दोघे भांडत बसतील आपण बाजूला आपली ग्रोथ करून घेऊ शकतो ही एक गोष्ट पण मार्केट ओव्हर ऑल जर आपलं बघितलं चांगल्या व्हॅल्युएशनला ही संधी असते मी वारंवार या गोष्टी मार्केटच्या बद्दल तुम्हाला सांगत नाही पण आता मी हट्टानी हक्कानी अधिकाराने सांगतोय की आत्ता वेळ आहे इन्वेस्ट करण्याची बघा ना सिम्पल लॉजिक आहे मार्केट आता बऱ्या प्रमाणात 14 15 टक्क्यानी खाली आलेला आहे आता 14 15% निफ्टी खाली आलाय पण स्मॉल कॅप इंडेक्स 30% 28% 35% अशा प्रकारचा फॉल आपल्याला दिसतो पण जर तो तिथून परत आहे त्या लेव्हलला गेला मग तो उद्या जाईल परवा जाईल सहा महिन्यानी जाईल एक वर्षाने जाईल दोन वर्षांनी जाईल पण या काळा दरम्याने तुम्हाला 60 70 टक्के रिटर्न मिळते याचाच अर्थ सिम्पल आहे की अपॉर्चुनिटी जबरदस्त आहे पॅनिक होण्याची सिचुएशन आहे का तर डेफिनेटली मार्केटसाठी आहे पण ती आपल्यासाठी पॅनिक होण्याची सिचुएशन आहे का ह्रेड% नाही आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे सिम्पल लॉजिक आहे त्यामुळे आपण काय करणार तर आता इन्वेस्ट करणार कसं करणार एसटीपी करा डायरेक्ट पैसे इन्वेस्ट इक्विटी मध्ये करू नका काय करायचं त्यासाठी सिम्पल तुमचा फंड डेट फंड मध्ये पार्क करायचा त्याला एसटीपी लावून द्यायची रोज थोडे थोडे थोडे पैसे तुमचे वरेज करत राहतात जगात कोणालाही बॉटम माहिती नाही सिम्पल लँंग्वेज मध्ये सांगतो 200 रुपये किलो टोमॅटो आहे आज तो तुम्हाला 50 रुपयांनी मिळतोय परत तो कधी ना कधी 200 रुपयाला जाणारच आहे म्हणून आपण एक्स्ट्रा घेऊन ठेवतो पण परत तो 30 रुपयाला झाला तर आपण रडत बसायची गरज नाहीये ऑलरेडी मला ₹200 ₹50 मिळालेला आहे मी पण तेच करणार आहे मी फक्त बाय करून ठेवलं आता मला हे करायचंय एसटीपी करत राहायचंय म्हणजे ते सुद्धा 50 चा 30 ला आल्यानंतर सुद्धा दुःख व्हायचं काम नाही यासाठी कुठलीही तुम्हाला आमची मदत लागत असेल हा नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे कॉल करा पण ही संधी सोडू नका मार्केट खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिवॉर्ड देऊ शकतो फक्त मार्केट पडल्यानंतर पॅनिक व्हायचं नाही एवढं फक्त तुम्ही डोक्यात ठेवा आणि हे जर तुम्ही केलं तर डेफिनेटली मार्केट खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिवॉर्ड देईल आता मार्केटमध्ये पॅनिक हा थोड्या महिन्यांसाठी राहू शकतो पण हेच तुमचे पैसे 120 130 1डश दिवसांसाठी वरेज करत राहा कारण जेवढी चांगली संधी आपल्याला मिळते म्हणजे मार्केट जर डाऊन होत असेल वरेज होतच राहणार आहे मार्केट रेंज बाऊंड राहिलं वरेज होतच राहणार आहे मार्केट वर जायला लागलं तरी थोडे थोडे थोडे पैसे व्रेज करत जाताय याचाच अर्थ सिम्पल आहे की काहीही करून मार्केट वर गेल्यानंतर मला पैसे मिळणार आहेत सो ही अपॉर्चुनिटी सोडायची नाही हे हक्काने सांगतोय आणि हे वारंवार मी सांगत नाही जेव्हा अशी संधी मिळते ना तेव्हाच मी तुम्हाला सांगतोय हार्डली मला वाटतं YouTube जेव्हापासून मी सुरू केलय गेल्या 10 वर्षापासून हे मी चौथ्यांदा सांगतोय याच्यापेक्षा जास्त मी कधीही सांगितलेलं नाही आठवून बघा आणि शेवटी विषय येतो गोल्डचा गोल्ड मध्ये सगळ्यात मेजर इशू आता आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण गोल्ड ओव्हर प्राईज होऊ शकतो गोल्ड इयर ऑन इयर कधीही तुम्हाला 25-30% रिटर्न जनरेट करत नाही गोल्डची हिस्ट्री ही सांगते की एक वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोथ येते आणि त्यानंतर परत गोल्डचे रिटर्न स्लो डाऊन होतात ड्रॉप होतात आणि त्याचा इम्पॅक्ट ओव्रऑल त्याच्या रिटर्नवर होतो सोप्या भाषेत सांगतो 25 टक्के गोल्ड मध्ये ग्रोथ झाली एका वर्षात 25 टक्के पण येणारी पुढची एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष किंवा पाच वर्ष सुद्धा तो रेंज बाऊंड राहतो डाऊन जातो किंवा डाऊन अप डाऊन अप असं काहीस तो करत राहतो परिणामी तुमचे जे 25% रिटन होते ते वरेज आऊट होतात आणि अगेन आठ दहा टक्क्याच्या दरम्याने येऊन पडतात सेम सिचुएशन गोल्डची आता होऊ शकते पॅनिक आहे एक शार्प अपमव् येऊ शकते गोल्डमध्ये पण त्यानंतर खूप सावध राहणं गरजेचं आहे कारण एकदा तर तुम्ही टोकावर अडकलात तर तुम्हाला दोन चार वर्ष त्यामध्ये अडकून बसावं लागेल कारण आपल्याला लॉस मध्ये बाहेर पडायची सवय नसते कारण आपण स्वाभिमानी मला तर प्रॉफिटच पाहिजे प्रत्येक गोष्टीत हे पॉसिबल नसतं त्यामुळे सावध रहा गोल्डच ऍक्युमलेशन सगळ्यात जास्त कोणी केलय माहित आहे अमेरिकेने केलय 8000 टन सोनं त्यांच्याकडे आहे भारताकडे 800 टन द पटीन जास्त सोनं त्यांच्याकडे आहे कम्प्लीट डोमिनन्स मार्केटवर गोल्डच्या त्यांचाच आहे छोट्या मोठ्या लेव्हलला जरी त्यांनी सेलिंग करायला सुरुवात केली ना तर ह% इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल गोल्ड च्या रेटवर होऊ शकतो मॅनिपुलेट करू शकतात ते आणि ती वेळ त्यांच्यावर येऊ शकते रिजन बिहाइंड दट की इकॉनॉमी वीक झाली जेवढी इकॉनॉमी त्यांची वीक होत जाणार तेवढी पैशाची गरज पडणार जसं चायनाने स्टिमुलस पॅकेज दिलं भारताने पीएलआय स्कीम राबवल्या तशाच काहीशा स्कीम अमेरिकेला पण राबवाव्या लागणार आणि त्यासाठी पैशाची गरज पडणार आहे आता यावर खूप जास्त मी रिसर्च केला तता इथं मांडत बसणार नाही पण हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि हो गुंतवणूक करायला विसरू नका नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे