नमस्कार इंडसंट बँक मध्ये जवळपास दोन हजार कोटी पेक्षा जास्त मोठा घोटाळा झाल्याचं बोलण्यात येत आहे हा नक्की घोटाळा आहे का नेमका प्रॉब्लेम काय झालाय स्टॉक एका दिवसांमध्ये 26 27 टक्के पडतो एवढंच नाही त्याच्या टॉप पासून 65 टक्क्या पेक्षा जास्त क्रॅश होतो याच्या मागे नेमकं काय कारण कशाप्रकारे बँकांचा अनालिसिस करायचं असतं बँका नेमक्या कुठे गडबड करतात आणि आपण कसे बसतो याचं डिटेल अनालिसिस मी या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा कारण अशा इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो बऱ्याच लोकांना या बँकेमध्ये आता संधी दिसते कारण स्टॉक 65% क्रॅश झालेला आहे म्हणून बरेच लोक याला कन्सिडर करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याआधी नेमकं प्रकरण काय आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे कंपनीच्या इंटरनल रिव्ह मध्ये हे समोर आलं की फॉरेक्स डेरिवेटिव्ह ट्रान्सक्शन मध्ये अकाउंटिंग मिसमॅच थोडसं झालेलं आहे आता हे थोडसं अकाउंटिंग मिसमॅच म्हणजे काय तर जवळपास 2100 कोटी रुपयांचं हे मिसमॅच दिसतं नेटमध्ये 1520 30 50 कोटीच्या आसपास हे आहे एक्झॅक्ट नंबर्स हे पुढे जेव्हा ऑडिट्स अजून होत जातील तेव्हा बरेच नंबर खुले होणार आहेत पण बेसिकली हे फॉरेक्स डेरिवेटिव्ह मध्ये हेज हा प्रकार काय असतो हेज म्हणजे काय एखाद्या गोष्टीच्या लॉस पासून वाचण्यासाठी एखादी दुसरी गोष्ट घेणं सिम्पल मी सांगतो किंवा इन्शुरन्स घेणं आपण म्हणू शकतो आपल्या भविष्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण इन्शुरन्स घेतो राईट लाईफ कवर घेतो हेल्थ कव्हर घेतो दॅट इज कॉल्ड इन्शुरन्स ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्टिंग मध्ये हा एक पार्ट असतो इन्शुरन्सचाच ज्याला हेज म्हटलं जातं अचानक मार्केटमध्ये व्होलेटिलिटी आली त्याला काउंटर करण्यासाठी मी हेज घेतलेला असतो उदाहरणार्थ मी इंडसन बँकेचे शेअर्स बाय केलेत आता इंडसन बँकेचे शेअर्स बाय केल्यानंतर जर तो शेअर कोसळत असेल मी तर बाय केलंय जर तो खाली येईल तर माझा लॉस होणार मग खाली आल्यानंतर प्रॉफिट देणारी कोणती गोष्ट आहे तर त्याला म्हणतात त्याचा पुट बाय करणं किंवा त्याचा फ्युचर सेल करणं अशा काही गोष्टी असू शकतात मग या केसमध्ये पुट बाय केला जाईल एज त्या कंपनीचा हेज म्हणून समजा एचडीएफसी बँक मी बाय केली आहे आणि बरोबर तो पडतोय मी त्याचा पुट बाय करणार कारण मला हेज करायचं आहे लॉजिक क्लिअर झालं याला म्हणतात हेज म्हणजेच फॉरेक्स करन्सीचं जेव्हा अनसर्टेनिटी खूप मध्ये पाहायला मिळत होती किंवा असतेच नेहमी त्या केसमध्ये हेजिंग केलं जातं हेजिंग करून जो काही प्रॉफिट अँड लॉस होतो तो तुम्हाला दाखवावा लागतो बुक्स मध्ये आता कंपनीचं म्हणणं हे आहे की हे आमच्या कडून थोडसं मिस झालं अकाउंटिंग मध्ये एक सिम्पल लॉजिक तुम्हाला सांगतो मी काही एक्सपर्टशी ऑलरेडी आता बोललोय काही माझ्या इंटरनल ऑडिटरशी मी बोललोय सोबत काही सीएन सोबत माझं बोलणं झालेलं आहे तर सिम्पल लॉजिक आहे मी या अकाउंटिंगची टर्म तुम्हाला सांगतो आले किती गेले किती शिल्लक किती राहिले हे आकडे टोटल टॅली होणं गरजेचं आहे कारण आले आणि गेले गेले म्हणजे एक्सपेंस झाला परत शिल्लक किती राहिले हे जेव्हा टॅली होतं याला बेसिकली अकाउंटिंग म्हणतात मग याच्यामध्ये खूप सारे पॅरामीटर्स असतात आणि खूप कॉम्प्लिकेशन असतात बट या फिगर्स मॅच होणे गरजेचे आहे पण इथं बेसिकली ते पण आपण करू शकलो नाही बरं एक दोन तीन कोटीचा सवाल नाहीये 2000 कोटी पेक्षा जास्त मोठी अमाऊंट कंपनीची ओव्हरऑल जेव्हा आपण नेटवर्थ बघतो ना तेव्हा याच्यामध्ये 235% नेटवर्थ ही एवढी नेटवर्थ यातून गायब होऊ शकते एवढा याचा लॉस आहे जसं की कंपनी जशी क्रॅश झाली तसं ऑलमोस्ट येस बँकच्या लेव्हलला येऊन पोहोचली आहे येस बँक हायएस्ट एनपीएस त्यांना दिसू लागले नॉन परफॉर्मिंग ॲसेट पैसा बुडला असं जेव्हा त्यांना दिसायला लागलं तेव्हा कंपनी अधोगतीला लागली सेम गोष्ट कंपनी अधोगतीला लागलेली दिसते हा पण ती थांबणार रिकव्हर होणार नाही होणार तो एक पुढचा पार्ट आहे कारण कंपनीचे सीईओ म्हणतायत की आम्ही याला काउंटर करतोय आणि आम्ही लवकरच यातून बाहेर पण पडू पुढचा क्वार्टर हा आमचा चांगलाच आकडे दाखवणारा क्वार्टर असू शकतो असं त्यांचं मत आहे म्हणजे आता जे मार्चचे रिझल्ट एप्रिल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार तर त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळतील असं सीईओ च म्हणणं आहे पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट ज्या लोकांना मार्केटचं नॉलेज हवं आहे फ्री ऑफ कॉस्ट हजारो लाखो रुपये लोक खर्च करतात पण आम्ही ते देतोय फ्री ऑफ कॉस्ट जर तुम्ही एक डीमॅट अकाउंट आमच्याकडून ओपन केलं तेही फ्री ऑफ कॉस्ट तर तुम्हाला फुल फ्लेज मध्ये ट्रेनिंग प्रोव्हाइड केले जातील वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल नॉलेज प्रोव्हाइड केलं जाईल प्रीमियम ग्रुप्स मध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल खूप साऱ्या सर्विसेस आमच्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील त्यासाठी या नंबरला कॉल करा सविस्तर माहिती घ्या आणि आजच एक डीमॅट अकाउंट ओपन करा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता आता काही इंटरेस्टिंग आणि मजेदार गोष्टी सांगतोय सात-आठ वर्षापासून हे प्रॉपरली केलं जात नाही असं सांगितलं जातंय दुसरी महत्त्वाची गोष्ट गेले सहा महिने याला खूप मोठा पेव फुटला होता असं एक सांगितलं जातंय मेजर अमाऊंट मागच्या सहा महिन्यांमध्ये आहे अशा रुमर्स आहेत आता ऍक्च्युली खऱ्या फॅक्ट्स काय आहेत अजून त्याचे रिपोर्ट समोर येतीलच पण त्याआधी सिम्पल गोष्ट मला यातून हे कळते की कंपनीचे सीईओ सुमंत आणि त्याचबरोबर डेप्युटी सीईओ मिस्टर अरुण या दोघांनी पण आपले स्टेक सहा महिन्यापूर्वीच विकलेत आणि या दोघांनी जो विकून कमवलाय तो मिस्टर सुमंत यांनी 145 कोटी रुपये आणि मिस्टर अरुण यांनी 80 कोटी रुपये मिळवलेले आहेत बरं याची सेलिंग प्राईज तुम्हाला माहिती आहे तर ही साडे पंधराशे च्या आसपास यांनी आपले स्टेक विकलेत इमॅजिन करा ऑलमोस्ट हा पिकला होता साडे साडे पंधराशे सोळाशे या दरम्यान यांनी आपले स्टेक्स काढलेत याचा अर्थ टॉप लेव्हलला हे स्टॉक विकून बाहेर पडलेत बर दुसरी महत्त्वाची गोष्ट सहा महिन्यापूर्वीच जेव्हा या गोष्टी पिकला होत्या आणि बाहेर यायला सुरू झाल्या होत्या तेव्हाच यांचा सीएफओ रिझाईन करून पण बाहेर पडतो याचा अर्थ लक्षात घ्या सीईओ ला फक्त एकच वर्ष टर्म एक्सटेंड करून मिळते पुढे कारण जेव्हा तुम्ही रिटायर्ड होता त्याच्यानंतर तुमच्या टर्म एक्सटेंड केल्या जातात तीन वर्ष तीन वर्ष वगैरे पण इथं फक्त एकच वर्ष केली गेली आहे आणि सीईओ सांगतो की पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे तुमची टर्मच एक वर्ष आहे फक्त बाकी महत्त्वाची गोष्ट यामध्ये ही आहे की सीईओ म्हणतात की हे सगळं आत्ता समोर आलंय सोमवारी यांनी या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला पण त्याच्या आधीच बऱ्या प्रमाणात हे सगळे लोक सेल करून का बाहेर पडले 80% स्टेक्स तुम्ही म्हणाल खूप जास्त असतील 80 कोटी दीडशे कोटी म्हणजे काही मोठी अमाऊंट नाहीये बट 80% त्यांच्याकडे जे काही शेअर्स होते ते विकून टाकले त्यांनी दहा 20% बाकी ठेवलेत याचाच अर्थ मेजर आपला विकून हे लोक बाहेर पडले दुसरी महत्त्वाची गोष्ट मोठ्या प्रमाणात डीआयआय ने यामध्ये बाईंग करायला सुरुवात केली पण एफआयआय विकून बाहेर पडत होते मग एफआयआय मध्ये एक मोठी एंटिटी आहे ती सुद्धा यातून बाहेर पडली गेली 50% ऑलमोस्ट एफआय यातनं बाहेर पडले म्हणजे जिथं 42% पेक्षा जास्त स्टेक एफआय कडे होते 2023 च्या एंडिंगला किंवा 24 च्या सुरुवातीला तेच आत्ता एक वर्षानंतर 24% वर आले याचा अर्थ ऑलमोस्ट 50 टक्के एफआय गायब झाले यात एक उदाहरण तुम्हाला देतो एलआयसी कडे 3500 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत इमॅजिन करा 3500 कोटी रुपये आणि त्यामध्ये 900 कोटी रुपयांचा त्यांचा लॉस सुरू आहे या सगळ्यावरून एक चित्र क्लिअर होतं की मेजर कंपनीमध्ये धांधली झालेली आहे आणि हे आधीपासून काही लोकांना क्लिअर होतं आणि जर हे आधीपासून गोष्टी समोर आलेल्या होत्या त्यांच्या तर आतापर्यंत क्लिअर का केल्या गेल्या नाहीत कारण पॉईंट नॉट नॉट नॉट नॉट मध्ये जरी एखादा डिफरन्स आला ट्रेडिंग मध्ये किंवा अकाउंटिंग मध्ये तर खूप मोठा एंड ऑफ द मंथ गॅप पडू शकतो आणि इनपुट जे आपण त्यामध्ये केलंय जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे वर्सेस जो माझ्याकडे बॅलन्स आहे या गोष्टी टॅली होताना ना खूप अडचणी येऊ शकतात मग दोन दोन हजार कोटी पेक्षा जास्त अमाऊंटचा जेव्हा गॅप येतो तेव्हा टीम काय करत होती इंटरनल ऑडिट होत होते एक्सटर्नल ऑडिट होत होते आरबीआय कडून यांच्या ऑडिट्स होतात मग एवढं सगळं होत असताना सात आठ वर्ष हे सगळं कसं लपून राहिलं आणि बर हे फक्त या बँकेपुरतच मर्यादित राहणार नाही आता आरबीआय ने सगळ्याच बँकांची चौकशी करायला सुरुवात केलेली आहे क्रॉस चेक करायला सुरुवात केली आहे ही सेम गोष्ट कुठल्या इतर बँकांसोबत झाली आहे का ही भारतातली पाच नंबरची सर्वात मोठी बँक आहे छोटी मोठी बँक नाहीये ही जर बँक कोलॅप्स झाली तर सगळ्यांना मोठा डेंट पडू शकतो बट ऑल द वे शेवटी मला एवढंच तुम्हाला सांगायचंय कोलॅप्स होणं एवढं सोपं नाही 2000 कोटीने मेजर कंपनीला फरक पडणार नाही एखाद्या इयर मध्ये हे सगळं रिकव्हर होऊन जातं बट ऑल द वे लोकांमध्ये ट्रस्ट इशू निर्माण होतात जर 30% पेक्षा जास्त लोक ऍट ए टाईम जर विथड्रॉलला गेले ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे तर 100% कुठलीही बँक कोलॅप्स होऊ शकते सो माझ्या मताप्रमाणे लोकांमध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करणं गरजेचे आहे आणि ते आरबीआय करेलच आणि बँकेची व्यवस्थित चौकशी करणे हे सुद्धा गरजेचे आहे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे व्हॅल्यूएशनची जेव्हा मी स्क्रीनरवर बघतो 52000 कोटीचं मार्केट कॅप मला इंडसंट बँकचं दिसतं पण या कंपनीचा सेल जर तुम्ही बघितला तर एका वर्षामध्ये कंपनी सेल करते अप्रोक्सिमेटली 50000 कोटी रुपये म्हणजे 1:1 चाच रेशो आपण त्यांना देतोय व्हॅल्यूएशन हे पण लक्षात घ्या तिथेच जर तुम्ही याला कंपेअर केलं एचडीएफसी बँकेसोबत तर एचडीएफसी बँक 13 लाख कोटी रुपयांचं एचडीएफसी बँकेचं मार्केट कॅप आहे आणि जिथं इयरली सेल्स जर तुम्ही बघितलात तर तो अप्रोक्सिमेटली सव्वा तीन लाख कोटीचा आहे आणि त्याच्या अगेन्स आपण 13 लाख कोटी पेक्षा जास्त व्हॅल्यूएशन देतोय आयसीआयसीआय बँक जवळपास याचं मार्केट कॅप 9 लाख कोटी रुपयांचा आहे जिथे ही कंपनी सेल करते 1 लाख 80 हजार कोटी आपण दोन लाख कोटी पकडूयात पण दोन लाख कोटीच्या अगेन्स आपण याला व्हॅल्यूएशन 9 लाख कोटी देतोय म्हणजे 4x 5x पर्यंत वेटेज दिलं जातं किंवा व्हॅल्यूएशन दिलं जातं कोटक महिंद्रा बँक जवळपास मार्केट कॅप 4 लाख कोटीचा आहे पण या चार लाख कोटीच्या अगेन्स जो यांचा सेल इयर ऑन इयर आहे तो अप्रोक्सिमेटली 64 65 हजार कोटीचा आहे यावरून तुम्हाला एक चित्र क्लिअर होईल की फाईव्ह फोर 10x पर्यंत व्हॅल्यूएशन बँकिंग मध्ये दिलं जातंय जिथं आता इंडसेंट बँकच फक्त सिंगल एक्सपोर्ट व्हॅल्यूएशन सुरू आहे याचा अर्थ तुम्ही जाऊन इन्व्हेस्टमेंट करावी असं मला बिलकुल सांगायचं नाही फक्त एज्युकेशन पर्पज साठीच सांगतोय बट महत्त्वाची गोष्ट जोपर्यंत हे एलिगेशन्स क्लिअर होत नाहीत क्लीन चीट मिळत नाही किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित समोर येत नाहीत तोपर्यंत कुठलंही धाडस न केलेलं चांगलं बाय द वे तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह