HIDDEN SECRETS STICK

 स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे या सिरीज मध्ये शेअर मार्केट रिलेटेड सगळ्या काही व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आत्तापर्यंत आपण डिमांड अँड सप्लाय हा आपला विषय टॉपिक चाललेला आहे त्यामधील काल जी शिकलो आपण कॅन्डल ती म्हणजे हँंगिंग मॅन आज त्याच्या पुढील कॅन्डल आपण शिकणार आहोत आणि मित्रांनो मला सर्वात प्रथम तुम्हाला सांगायचं आहे की जे कोणी आपल्या youtube चॅनल वरती नवीन सबस्क्राईबर असतील नवीन व्हिडिओ पाहणारे असतील त्यांनी सबस्क्राईब करावा या चॅनलला होता होईल तितका चॅनलला शेअर करा कारण ही मौल्यवान जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये पाठवू शकता चला वेळ न घालवता आपण व्हिडिओ कडे जाऊया आजचा टॉपिक जो आहे तो म्हणजे बुलिश अँगल फिंग आणि बेरीश अँगल फिंग अँगल फिंग कॅन्डल आपण शिकणार आहोत तर पहिली कॅन्डल जी आहे ती बुलिश आणि बेरिश अँगल फिंग तर बुलिश अँगल फिंग म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की बुलिश आणि बेरीश हा काय प्रकार असतो बुलिश म्हणजे तेजीची कॅन्डल जी हिरव्या रंगाची कॅन्डल असते आणि तेजीची ज्यावेळेस कॅन्डल सुरू होते तेव्हा तिथून मार्केट मंदीकडून तेजीकडे धाव घ्यायला सुरुवात करते कॅन्डलस्टिक्स मधला पुढचा पार्ट आपण बघत आहोत ज्यामध्ये एफआयआय ओन्ली एफआयआय ची ऍक्टिव्हिटीज त्या कॅन्डलने आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे आहे बुलिश अँगल फिंग तिची आकृती ह्या पद्धतीमध्ये असते बुलिश अँगल फिंगची ही रेड कलरची कॅन्डल आणि ही ग्रीन कलरची कॅन्डल आहे ओके तर या पद्धतीमध्ये बुलिश अँगल फिंग हा पॅटर्न आपण पाहायला भेटतो आपल्याला पाहायला भेटतो तयार होतो चार्ट वर तर यामध्ये ऍक्युरेसी परफेक्शन जर बघायचं झालं तर मी थोडसं मोठी आकृती तुम्हाला काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही रेड कलरची कॅन्डल आहे आणि दुसरी जी कॅन्डल असणार आहे ती म्हणजे ग्रीन कलरची कॅन्डल असणार आहे ओके ग्रीन कलरची कॅन्डल ज्या वेळेस रेड कलरच्या कॅन्डल पूर्णपणे झाकून टाकते खाऊन टाकते त्या प्रक्रियेला गिळंकृत करणे एंगल्फिंग म्हणजे गिळंकृत करणे झाकून खाऊन असा त्याचा अर्थ होतो ओके तर बघा हा कॅन्डलचा हाय आहे आणि हा लो आहे या हाय लो मध्ये अलीकडची कॅन्डल बसते त्याला म्हणतो आपण एंगल्फिंग केलं एखाद्या कॅन्डलने एखाद्या कॅन्डलला एंगल्फ केलं म्हणजे गिळंकृत केलं बरोबर तर हा जो प्रकार चार्टवर आहे चार्टवर ह्या दोन प्रकारच्या जर आकृत्या किंवा दोन प्रकारच्या कॅन्डल जर तुम्ही पाहत असाल मार्केटमध्ये कोणत्याही चार्टवर तर तुम्हाला एक गोष्ट निश्चित होते की की इथून मार्केट आता वरच्या दिशेला जाणार आहे का तर गत ट्रेंड म्हणजे चालू ट्रेंड जो आहे मार्केटचा हे रेड कलरच्या कॅन्डलला ग्रीन कलरने एंगल्प केलेलं आहे बघा तुम्ही लहानपणी शाळेत शिकत असताना तुम्हाला शाळेमध्ये गणितामध्ये असा विषय असेल आठ आकडा असायचा इथं नऊ आकडा असायचा जो आकडा मोठा आहे त्याला असा कोपरा केलेला दाखवायचा पहिली दुसरी तिसरी मध्ये असतंय हे म्हणजे सांगण्याचा उद्देश काय हा दोन आहे आणि हा सात आहे 7 इज ग्रेटर दॅन टू असं आपण म्हणतो त्यामुळे हा असा कोपरा आपण एल्बो करतो बरोबर तसं ग्रीन इज ग्रेटर दॅन रेड त्यामुळे इथं अँगल झालेला आहे ओके आता हा पॅटर्न जो आहे हा पॅटर्न मोस्टली एफ आय आय एफ आय आय म्हणजे तुम्हाला माहीतच आहे फॉरेन इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूशनल यांना रिप्रेझेंट करतो ओके दुसरा मुद्दा असा आहे यामध्ये ही कॅन्डल ज्या वेळेस चार्टवर तुम्ही बघता तर ही कॅन्डल कुठेही लागते असं नसते मित्रांनो ही कॅन्डल मार्केटचा जो डाऊन फॉल आहे किंवा मार्केटचा जो लो आहे त्याच वेळेस या कॅन्डलची निर्मिती तुम्ही झालेली बघू शकता आणि अँगल फिंग ही कॅन्डल जर झाली तर तुम्हाला फक्त ब्रेकआउटची वाट बघायची आहे आणि ब्रेकआउट दिल्यानंतर इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि इथून मार्केट हे पुन्हा अपसाइडला जाण्यासाठी रेडी असतं ओके म्हणजे मला एकच सांगायचं आहे की मार्केटमध्ये मध्ये ही कॅन्डल ज्या वेळेस लागते तयार होते तर या कॅन्डलच्या मागचा जो उद्देश आहे तो म्हणजे मार्केटमध्ये स्मार्ट मनी आलेला आहे चार्ट वर स्मार्ट मनी आलेला आहे स्मार्ट मनी म्हणजे परराष्ट्रीय गुंतवणूकदार संस्था त्या वैयक्तिक स्टॉकला किंवा त्या वैयक्तिक इंडेक्स मध्ये काय करत आहेत गुंतवणूक करतात ज्या वेळेस त्या वैयक्तिक इंडेक्सची किंवा स्टॉकची डिमांड वाढते त्यावेळेस त्या स्टॉकचा प्राईज रेट वाढत जातो म्हणून ही अँगल फिंग जी कॅन्डल आहे ती आपण पाहत असताना नेहमी डाऊन फॉलला म्हणजे मार्केट डाऊन असताना आपल्याला मार्केटच्या बॉटमला ही कॅन्डल आपल्याला काय करायची आहे बघायची आहे आणि असा ब्रेकआउट दिल्यानंतर आपण सेकंड कॅन्डलला इथे एंट्री घेऊ शकतो हा आपला एंट्रीचा पॉईंट आहे आणि एक कॅन्डल लो प्रीवियस म्हणजे ह्याचा एस एल स्टॉप लॉस आणि इथून मार्केट हे पुन्हा आहे त्या दिशेने वर जाण्यासाठी सक्षम असते त्याच्यामध्ये तेवढी पावर असते तर मी आशा करतो हा बुलिश अँगल फिंग हा पॅटर्न तुम्हाला समजला असेल याच्या विरोधात बेरीश अँगल फिंग आहे आता बेरीश अँगल फिंग म्हणजे काय होणार आहे यामध्ये ज्या वेळेस मार्केट हे अप साईडला असते म्हणजे हायर हाय हायर हाय एक चांगला चढ बनवत असते आठ दिवस पंधरा दिवस चांगला अप ट्रेंडला मार्केट असतं त्यावेळेस बेरीश अँगल फिंगची इथं आपल्याला आकृती बघायला भेटते म्हणजे ही कॅन्डल काय असणार आहे ग्रीन असणार आहे बरोबर आणि आणि तिला एंगल्फ करणारी कॅन्डल कोणती असणार आहे तर रेड असणार आहे आणि हिचा लो ब्रेक झाल्यावर मार्केट इथून पुन्हा खालच्या दिशेने येते आता पहिल्या स्थितीमध्ये काय झालंय पहिल्या टॉपिक मध्ये काय झालंय तर मार्केटमध्ये एफ आय आय नी काय केलं होतं खरेदी केली होती बरोबर म्हणजे जे लोक बिग शूटर आहेत किंवा बिग बडी मछली किंवा स्मार्ट मनी ज्याला आपण म्हणतो त्यांनी मार्केट वर जाण्यासाठी खरेदी केली होती आता त्यांनी खरेदी केली आहे मार्केट पण वर गेलं तर त्यांना पण फायदा झाला पाहिजे ज्यांनी खरेदी केली त्यांनी विक्री पण केली पाहिजे तर फुल प्रेशर मध्ये विक्री एफ आय आय इथं करते म्हणजे इथं सेलिंग सुरू होतं इथं सेलिंग सुरू होतं सेलिंग सुरू झाल्यानंतर मार्केट हे पुन्हा आहे त्या परिस्थितीमध्ये येतं ओके तर मार्केटमध्ये जेव्हा डिमांड आणि सप्लाय हे जोरात चालू असतात त्यावेळेस मार्केटमध्ये काय होतं वेव्स तयार होतात वेव्स म्हणजे काय तर अशा तुम्ही लाटा बघू शकता मार्केट वर गेलं खाली आलं वर गेलं खाली आलं ह्या अशा तुम्ही लाटा बघू शकता आणि ह्या लाटा ह्या निर्मित कशा होतात तर एफ आय आणि डीआय एफ आय आय आणि डीआय म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूशनल आणि फॉरेन इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूशनल यांच्या खरेदी-विक्री मध्ये ह्या लाटा सुरू होतात बघा आता शेअर मार्केटमध्ये कंटिन्यू खरेदी आणि विक्री असते त्यामुळे शेअर मार्केटचा लोगो तुम्ही बघत असाल बाईंग सेलिंगचा असा लोगो असतो पण बाय करणारे कोण असतात तर बुल्स असतात बुल्स म्हणजे काय तर तो रेडा म्हणजे बैलाची एक जात आहे रेडा आपण ज्याला म्हणतो गवा म्हणतो तर तो आपल्या शिंगांनी काय करतो मार्केटला वर नेण्याचा प्रयत्न करतो आणि बिअर म्हणजे काय तर अस्वल भालू ज्याला आपण म्हणतो तो नेहमी पंजांनी काय करतो झाडांवर असं ओरखडे करतो आणि मार्केटला असं पंजानी खाली घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे अशी म्हण आहे द बॅटल बिटवीन बायर्स अँड सेलर्स म्हणजे हे जे युद्ध आहे खरेदी-विक्रीच जे युद्ध आहे ते बायर्स आणि सेलर्स च्या मध्ये आहे आता म्हणजे कोण असतं तर डिमांड सेलर्स म्हणजे कोण असतं तर सप्लाय म्हणून बायर्स आणि सेलर्स असा आपण ग्रे धरतो तर शेअर मार्केटमध्ये आता ही जी कॅन्डल आपण बघितली मार्केट ज्या वेळेस टॉपला गेलं आणि बेरीश अँगल फिंग आता ही ग्रीन कॅन्डल असणार आहे आणि रेड कलरची कॅन्डल इथं आपण बघतो ती म्हणजे बेरीश ओके तर रेडन पूर्णपणे कुणाला झाकून टाकलेला आहे ग्रीनला झाकून टाकलेला आहे तर ग्रीन कलरची कॅन्डल रेड ग्रीन ला झाकून घेतलेला आहे तर रेड कलरच्या कॅन्डल ब्रेकआउट दिलेला आहे दुसऱ्या परत एकदा आणि तिथून मार्केट हे रिव्हर्स आलेला आहे अशी जर आकृती तुम्हाला चार्ट वर बघायला मिळत असेल तर निश्चितच तुम्ही ट्रेड घेऊ शकता यामध्ये एक खबरदारी आहे बुलिश अँगल फिंग जो प्रकार आहे हा प्रकार म्हणजे ही तो जो पॅटर्न आहे बुलिश वाला तो तुम्हाला नेहमी पडत्या मार्केटमध्ये घ्यायचा आहे म्हणजे ज्या वेळेस मार्केट मंदीकडे जात असतं त्यावेळेस चार्टच्या बॉटम ला तुम्हाला खरेदी करता येते म्हणजे मार्केट ज्या वेळेस बॉटमला असतं लोला असतं तेव्हा चार्ट वर अशा प्रकारची तुम्हाला व्हॅली बघायला भेटते मी कालच सांगितलं होतं ह्याला म्हणतात बॉटम या बॉटम झोनला जर तो बुलिश अँगल फिंगचा पॅटर्न झाला तरच तुम्ही एंट्री घ्या इथं मध्ये कुठे झाला असेल तर घेऊ नका ओके आणि बेरीश अँगल फिंग हा जो पॅटर्न आहे हा मार्केटच्या माउंटेन लेव्हलला म्हणजे ट्रँगल जो आहे ह्या पॉईंटला जर झाला बेरीश तर तुम्ही एंट्री घेऊ शकता ओके तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हा चार्ट वर नेहमी टॉपला पाहिला जातो आणि बुलिश अँगल फिंग चार्ट वर नेहमी बॉटमला पाहिला जातो तर हा इतका मस्त पॅटर्न आहे या पॅटर्न वरन मी स्वतः भरपूर पैसे कमवलेत आणि बऱ्याच लोकांनी याच्यामधून पैसे कमवलेले आहेत मार्केट तुम्हाला पैसे कमवण्याची संधी देत मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट होणारी जी आहे ती तुम्हाला सांगितल्याशिवाय पुढे होत नाही अचानक कुठली गोष्ट घडत नाही त्याला काही ना काही काहीतरी कारण असतात बघा मार्केट जर पडणार आहे तर तुम्हाला सांकेतिक भाषेतून वन डे वन वीक च्या टाईम फ्रेम वरन मार्केट तुम्हाला पूर्व सूचना देत असतं बरोबर लोक म्हणतात अचानक मार्केट पडलं अचानक मार्केट चढलं अचानक मार्केटमध्ये हे झालं ते झालं असं होत नाही मित्रांनो तर त्याच्या मागे काही ना काहीतरी सिम्पटम्स त्यानं मार्केटने तुम्हाला दिलेले असतात तुम्हाला फक्त ते समजून घ्यायचं असते आणि ज्या व्यक्तीला ही गोष्ट समजलेली आहे चार्ट समजलेला आहे कॅन्डलस्टिक्स प्रॉपर सगळ्या समजलेल्या आहेत ते लोक मार्केट मधून चार्ट मधनं चांगले पैसे कमवतात मार्केटमध्ये चार्ट स्टडी इंडिकेटर्स कॅन्डलस्टिक्स ह्या जर तुम्हाला परफेक्ट सगळ्या गोष्टी समजल्या तर तुम्ही मार्केटला चेस करू शकता म्हणजे मार्केट तुम्हाला हरवणार नाही कारण मार्केटमध्ये प्रत्येक होणारी गोष्ट ही प्लेयर्सला म्हणजे जे ट्रेडर्स आहे त्यांना सांगूनच केली जाते अचानक कोणतीही गोष्ट मोनोपुलेशन वगैरे मोनोपुलेट होत नाही मार्केटमध्ये अचानक जर बूम आला किंवा एखादा स्पाईक आला एखादी मोठी कॅन्डल आली अचानक काही गोष्टी झाल्या तर त्याच्या लगेच पडसाद तुम्ही बघता पण त्याच्या मागचा जो पॅटर्न जो बनलेला असतो तो पुढे येणाऱ्या गोष्टींची पूर्वकल्पना देतो म्हणजेच काय जर मार्केटमध्ये एखादा मोठा मूव्ह येणार आहे चांगला स्पाईक येणार आहे मार्केटमध्ये बरोबर तर खाली काहीतरी बिल्ट अप एरिया बनलेला असतो सगळं झाल्यानंतर अरे इथं असं बनलं होतं मी बघितलंच नाही असं आपल्याला आपल्या मनाला वाटतं बरोबर कधी कधी आपण काय करतो मार्केटमध्ये इथं खरेदी केली आणि इथं थोडसं कुठेतरी बाहेर पडतो मार्केट परत माघारी येतं आणि तिथून खूप मोठं वर जातं मग आपण काय म्हणतो अरे मी इथं पाचशे रुपये कमवले आणि जरा अजून थांबलो असतो तर मला पाच हजार रुपये भेटले असते ह्या ह्या सिच्युएशन प्रत्येकाच्या बरोबर होतात त्यासाठी आपल्याला थोडसं मार्केटचं नॉलेज असणं मार्केटमध्ये काय करता यावं कशा पद्धतीत काय गोष्टी केल्या केल्या पाहिजेत हे थोडसं जर नॉलेज असेल आणि त्या थोड्या नॉलेजला मोठं जर बनवायचं असेल तर तुम्हाला वारंवार सराव करणे गरजेचे आहे बघा एखादी गोष्ट तुम्हाला सरावातनंच चांगली तयार करता येते सचिन तेंडुलकर पहिल्या मॅचमध्ये खेळला आणि त्याने जर तोच भ्रम तोच भ्रम ठेवला असता की मी पहिल्या मॅचला खेळलोय मग दुसऱ्या मॅचला चालला नसता त्यानं भरपूर सराव केला वर्षानुवर्ष सराव करत गेला सचिन तेंडुलकर त्यामुळे आज तो कोण आहे क्रिकेटचा भगवान आहे गॉड ऑफ क्रिकेट उगाच त्याला म्हणत नाही तसं मार्केटमध्ये वॉरेन बफेट हे 16-17 वर्षाचे असल्यापासून काय करतात खरेदी करतात इन्व्हेस्टमेंट करतात जसे पैसे येतील तसे लावतात त्यांच्याकडे थांबण्यासाठी त्यांनी त्यांची पूर्ण जिंदगी दिली पण आज ते जगामध्ये किती टॉपला आहेत मी सांगण्याची गरज नाही तुम्हा सगळ्यांना माहिती आहे वॉरेन बफेट कोण आहेत तर मला एकच सांगायचंय तुम्ही जर अभ्यास केला तुम्ही जर व्यवस्थित खरेदी केली गुंतवणूक केली थोडासा मार्केटला वेळ दिला स्वतःला वेळ दिला तर तुम्ही निश्चित एक चांगले श्रीमंत बनू शकता चांगले धनवान बनू शकता आणि माझी इच्छा हीच आहे की मराठी माणसाने महाराष्ट्रीयन माणसाने मराठी माणसाने पुढे यावं पुढे जावं जी गोष्ट त्याच्या नजरेस पडेल तर ती गोष्ट तो घेण्यासाठी सक्षम असावा त्याला त्याला खिशाला हाताला मनाला असं आवर घालता नाही आली पाहिजे त्याला जर वाटलं ना मला हा मोबाईल खरेदी करायचा आहे चला कितीला आहे दोन लाख चल दिलेले गम झाला नाही पाहिजे हा गम कधी होत नाही ज्या वेळेस तुम्ही मार्केटमध्ये चांगला पैसा कमवता तुम्ही काबिल बनता तुम्ही एखादी गोष्ट अचीव करता तुमच्याकडे ते नॉलेज आहे पैसा आल्यानंतर तुम्ही सगळं काही करू शकता पण तो पैसा येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा बनलं पाहिजे तसं त्यानंतर तो पैसा तुम्हाला मिळणार आहे आणि निश्चितच मार्केटच्या जोरावर स्टॉक मार्केटच्या जोरावर कितीतरी करोडपती झालेले मी डोळ्याने बघितलेले आहेत आणि आपल्या क्लास मध्ये कसं आहे माझ्याकडे असे स्टुडंट आहेत की ते स्टुडंट दिवसाला दहा हजार 50000 30 हजार 40000 अशी कमवतात हे मी काय हायपर बोल बोलत नाहीये म्हणजे अतिशयोक्ती करत नाहीये साताऱ्यामध्ये वनवासवाडी मध्ये माझा क्लास आहे तुम्ही क्लासला येऊन भेटू शकता माझा डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर पण देईन आणि जे रोज पैसे कमवतात जे माझे पर्सनल स्टुडंट आहेत आहेत पर्सनल क्लासेस पण मी घेतो जे माझे स्टुडंट आहेत ते कमवतात आणि त्यांना पैसे कसे कमवायचे हे मी दाखवतो येणाऱ्या दिवसांमध्ये मी माझा पीएनएल पण तुम्हाला दाखवीन मी शेअर मार्केट मधनं काय केलं कसं केलं आत्तापर्यंतचा माझा जो जर्नी आहे हे सर्व मी तुम्हाला एका बाईट मध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगेन पण मला मी इतकं आत्मीयतेने तुम्हाला सांगण्याच्या मागचं कारण इतकं एवढंच आहे की शेअर मार्केटमध्ये पैसा बनतो पैसा जात नाही पैसा घालवता तुम्ही का घालवता तर तुमचं ओव्हर एक्साइटमेंट तुमचं लॅक ऑफ एज्युकेशन तुमची गडबड तुमची मानसिकता तुमची ग्रीड फियर ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात पैसे जाण्याच्या जर तुम्ही शांत डोक्याने अभ्यास करून काही गोष्टी व्यवस्थित पाहून जर पैसे लावले किंवा ट्रेडिंग केलं तर मार्केट मधून निश्चितच चांगले पैसे बनवू शकता माझ्याकडे अशी काही उदाहरण आहेत की थोडसं मार्केट शिकलो आपण बघा बघा मला काय म्हणायचं थोडसं मार्केट शिकलो अर्ध्या हळकुंडाने आपण पिवळं झालो बरोबर आणि काही लोक होती उसाला पाणी देता देता ट्रेड मारायची काही लोक होती काही गोष्टी करता करता ट्रेड मारायची गाडीवर ट्रेड मारायची हे असं चालत नाही मित्रांनो शेअर मार्केट हे इतकं पण इझी नाहीये की ज्यातनं तुम्ही पैसे बनवू शकता इंट्राडे तर फारच अवघड असते परंतु त्याला सोपं कसं बनवायचं त्याला सिम्पलीफाय कसं करायचं एकदम आरामामध्ये विदाऊट रिस्क जास्ती रिस्क न घेता कमी रिस्क मध्ये कमी भांडवलात चांगले पैसे कसे बनवता येतील हे मी तुम्हाला शिकवतोय ओके म्हणजे पुढची तुमची जी जर्नी आहे चांगले पैसे कमवण्याची जी जर्नी आहे ती प्रिपरेशन माझा आत्ता चाललेलं आहे मला सगळ्यांना आपले जे युट्युबर्स youtube विवर्स आहेत या सगळ्यांचा फायदा बनवायचा आहे फायदा करायचा आहे मार्केटमध्ये तुम्ही या मार्केट तुम्हाला बोलवत आहे या शिका आणि पैसे कमवा उगाच असं काही नाहीये की प्रत्येकाचा व्यू कसा झालाय मार्केटकडे बघण्याचा की मार्केटमध्ये पैसे बनत नाहीत मार्केट तुम्हाला फसवतं किंवा काही लोक काय म्हणतात माझा मार्केटमध्ये लॉस झाला मी एंट्री घेतली की मार्केटमध्ये मार्केट खाली येतं मी हे केलं की असं होतं तसं नसतंय तर नॉलेज हे फार महत्त्वाचं आहे कधी कधी काय होतं कावळा बसतो आणि ढांपली तुटते ही तुम्ही म्हणली ऐकली असेल त्यामुळे मला एकच गोष्ट सांगायची आहे की मार्केटमध्ये जर तुमच्याकडे पोटेन्शियल्स आहेत मार्केटमध्ये पोटेन्शियल्स आहेत कॅलिबर्स आहेत तुमच्याकडे जर संयम आहे आणि तुम्ही जर ज्ञानपूर्वक तुम्ही काही गोष्टी संयमाने जर करत असाल असाल तर मार्केटमध्ये तुम्ही निश्चितच पैसे कमवू शकता आणि हा व्हिडिओ मला एकच सांगू द्या हा व्हिडिओ होता होईल तितका शेअर करा आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा पुढं अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहेत पुढं अजून काय बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला देणार आहे ही जी सिरीज चालू केली आहे हे 10 व्हिडिओची 50 व्हिडिओची सिरीज नाही ही लाइफ टाइम सिरीज आता मी चालू ठेवलेली आहे यामध्ये जे काय नवीन आहे ते तुमच्यासमोर देण्याचा मी प्रयत्न करेन जे काय माझ्याकडे नॉलेज आहे ते सगळं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके थँक्यू गुड डे गुड लक

Robot Trading In FX Market

1)MT45378936 password: Drp12345 Server-EGlobalTrade-Cent6, 2) MT4 ID 3236020 , Server EGlobalTrade-Cent2, Investor Password- Drp@12345 3)MT4 ID 3334506 Server-EGlobalTrade-Cent4 Investor Password- Drp12345 4)MT4 ID 30098701 Server -EGlobalTrade-Cent5- Investor Password-vjFxReXg Check This A/c Performance Forex Account Management Service Available. This system is very Secured Trading System, Robot Run Any Currency for Forex Market. Below Joint Link https://account2.forex4you.com/en/user-registration/?raffid=rf:9lEBm7X

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post

Contact Form