नमस्कार मी एक जबरदस्त
प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मी म्हणजे टाटा घेऊन आलेत कारण बऱ्याच
वेळेला कमेंट या आल्या होत्या लास्ट व्हिडिओमध्ये की सर मार्केट मधून पैसा
जास्त बनतो तुम्ही जे म्हटलात ना टर्म इन्शुरन्स मिळतो किंवा नॉर्मल लाईफ
इन्शुरन्स मिळतो त्यामध्ये टर्म तर असते किंवा लाईफची सिक्युरिटी तर असते
बट प्रॉब्लेम हा असतो की रिटर्न जे असतात ते मार्केट बरोबर किंवा मार्केट
सारखे किंवा म्युच्युअल फंड सारखे किंवा स्टॉक सारखे मिळत नाहीत त्यालाच
काउंटर करण्यासाठी मी एक प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलोय बघा ना एक कोटीच्या
कव्हर मध्ये ऑलमोस्ट तीन कोटी कव्हर होतात बरं एक लाख रुपये जरी मी भरत
असेल तरी 20 30-30 कोटी रुपयांचा परतावा मजेदार गोष्ट माहिती आहे का टॅक्स
फ्री कसा घ्यायचा दाखवतोय आणि हे पुराव्यासहित प्रॉपर प्रॅक्टिकली दाखवतोय
जे की मी टाटा च्या ॲप वरूनच दाखवतोय अशा बऱ्याच कंपन्या मी कव्हर करत असतो
बरं का लास्ट टाईम मी तुम्हाला भारतीय एक्सा दाखवलं होतं आज टाटा दाखवतोय
बॅक टू बॅक असे वेगवेगळे प्लॅन जो प्लॅन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये
विचाराल मॅक्सिमम ज्या प्लॅन साठी डिमांड असेल तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी
कव्हर करणार आहे नेम आपण समजूया मी माझंच नाव टाकतोय संकेत असं मी इथं ऍड
केलं एज किती कन्सिडर करूयात आपण 30 इनफ आहे जेंडर मेल नॉन स्मोकिंग जे
काही तुमचं हॅबिट असेल ते सिलेक्ट करावं लागेल बरं का जेंडरनी सुद्धा
इम्पॅक्ट पडतो तुमच्या प्रीमियम वर स्मोकिंग नॉन स्मोकिंगने सुद्धा
प्रीमियम वर इम्पॅक्ट पडतो कुठलीही स्मोकिंग हॅबिट्स किंवा एखादा डिसीज
असेल तर लपवू नका कारण जर ते लपवलं नंतर उघडलं ना तर पॉलिसीचा क्लेम करताना
अडचणी येऊ शकतात हे नेहमी लक्षात ठेवायचं डॉक्टर पासून पॉलिसी
वाल्यांपासून आणि वकिलापासून काही लपवायचं नसतं अजून एक कॅटेगरी यामध्ये ऍड
झाली फायनान्शियल ऍडव्हायझर पासून प्रॉपर ऍडव्हाइस मिळते सगळ्या गोष्टी
व्यवस्थित सांगत जा मी पुढे जातोय मी प्लॅन सिलेक्ट केला बट मला एक गोष्ट
महत्त्वाची काय हवी आहे तर एक कोटीचा कव्हर हवाय वन टू थ्री फोर फाईव्ह
सिक्स सहा शून्य मी दिल्या सात द्यायला पाहिजेत मी सात दिल्या लिमिटेड पे
घेतोय लिमिटेड पे म्हणजे काय मी दहा वर्ष 15 वर्ष किती वर्ष भरणार तर 12
वर्ष भरणार लेट्स की मी 40 वर्ष 45 वर्ष 50 वर्षापर्यंत काम करणार आहे मग
नेसेसरी 60 70 80 व्या वर्षी पण प्रीमियम भरत बसणार आहात का तर गरज नाहीये
शक्यतो 12 13 14 वर्ष ठेवायचं इनफ आहे त्याच्यापेक्षा जास्त ठेवण्याची गरज
नाही 15 पर्यंतही जाऊ शकता पॉलिसी टर्म 30 वर्ष नको जास्त पाहिजे कारण वय
30 आहे अजून पुढे 30 म्हटलं तर 60 होईल 80 व्या वर्षापर्यंत पण आपण घेऊ
शकतो इव्हन 100 पर्यंत पण जाऊ शकतो राईट सो मी काय करेन 50 वर्ष पाच आणि
तीन एक आठ 80 वर्ष माणसाची लाईफ असते इनफ आहे भरपूर झाली किंवा तुम्हाला
अजून पाहिजे असेल अजून 10 वर्ष वाढवून घ्या 60 वर्ष सहा आणि तीन नऊ 90
वर्षापर्यंत सिक्युरिटी तुम्ही यामध्ये शंभर वर्षापर्यंत सिक्युअर होऊ शकता
हे लक्षात घ्या एवढे सगळे कव्हर मिळतात आता एक इंटरेस्टिंग पार्ट तुम्हाला
दिसतोय लाईफ कव्हर एक करोड रुपये जर एखाद्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं
इन शॉर्ट डेथ झाली स्ट्रेट अवे जर बोलायचं झालं तर डेथ झाली तर एक करोड
रुपये मिळणार आता त्याच्या खाली एक पार्ट आहे एक्सीडेंटल डेथ म्हणजेच एडी
म्हणतात किंवा व्हीपीए सुद्धा त्याला म्हटलं जातं सिम्पल लॉजिक हे आहे
यामागे जर एखाद्या व्यक्तीची एक्सीडेंटल डेथ होत असेल तर त्याला 90 लाख
रुपये मिळणार तुम्ही म्हणाल सर डेथ तर डेथ आहे जर नॅचरल डेथ झाली तर तुम्ही
एक कोटी देता आणि याला 90 लाख का तसं नाहीये ऍक्च्युली हे 90 लाख तर
मिळतीलच प्लस ते वरचे पण एक कोटी मिळतील म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची
एक्सीडेंटल डेथ होत असेल तर त्याला एक कोटी 90 लाख रुपये मिळणार त्याच्या
पुढचा अजून इंटरेस्टिंग पार्ट आहे परमनंट डिसेबिलिटी बरेच लोक मला हा
प्रश्न विचारतात सर जर अंतुणावर खेळून असेल तर हात मोडले पाय मोडले डोळे
गेले अशी काही अवस्था झाली तर त्या केसमध्ये असते परमनंट डिसेबिलिटी असं
त्याला म्हटलं जातं म्हणजे एखाद्या व्यक्ती चालू शकत नाही एखाद्या
व्यक्तीचे हातच नाहीत एखाद्या व्यक्तीचे डोळे गेले एखादा व्यक्ती कोमामध्ये
गेला तर त्याची फॅमिली कशी सर्वाइव करेल तर त्यासाठी मिळतो तुम्हाला
परमनंट डिसेबिलिटी तो किती असतो 90 लाख रुपये जवळपास एक कोटी रुपये झाले ना
वैय म्हणजे जर एखादा व्यक्ती अंतरणावर खेळून असेल तर त्याला ऑलमोस्ट 90
लाख रुपये मिळतात आणि महत्त्वाची गोष्ट तो व्यक्ती जिवंत तर आहे ना मग जर
तो व्यक्ती जिवंत आहे तर पुढे त्याचा लाईफ कव्हर कंटिन्यू राहिला पाहिजे मग
जे वरचे दोन कव्हर तुम्हाला तुम्हाला दिसतात लाईफ कव्हर आणि एक्सीडेंटल
डेथ वाला तो एक कव्हर दोन्ही सुद्धा चालू राहतात मग जर समजा त्या व्यक्तीची
पुढे जाऊन दोन वर्षांनी पाच वर्षांनी दहा वर्षांनी डेथ झाली एक करोड रुपये
मिळतील परत ऑलरेडी 90 लाख घेतले डिसेबिलिटीचे डेथ नंतर परत एक करोड किंवा
जर त्याची एक्सीडेंटल डेथ झाली यामधून पण तर त्याला मिळतील एक कोटी 90 लाख
रुपये म्हणजे एक कोटी रुपये नॉर्मल डेथचे आणि एक्सीडेंटल डेथचे परत 90 लाख
रुपये म्हणजे एक कोटी 90 लाख रुपये परत टोटल दोन कोटी 80 लाख लाख रुपये
त्याला मिळाले जवळपास तीन कोटी रुपये खूप मोठी अमाऊंट होते पण हे पैसे
मिळावे अशी कोणीही अपेक्षा ठेवू नका आणि देव करो कुणालाही टर्म इन्शुरन्सचे
पैसे मिळू नयेत तुम्ही म्हणाल असं का हो प्रत्येक जण तुमच्यापैकी शंभर
वर्ष जागावा अशी माझी इच्छा आहे सो जर मी यामध्ये पुढे गेलो तर मला
व्हेरियस प्लॅन दिसतात आता ही तुमच्यासाठी इंटरेस्टिंग बाब असणार आहे बरोबर
कारण प्रत्येकाच्या डोक्यात काय असतं ना सर ते टर्म इन्शुरन्सचे पैसे
भरतोय पण ते परत काय मिळत नाही हो बुडतातच म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कव्हर
हवाय का स्वतःची डेथ झालेली हवी आहे का बिलकुल नाही आहे ना सो दोन्ही
स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पण कव्हर होणार आहे कसं हे तुम्हाला दाखवतो हा
फंड आहे समजा मला हा फंड झिरो करायचा आहे नको आहे मला हा फंड किंवा
त्यामध्ये मला 50% यामध्ये 50% असंही करू शकतो मी काय करेन हा एक फंड घेतला
समजा मल्टी कॅप फंड 100% अलोकेशन दिलं या फंड मध्ये माझे पैसे लागू देत
चला मी पुढे गेलो पुढे गेल्यानंतर मला एक महत्त्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे
लाईफ कव्हर व्हीपीए आणि एटीपीडी या दोन गोष्टी आता तुम्ही म्हणाल यामध्ये
हे काय काय असतं आता रायडर बद्दल जास्त डिस्कशन मी यामध्ये करणार नाही परत
बॅक टू पॅवेलियन होईल एकदम बेसिक पासून सुरुवात होईल इन शॉर्ट काय सोप्या
भाषेमध्ये तुम्हाला अमाऊंट भरायची आहे एक लाख रुपये जर तुम्ही हे एक लाख
रुपये भरले तर तुम्हाला काय मिळणार ऑलमोस्ट सगळं मिळून तीन कोटीचा कव्हर
किंवा नॉर्मल डेथला एक कोटीचा कव्हर सो फक्त एक कोटीचा कव्हर एवढंच झालं
नाही आता गेम खरी सुरू होते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय जर या फंडचा
पास्ट परफॉर्मन्स बघितला तर यानं मागच्या एका वर्षात 437% रिटर्न दिले तीन
वर्षांमध्ये 24% पाच वर्षांमध्ये 2874% ऑलमोस्ट 29% राऊंड फिगर पकडा 30%
चा परतावा साहेब 30% चा परतावा म्हणजे तीन वर्षाच्या आतच पैसे डबल करणे आणि
हा सी एजी आर आहे कंपाउंडेड ग्रोथ म्हणजे दहा टक्के जरी परतावा मिळाला तर
दहा दहा शंभर 10 वर्षात डबल होतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही आठ एक
वर्षांमध्ये ते पैसे डबल होतात कारण एक लाखावर दहा हजार वाढले परत 1 लाख
दहा हजारा वर 10 वाढले परत 120 21000 वर दहा हजार वाढले किंवा 12000 वाढले
10% प्रमाणे असं ते वाढत जातात सो चक्रवाढ व्याज पद्धत तुम्ही म्हणू शकता
त्याप्रमाणे हा सीएचआर कॅल्क्युलेट केला जातो आता आपण 50% वगैरे काही
कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये बरं का मी जर इमॅजिन केलं की हा 20% देऊ
शकतो असं मला वाटतं तर मी 20% टाकणार मला 50% वाटलं मी 50% टाकणार म्हणजे
सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क हे लक्षात ठेवा ठेवायचं कुठलाही फंड जो
मार्केट लिंक असतो ना त्याचे रिटर्न गॅरंटीड नसतात कदाचित तुम्हाला 30%
रिटर्न मिळतील 20 मिळतील 15 मिळतील 50% पण मिळतील मार्केट जेवढा चांगला
परफॉर्म करेल तेवढे चांगले रिटर्न तुम्हाला मिळणार आणि एंड ऑफ द डे मार्केट
लॉन्ग रन मध्ये ना खूप चांगलं परफॉर्म करतो हे मी सांगण्याची तुम्हाला गरज
नाहीये सो जर मी याची टोटल मॅच्युरिटी बघितली 60 वर्षानंतर 720 कोटी रुपये
होते हेवी आहे ना 50 वर्षांनी बघा 134 कोटी रुपये होते 40 वर्षांनी बघा 24
कोटी होते 30 वर्षांनी पैसे काढणार आहात काहीच प्रॉब्लेम नाही चार पॉईंट
किंवा चार पॉईंट म्हणण्यापेक्षा चार कोटी 64 लाख रुपये होते तिसाव्या वर्षी
इथे कम्प्लीट व्यवस्थित टेबल मी तुम्हाला दाखवलेला आहे टाटा एआयए चा हा
परम रक्षा लाईक प्रो प्लॅन आहे लक्षात घ्या आता हा प्लॅन ना जेव्हा मी
बोलतोय तुमच्यासोबत तुम्ही काय म्हणाल सर 720 कोटी तर ठीक आहे पण ही खूप
लांबची गोष्ट आहे ना हो नक्कीच लांबची गोष्ट आहे पण मजेदार गोष्ट यामध्ये
काय येते की जेवढ्या लांब तुम्ही जाल ना तेवढा मोठा परतावा मिळतो मग तेवढा
लांबचा घ्यायलाच पाहिजे का बिलकुल नाही तुम्ही कमी करा ड्युरेशन 60
वर्षासाठी घ्या जर तुम्ही ड्युरेशन कमी केला तर तुमचा प्रीमियम पण कमी
येणार लक्षात घ्या जेवढा प्रीमियम जास्त तेवढा ड्युरेशन पण तुमचा जास्त
असतो जेवढा ड्युरेशन कमी करत द्याल तुमचा प्रीमियम खाली येत जातो बेसिक अँड
सिम्पल लॉजिक आहे यामध्ये कुठलंही मोठं रॉकेट सायन्स नाही मग आता एक
प्रश्न निर्माण होतो सर मला मध्ये पैशाची गरज लागू शकते डेफिनेटली लागू
शकते जर तुम्हाला आधी मध्ये पैशाची गरज लागत असेल तर तुम्ही विथड्रॉ करू
शकता फक्त पाच वर्ष लॉकिन असतो आफ्टर फाईव्ह इयर्स जर तुम्हाला वाटलं मला
काही पैसे काढायचेत काढून घ्या ना तुमचेच पैसे आहेत समजा एक कोटी व्हॅल्यू
झाली आणि तुम्हाला वाटलं मला एक एक्स वाय झेड कामासाठी 25000 पाहिजेत
डेफिनेटली तुम्ही विथड्रॉ करू शकता तुम्हाला वाटलं मला दोन लाख पाच लाख दहा
लाख 50 लाख किंवा सगळेच्या सगळे काढू शकता काहीच हरकत नाहीये म्हणजे
मार्केट रिलेटेड प्रॉडक्ट पण झाला आणि मला लाईफ कव्हर पण मिळाला आता पार्ट
येतो समजा व्हॅल्यू झाली पाच कोटी रुपये आणि व्यक्तीची डेथ झाली मग एकच
कोटी रुपये देऊन काम तमाम नाही जी व्हॅल्यू जास्त असेल फॉर एक्झाम्पल समजा
मी पाच सात वर्ष पैसे भरले समजा वर्षाला मी एक लाख रुपये भरतोय पाच वर्षाचे
झाले पाच लाख रुपये मग पाच लाख रुपयाची व्हॅल्यू समजा त्यावेळी सहा झाले
असेल सात झाले असेल आणि त्या व्यक्तीची डेथ झाली मग त्याला काय मिळणार एक
कोटी रुपये मिळणार समजा पैसे भरून एक पंधरा वीस वर्ष झाले आणि त्या फंडची
व्हॅल्यू झाली असेल तीन कोटी रुपये मग त्याला काय मिळणार डेथ झाली तर तीन
कोटी मिळणार एक कोटी नाही समजा फंड व्हॅल्यू पुढे गेल्यानंतर 25 वर्षांनी
10 कोटी झाली तर त्याला एक कोटी नाही मिळणार त्याला 10 कोटी मिळणार आणि ती
पॉलिसी तिथेच डिस्कंटिन्यू होणार जर समजा एखादा व्यक्ती 100 वर्ष जगणारच
आहे काही हरकत नाहीये इन बिटवीन जसे त्याचे पैसे वाढत जातील तो थोडे थोडे
काढून घेऊ शकतो किंवा जनरेशनल वेल्थ म्हणून तो पुढेही कंटिन्यू करू शकतो
बघा मी नेहमी सांगतोय जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला पुढच्या
पिढींचा पण विचार करावा लागेल दोन्ही गोष्टींचा बॅलन्स पाहिजे आपणही पैशाचा
एन्जॉय करायचा पुढच्या पिढीचाही विचार करायचा मग हे कसं चालेल एकच लाख
रुपये तुम्ही फक्त सेविंग करणार आहात का वर्षाला नाही ना जर माझी कमाई
जास्त असेल तर मी डेफिनेटली अजून जास्त सेविंग करेन मग उर्वरित जो पैसा आहे
तो डायरेक्ट म्युच्युअल फंड आणि स्टॉक मध्ये आपण पार्क करायचा जेणेकरून
तिकडून चांगले रिटर्न जनरेट होतात ते अधून मधून आपण युटिलाईज करू शकतो या
पैशाकडे बघायचंच नाही वाढत राहू दे काय होतंय त्याचं पुढे होऊ दे टेन्शनच
नाही म्हणजे काय एक मोठी वेल्थ क्रिएट होत जाते आणि ज्या वेळेला आपल्याला
इमर्जन्सी येईल त्यावेळी डेफिनेटली आपण ते युज करू शकतो पण देव करू
तुम्हाला काही इमर्जन्सी येऊच नाही जनरेशनल वेल्थ एक मोठी क्रिएट व्हायला
पाहिजे पाच कोटी 20 कोटी 50 कोटी कोटी जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढ्या
सुद्धा समृद्ध होत जातात कारण हाच जर विचार टाटांनी अदानींनी अंबानींनी
सगळ्यांनी जर केला असताना तर कधीच त्यांची फॅमिली मोठी होत गेली नसती सो हे
खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला एक मोठी वेल्थ बनवायला पाहिजे पुढच्यांचा
पुढच्या पिढींचा विचार करत करत आपणही छान प्रकारे लाईफ एन्जॉय करायला
पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुमची मदत करतोय बरं का अशा कुठल्याही
प्लॅन बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आमची मदत पाहिजे एक गुगल फॉर्म मी
दिलाय तो फॉर्म तुम्ही भरा तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल जर तुम्हाला
डायरेक्ट कॉलच करायचा असेल नंबर हा आहे डेफिनेटली तुम्ही कॉलही करू शकता
अशा व्हिडिओला लाईक करा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा त्यांनाही हे समजायला
पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंटचं महत्व प्रचंड आहे त्याला इग्नोर करू नका आणि
हीच अपॉर्च्युनिटी आहे मार्केटची मार्केट डाऊन आहे पुढे खूप मोठ्या संधी
आपल्या समोर आहेत तर याचा फायदा तुम्ही घ्यावा असं मला वाटतं धन्यवाद
