नमस्कार मी संकेत अवते रिलायन्स 25 टक्के डाऊन आहे हाच रिलायन्स पुढे त्याचा बिझनेस धोक्यात आहे का रिलायन्स मध्ये खूप मोठी गडबड सुरू आहे का ऑइल टू केमिकल मुळे अनेक आरोप केले जातात रिलायन्स वर पण याच संधीचं सोनं करता येऊ शकतं एक अशी स्ट्रॅटेजी मी रिलायन्स ची तुम्हाला सांगणार आहे जी स्ट्रॅटेजी तुम्हाला लॉन्ग रन मध्ये तुफान पैसा कमवून देऊ शकते काय स्ट्रॅटेजी आहे ही मध्ये व्यवस्थित मी एक्सप्लेन करेन व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका खूप काही यामध्ये शिकण्यासारखं आहे आणि प्रचंड व्हॅल्यू तुम्हाला यामधून मिळणार आहे हे मी गॅरंटी देऊन सांगतोय सो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा कारण एवढा सगळा रिसर्च करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते जर आता सध्या रिलायन्स कडे आपण बघितलं ना तर तो आपल्याला 25% डाऊन पाहायला मिळतो त्याच्या हाय पासून आता सध्या रिलायन्स च्या इन्व्हेस्टर साठी एक चित्र जर बघितलं एक वर्षात 8% मायनस आहे तर गेल्या तीन वर्षांमध्ये चांगले काही रिटर्न दिसत नाहीयेत पनवती लागल्यासारखा आपल्या पोर्टफोलिओमध्ये तो येऊन बसलाय मेजर म्युच्युअल फंड कंपनीज त्याला होल्ड करतायेत एफआयआय सुद्धा मेजरली त्याला होल्ड करतायेत पण आत्ता एफआयआय ने त्यांचं होल्डिंग कमी केलेलं आहे नेमकं रिलायन्स मध्ये काय सुरू आहे याचा कम्प्लीट रोड मॅप मी तुमच्यासमोर मांडतोय पॉईंट वाईज पहिला आहे रिलायन्स चे मेजर बिझनेसेस आणि त्याचे परफॉर्मन्स दुसरा आहे रिलायन्स च्या प्रत्येक सेगमेंटला ना कोणकोणते मोठे चॅलेंजेस येतात तिसरा आहे त्यांच्या प्रत्येक बिझनेस बिजनेसचे ऍडव्हांटेज काय आहेत डिसएडवांटेज काय आहेत आणि खरंच त्या बिझनेसला फ्युचर मध्ये अपॉर्चुनिटीज आहेत का आणि चौथा आहे टेक्निकल अनालिसिस प्लस आपण एका कंक्लूजन पर्यंत पोहोचणार आहोत आणि इन बिटवीन स्ट्रॅटेजी सुद्धा मी व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे सो ती मिस करू नका ती जर मिस केलात ना तर काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा लक्षपूर्वक पंधरा मिनिटं जातील पण व्हॅल्यूएबल असतील सगळ्यात आधी अनालिसिस करताना आपल्याला बघावं लागेल कंपनी कोणत्या सेगमेंट मध्ये काम करते कोणकोणत्या सेक्टर मध्ये कंपनीचा हात आहे तर पहिला ओ टू सी ऑइल टू केमिकल ऑइल टू गॅस रिलायन्स रिटेल रिटेल सेगमेंट मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे बिजनेस करतात डिजिटल मध्ये काम करतात आणि त्याचबरोबर फायनान्स अँड मीडियामध्ये सुद्धा हे लोक काम करत आहेत दीड वर्षांपूर्वीच त्यांनी एक बिझनेस वेगळा केलेला आहे जिओ फायनान्शियल सर्विसेस ही कंपनी एक वेगळीच झाली डीलिस्ट झाली ज्या लोकांकडे रिलायन्स चे शेअर्स होते त्यांना एक्स्ट्रा शेअर्स मिळाले तीच ब्युटी मी काही वेळाने तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पण सेगमेंट वाईज जर तुम्ही बघितलं ऑइल टू केमिकल ओ टू सी मधून त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो 568% येतो जो कि आधी 80% पर्यंत होता हळूहळू 65 वर आला आता तो 56% वर आहे ऑइल टू गॅस 27% रिलायन्स रिटेल मधून 22% डिजिटल सर्विसेस मधून 12.7% आणि अदर बिझनेसेस मधून 58% रेव्हेन्यू जनरेट होतोय सेगमेंट वाईज तुम्हाला दिसत असेल की ऑइल टू केमिकल खूपच जास्त ड्रॉप झालाय ऍक्च्युली तो बिझनेस ड्रॉप झालेला नाही ओव्हरऑल कॉन्ट्रीब्यूशन त्याचं जे आहे ते कमी दिसतंय बिकॉज बाकीच्या सेगमेंट मधून त्यांचा रेव्हेन्यू वाढलाय हीच सांगणारी गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतोय ऑइल टू केमिकलचा जो बिजनेस आहे तो 320000 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट करत होता 2021 मध्ये तो आता 564000 करतोय आणि याच्या आधीच्या वर्षी म्हणजे 23 मध्ये 594000 म्हणजे ऑलमोस्ट डबल झाला होता ऑइल टू गॅस 2000 वरून 24000 वर गेला रिटेल 157000 वरून 3 लाखावर गेला डिजिटल सर्विसेस 90000 वरून 132000 वर गेला आणि ऑदर 48000 वरून 80000 वर पोहोचलाय म्हणजेच मेजर सेगमेंट त्याचे ऑलमोस्ट डबल झालेत पण जी ग्रोथ तुम्हाला रिलायन्स डिजिटल सर्विसेस मध्ये दिसायला पाहिजे बाकीच्या प्रॉडक्टच्या कंपॅरिझन मध्ये ती इथं दिसत नाही हे सेगमेंट मध्ये आपण त्याच्या सेपरेट बघणार आहोत मग मनात प्रश्न निर्माण हा होतो की स्टॉक खाली का जातोय सिम्पल लॉजिक आहे कुठलंही मोठं रॉकेट सायन्स नाही नंतर सेगमेंट वाईज मी सांगतोय पण त्याआधी रेव्हेन्यू बघा चार्ट मध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत असेल इथे 2021 पासून ते 2024 पर्यंतचा डेटा मी तुमच्यासमोर मांडलाय सप्टेंबर 21 ते सप्टेंबर 24 21 पासून जर टोटल रेव्हेन्यू तुम्ही बघितला तर 1 लाख कोटी वरून तो वाढत वाढत 140000 वर आला 22 सालापर्यंत तिथून परत थोडासा कमी होत 23 पर्यंत अगेन 140 वरच आला पण 23 पासून पुढे तो दीड लाख कोटी वर पोहोचला आणि जून 24 आणि सप्टेंबर 24 मध्ये तो परत डिक्लाइन झालेला आपल्याला पाहायला मिळतो मिळतो म्हणजेच मागचे दोन क्वार्टर आपल्याला खराब परफॉर्म करताना पाहायला मिळतात सेम ऑपरेटिंग प्रॉफिट 20000 वरून 14 आणि 13000 वर आलेलं दिसतं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन त्यामुळेच डिक्लाइन झालेला आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स जर तुम्ही बघितला तर 15000 कोटी वरून जो मार्च 2024 ला होता तो 10000 वर आलेला आपल्याला पाहायला मिळतो 10000 कोटी अमाऊंट तर खूप मोठी आहे पण जी ग्रोथ आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर दिसायला पाहिजे एखाद्या चांगल्या वेल नोन किंवा कॉन्ग्लोमेरेट वाल्या कंपन्यांमध्ये ती गोष्ट आपल्याला इथे दिसत नाही नेट प्रॉफिट जे साडे अकरा हजार कोटीच्या आसपास आपल्याला दिसत होतं 11283 कोटी रुपये मार्च 2024 मध्ये ते 7700 कोटी वर आलेलं दिसतं ईपीएस सुद्धा आपल्याला कुठेतरी ड्रॉप होताना पाहायला मिळतोय जो कि आधी अर्निंग पर शेअर होता 16.7 तो 114 वर आलेला आहे सो हे जे खराब आकडे आहेत हे खराब आकडे ओव्हरऑल स्टॉकला खाली घेऊन येण्यासाठी कारणीभूत आहेत आणि फ्युचर आउटलुक जे दिलं जातं कंपनीचं ते ते सुद्धा कुठेतरी खराब दिलं जातंय हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे पण हे एवढंच सत्य आहे का तर 100% नाही हे जाणून घेण्यासाठी सेगमेंट वाईज अनालिसिस करायला पाहिजे आणि प्रत्येक सेगमेंटचं नॉलेज घेऊन आपल्याला ठरवायला पाहिजे की यामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि त्यासाठीच डीप ऍनालिसिस करणं गरजेचं आहे जेव्हा आपण एखाद्या स्टॉक बद्दल डिस्कस करतो इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो तुम्हाला जर आमची मदत हवी असेल तर डेफिनेटली या नंबरला कॉल करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पर्सनल फान्सिंगची ती लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा नंबर तुमच्या डिटेल भरू शकता जेणेकरून तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग फ्री ऑफ कॉस्ट करून दिलं जाईल बिझनेस आहे सगळ्यात मोठा यांचा ओ टू जी आणि ओ टू सी हा बिझनेस मी पुन्हा एकदा रिपीट करतोय प्रत्येकाला वाटतं की हा पुढे जाऊन बुडणारा बिझनेस आहे डोक्यातनं काढून टाका हा सगळ्यात जास्त पैसा छापून देणारा आणि कन्सिस्टंट पैसा देणारा बिझनेस आहे यामुळे तुमची खूप मोठी पॉवर देशामध्ये अटळ राहते टिकून राहते आणि म्हणूनच आदानी सुद्धा या बिझनेसमध्ये उतरलेले आहेत यावरूनच तुम्ही विचार करा की फ्रेश एंट्री त्यांनी केली आहे बऱ्याच लोकांना वाटतं हा बिझनेस डिक्लाइन आहे पण डिक्लाइन नाही मी गॅरंटी देऊन सांगतोय येणारी 10 ते 20 वर्ष ऍटलिस्ट 10 ते 20 वर्ष आपल्याला हा बिझनेस अपट्रेंड मध्ये दिसेल आणि ब्रेंड क्रूड किंवा पेट्रोल डिझेलचा सेल्स हा तुम्हाला अप ट्रेंड मध्ये दिसणार ना की डिक्लाइन मध्ये येईल इलेक्ट्रिक व्हीकल त्याचं पेनिट्रेशन होईल पण तेवढी डिमांड पण वाढत जाते आणि सो दॅट हा सुद्धा बिझनेस तुम्हाला वाढतानाच दिसणार आहे परिणामी रशिया युक्रेन आणि या सगळ्यांमध्ये जे ब्रेन क्रूड बनवतात त्यांच्यामध्ये वॉर वगैरे सुरू होता त्याचा इम्पॅक्ट आणि त्याच्यामुळे प्रॉफिट मार्जिनमध्ये इम्पॅक्ट आपल्याला होताना पाहायला मिळाला आणि जेव्हा जेव्हा हे क्रूड ऑइल स्वस्थ होईल तेव्हा तेव्हा गव्हर्मेंटने यावर विंडफॉल टॅक्सेस लावले परिणामी यांचे जे प्रॉफिट मार्जिन होते ते कमी होताना पाहायला मिळाले फॉर एक्झाम्पल सप्टेंबर 2021 मध्ये रेव्हेन्यू होता 120000 कोटीचा ज्यामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होतं 12700 कोटीचं सेम 2024 मध्ये जेव्हा सप्टेंबर महिना आपण बघितला 155 हजार कोटीचा रेव्हेन्यू होता जो कि 120 पेक्षा एक5 ऑब्वियसली जास्त आहे पण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मात्र 12700 वरून 12400 कोटीला आलं जे की आपल्याला डिक्लाइन होताना पाहायला मिळालं आणि पुढचं सेगमेंट आणि महत्त्वाचं सेगमेंट रिलायन्स रिटेल मेजर थ्रेट आपल्याला रिलायन्स रिटेल लाच पाहायला मिळतो बरेच लोक काय म्हणतात रिलायन्स रिटेल हा सगळ्यात बेस्ट बिझनेस आहे पण नाही मला यांचा सगळ्यात चांगला आवडणारा बिझनेस आहे ऑइल टू गॅस ऑइल टू केमिकल ज्यामधून सस्टेनेबल स्ट्रॉंग कन्सिस्टंट गॅरंटीड चांगला इन्कम मिळत राहतो रिटेल स्पेस मध्ये भयंकर कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा जास्त कॉम्पिटिशन पण आहे जर तुम्ही ई-कॉमर्स बघितलात फास्टेस्ट ग्रोथ झाली ई-कॉमर्सला आता क्विक कॉमर्स आलं ओव्हरऑल क्विक कॉमर्सची ग्रोथ जी आहे ना ती दोन वर्षांमध्ये 280% झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे वर्षाला 150 टक्क्यांची ग्रोथ आहे म्हणजे काय 28000 कोटीच्या आसपास यांचा सेल्स आपल्याला पाहायला मिळतो पण हा 28000 कोटीचा सेल जर तुम्ही कम्पेअर केला रिलायन्स रिटेल सोबत तर फक्त दहा टक्के होतो त्यांच्या ओव्हरऑल सेलच्या ते जवळपास तीन लाख कोटीचा सेल्स करतात आणि हे 28 हजार कोटी पूर्ण क्विक कॉमर्सची इंडस्ट्री याचा अर्थ रिलायन्स कधीही आपली पाळमुळं त्यामध्येही पसरू शकतो जोरदार लेव्हलला रिलायन्स रिटेल एक वर्षांपूर्वी जर बघितला तर अग्रेसिवली एक्सपांड करत होता आणि मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत होतो ही कन्सर्न दाखवणारी गोष्ट आहे अग्रेसिव्ह एक्सपान्शन ठीक आहे पण लेफ्ट अँड राईट एक्सपांड करत जाणं कुठेतरी तरी चुकीचं ठरतंय असं मला वाटत होतं पण ती स्ट्रॅटेजी चुकीची पण आणि बरोबर पण म्हणता येत नाही त्यांच्या धंद्याच्या दृष्टिकोनातून ती गरजेची आहे 1700 1800 स्टोअर प्रत्येक क्वार्टरला ते ओपन करायचे तिथं आत्ता फक्त 200 300 400 याच रेंजमध्ये ते स्टोअर ओपन करताना पाहायला मिळतात म्हणजेच काय एव्हरेज एक तीन चार स्टोर ते ओपन करतात एका क्वार्टर मध्ये 1800 कुठे आणि 300 400 कुठे एवढा डिफरन्स का आला त्याच्या मागे कारण आहे कुठेतरी सॅच्युरेशन आल्यासारखं त्यांना वाटतंय 100 दोन 200 स्टोअर त्यांना बंद करावे लागेल लागतात क्वार्टरली आधेमध्ये जर तुम्ही बघितला तर याचं रिझन काय आहे तर आपण स्टोअर तर ओपन केले बिझनेस आला पाहिजे ना व्हायबल बिझनेस असायला पाहिजे जो काही मी बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलाय त्यातून आर ओ आय खूप जास्त मॅटर करतो एवढ्या अग्रेसिव्हली जेव्हा तुम्ही एक्सपेंड करता आणि तेवढ्या अग्रेसिव्हली जर त्यामधून रिटर्न जनरेट होत नाहीत तर तुमचा बिझनेस काही महिन्यात कुलूप लावू शकतो एवढी मोठी रिस्क यामध्ये असते सो जो त्यांनी डिसिजन घेतला क्लोज करण्याचा स्मार्टेस्ट डिसिजन आहे आणि तो घेणं गरजेचं आहे वाघाला उडी मारण्यासाठी दोन पावलं मागे यावेच लागतात तीच दोन पावलं ही आपल्याला इथं पाहायला मिळतात पण जर हे असंच दाबून चालवत राहिले असते तर खूप मोठे निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळाले असते मग आता परत क्विक कॉमर्स वर जाऊयात जर आपण बघितलं जिओ मार्ट ला तर यांची जी डिलिव्हरी टाईम होता तो एक वर्षापूर्वी 90 मिनिट होता तो आता 30 मिनिटापर्यंत घेऊन आलेत मग क्विक कॉमर्स 10 मिनिटात तुम्ही म्हणाल हो नक्कीच पण 10 मिनिट हे लॉंग टर्म साठी सस्टेनेबल आहे का तर त्यावर थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि जरी असेल तरी जेव्हा 100% ते करण्यासाठी पुढे येणारच आहे कारण कुठलाही बिझनेस जिओ लाच म्हणजेच रिलायन्स ला किंवा अदानी साहेबांना डायरेक्ट विरोध करून त्यांच्या कॉम्पिटिटरने त्यांच्यासमोर मोठं होणं आणि तेही आपल्या देशामध्ये एवढं सोपं नाही एवढंच लक्षात असू दे मी जास्त बोलणार नाही कंपनीचं म्हणणं हे आहे की नॉन ग्रॉसरी ऑर्डर्स जे आहेत त्यांची ग्रॉस व्हॅल्यू ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू पण तुम्ही म्हणू शकता ती वाढताना पाहायला मिळते आणि ती डायरेक्ट डबल झालेली आहे एवढेच नाही तर सेलर बेस सुद्धा 40% इयर ऑन इयर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय गोष्ट करूया अजिओ ची अजिओ मध्ये 15-18 लाखाच्या आसपास कस्टमर त्यांचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात इयर ऑन इयर 25% ग्रोथ आहे इन द प्रोडक्ट पोर्टफोलिओ एवढेच नाही फक्त हे दोन प्लॅटफॉर्म मिळून ना रिलायन्स रिटेल मध्ये ओव्हरऑल कोण जिओमार्ट आणि अजिओ 17% कॉन्ट्रीब्यूट करतात जे आधी 12% करायचे पुढचा बिजनेस टेलीकॉम बिजनेस म्हणजेच रिलायन्स डिजिटल हा जवळपास 12% रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्यूट करतो ओव्हरऑल त्यांच्या बिझनेस मध्ये पण सेकंड लार्जेस्ट नेट प्रॉफिट देणारा हा बिझनेस आहे 30% प्रॉफिट जे आहे ना फक्त या एका बिझनेस मध्ये येतं 12% रेव्हेन्यू जनरेट होतो पैसा येतो 12% टोटल गल्ला पण 30% नेट प्रॉफिट हा एकटा बिझनेस जनरेट करतोय मेजरली बऱ्याच अफवा उठतायत की जिओ चा कॉम्पिटिटर म्हणजेच bsnl मोठा होतोय तो पुढे जाणार आहे रिलायन्स चे कस्टमर कमी होत आहेत वगैरे वगैरे एवढं सोपं नाही नो डाऊट रिलायन्स चा जिओ चा बराच इशू आहे सिम कार्ड मध्ये काही इशूज येतात नेटवर्कचे इशूज आहेत नेटचं स्पीड आधेमध्ये गडबडतं एज कम्पेर टू airरटेल थोडसं ते डाऊन आपल्याला पाहायला मिळतं बट शेवटी कॉम्पिटिशन तगड आहे bsnl ची बऱ्याच ठिकाणी अजून रेंजच येत नाही जिथे बाकीच्यांची रेंज येत नाही तिथे bsnl ची रेंज येते त्यामुळे ते कम्पॅरिझन करणं आणि ते 5g सुरू करणार आहेत परत रिलायन्स ला ते बीट करतील अगेन रिलायन्स अंबानी साहेब कुठलीही कंपनी जर मोठी होत असेल आणि त्यांची ती कॉम्पिटिटर असेल तर ती आजपर्यंतचा इतिहास असा सांगते की ती कंपनी काही कारणास्तव मोठी होत नाही आणि ऑटोमॅटिकली त्या कंपनीचा डाऊनफॉल सुरू होतो दोन मेजर प्रॉब्लेम पाहायला मिळतात की जर मला रिलायन्स रिटेल मध्ये पैसा लावायचा आहे पण प्रॉब्लेम कुठे येतो की मी इन्व्हेस्ट करतोय ओव्हरऑल रिलायन्स मध्ये जिथे ऑइल टू केमिकल आहे किंवा डिजिटल आहे वगैरे वगैरे बाकीचे ब्रँड ऑदर सर्विसेस पण त्यांचे आहेत सो एक बिझनेस मध्ये जर मला इन्व्हेस्ट करायचं असेल तर सेपरेट स्टॉक लिस्टेड नाही हळूहळू रिलायन्स आता त्यांचा एक एक स्टॉक बाहेर काढताय पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जेव्हा रिलायन्स माझ्याकडे सुद्धा होता त्या केसमध्ये जिओ फायनान्शियल सर्विसेसचा एक स्टॉक मला फ्री मिळाला या केस मध्ये ऑलमोस्ट 12 ते 15 टक्क्याचा फुकट मिळाला ही पहिली गोष्ट लक्षात घ्या जेव्हा जेव्हा हे व्हॅल्यू अनलॉक करण्याचा प्रयत्न करतील डिजिटल व्हॅल्यूएशन दहा लाख करोड सांगितलं जातं त्याचबरोबर रिटेलचं पण दहा लाख करोड प्लस सांगितलं जातं जर या सगळ्या सगळ्या बिझनेसेसचे 10 लाख 15 लाख 20 लाख कोटीचं व्हॅल्यूएशन आहे तर ओव्हरऑल मार्केट कॅप ज्याचं बनतं ते 35 40 लाख कोटीचं बनतं जिथं ऑलरेडी आजचं रिलायन्स मार्केट कॅप आहे 16 लाख कोटी मग जर हे बिझनेसेस डिलिस्ट झाले तर खूप चांगली अपॉर्चुनिटी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरना मिळू शकते सो ओव्हरऑल जर बिझनेस बघितला तर जबरदस्त आहे स्ट्रॅटेजी काय सांगते तर जेव्हा जेव्हा एखादी कंपनी डिलिस्ट होते जुनी कंपनी सोडून द्या तुम्ही म्हणाल त्याची व्हॅल्यू डाऊन होणार काहीच इशू नाहीये कारण मेन मसाला होता तो बाहेर आलेला आहे त्याची मेजर व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे ती ग्रोथ खूप चांगली देते आता यामध्ये सुद्धा ज्या कंपनीज आहेत त्या कंपनी सुद्धा परफॉर्म करणार आहेत तो स्टॉक सुद्धा ग्रो करणार आहे नवीन स्टॉक सुद्धा ग्रो करणार आहे ही सिम्पल स्ट्रॅटेजी आपण तिकडे अप्लाय करू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट जर यांचा ऑइल टू केमिकल बिझनेस आहे मी तुम्हाला सांगतोय की 20 वर्षात ऑइल टू केमिकल बिझनेसला कुठलाही धोका नाहीये अदरवाईज आदानी केली नसती पुढची महत्त्वाची गोष्ट जर यांनी ग्रीन एनर्जी मध्ये त्या बिझनेसला कन्वर्ट केलं जसं तुम्हाला ऑइल इंडिया एचपी ची ग्रोथ दिसते वगैरे वगैरे त्यांच्याबद्दल ग्रीन एनर्जी जोडली जाते सगळं काही सांगितलं जातं ते त्या बिझनेस मध्ये उतरणार आहेत ब्ला ब्ला ब्ला सगळ्या गोष्टी सुरू आहेत सेम स्टोरी जर याच्याबरोबर लिंक झाली तर त्या स्टॉकचं काय होऊ शकतं हे मी सांगण्याची बिलकुल गरज नाहीये आय होप की तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट कळल्या असतील पटल्या असतील तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही मला विचारू शकता जिओ फायनान्शि
