नमस्कार मी कल्याण ज्वेलर्स मध्ये खूप जास्त गोंधळ सुरू आहे असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत कल्याण ज्वेलर्स हा जो स्टॉक आहे तुम्ही स्क्रीनवरही बघू शकता 37 टक्के क्रॅश झालेला आपल्याला पाहायला मिळतो 37% व्हिच इज रिअली ह्युज 37 40% म्हणजे जर अजून हा थोडाफार खाली येतोय जो कि बऱ्याच अनालिस्ट लोकांचं म्हणणं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेनच पुढे जाऊन पण जर तो या लेव्हलला वगैरे गाठत असेल तर ऑलमोस्ट 50% क्रॅश हा होताना स्टॉक आपल्याला पाहायला मिळेल एक तर गोल्डची डिमांड प्रचंड होती प्रत्येक ठिकाणी गोल्डची चर्चा होती गोल्डने 30% दिले 32% दिले म्हणून प्रत्येक जण गोल्ड मध्ये एंट्री घेत होता आणि बरेच लोक स्टॉक मध्ये घ्यायची एंट्री म्हणून कल्याण ज्वेलर्स मध्ये घेत होते ऍक्च्युली हा सगळा मांजरा काय आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कंपनीवर कोणते आरोप करण्यात आले एक इन्कम टॅक्स मध्ये झोल केलेला आहे त्यामुळे इन्कम टॅक्सच्या रेट त्यांच्या वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या युनिट्स वर पडलेल्या आहेत म्हणजे काय तर कंपनी काम काय करते तर ज्वेलरी देण्याचं काम करते आता या कंपनीचा बिझनेस मॉडेल लक्षात घ्या बरं का यांचे फ्रेंचायझी सुद्धा आहेत म्हणजे काय तुम्ही जायचं कल्याण ज्वेलर सुरू करायचं फ्रेंचायझी साठी पैसे पे करायचे इन्व्हेंटरीसाठी पैसे पे करायचे इन्व्हेस्टमेंट करायचे धंदा सुरू करायचा त्यामधलं काही कमिशन तुम्हाला मिळणार ही सिम्पल गोष्ट झाली सोबत त्यांचे स्वतःचे पण स्टोअर्स आहेत आता यामध्ये झालं असं की कंपनीवर आरोप करण्यात आले आणि वेगवेगळ्या लोकेशन्सवर रेड पाडण्यात आली आहे किंवा झालेली आहे असा एक मुद्दा समोर आला यानंतर सांगण्यात आलं की कंपनीने चुकीची इन्व्हेंटरी सांगितली आहे म्हणजे बघा हा सगळ्यात मोठा आरोप होतोय एखाद्या कंपनीचं व्हॅल्यूएशन आपण कसं करतो आता माझ्या कंपनीचं मला व्हॅल्यूएशन करायचं आहे तर माझ्याकडे जे काय काय ॲसेट पडलेत लॅपटॉप दिसतोय चेअर दिसते टेबल दिसतो लाईट दिसते कॅमेरा दिसतो बऱ्याच गोष्टी आहेत ऑफिस आहे या सगळ्या गोष्टींचा खर्च म्हणजे या प्रिमाइसेसची काहीतरी व्हॅल्यू बनते ही व्हॅल्यू माझ्या ओरल बिझनेस मध्ये होते आता ज्वेलरी बिझनेस मध्ये मेजर गोष्ट काय आहे ज्वेलरी एक किलो दोन किलो तीन किलो सोनं मी जास्त सांगितलं तर व्हॅल्यूएशन जास्त दिसणार जर मी सांगितलं माझ्याकडे शंभर किलो सोनं आहे तर ओव्हरऑल माझ्या कंपनीचं व्हॅल्यूएशन तेवढं मोठं होणार आणि हा एक मोठा आरोप कंपनीवर करण्यात येतोय आता याच्या नंतरचा आरोप असा करण्यात येतोय की कंपनीने लाच दिलेली आहे ब्रायब्री दिलेले आहेत वेगवेगळ्या मार्गातून लाच देऊन चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचं काम कंपनी करते हा एक चा आरोप करण्यात येतो बरं एवढ्यावर गोष्टी थांबत नाहीत सांगण्यात येतंय की प्रमोटर चुकीच्या मार्गाने पैसा काढून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे काय तर प्रायव्हेट जेट सुद्धा परचेस करायचा त्याचा प्लॅन आहे एक सिम्पल फंडा मी तुम्हाला सांगतो की जेव्हा एखादी कंपनी लिस्ट होते त्या कंपनीची ओनरशिप सगळ्यांकडे असते म्हणजे ज्या व्यक्तीने त्या कंपनीचे शेअर्स परचेस केले त्याच्याकडे सुद्धा त्याचा मालकी हक्क आहे जर एखादा प्रमोटर लेफ्ट अँड राईट कसाही खर्च करून मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर कंपनीतून काढत असेल लक्जरियस लाईफ जगत असेल सगळा पैसा उडवत असेल कंपनीचा तर त्याच्यामध्ये आपला सुद्धा हक्क आहे पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट जर तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे या नंबरला कॉल करा डीमॅट अकाउंट ओपन करा जर तुम्ही डीमॅट अकाउंट आमच्या थ्रू ओपन केलं तर वेगवेगळ्या कोर्सेस मध्ये आम्ही तुम्हाला ऍड करतो आता एक बॅच सुरूच आहे त्याच्या पुढची बॅच नेक्स्ट मंथ मध्ये सुरू होते एक तारखेपासून लवकरात लवकर तीही बॅच तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केला असेल आणि ज्या लोकांनी ऑलरेडी ऑलरेडी ओपन केलेला आहे बॅच जॉईन केलेली आहे त्यांची तर सिरीज कन्सिस्टंटली पुढे चालूच राहील आणि अजून नवीन नवीन गोष्टी आम्ही तुमच्या कोर्सेस मध्ये ऍड करत जातोय सिम्पल लॉजिक काय जर आपण त्या कंपनीचा अर्धा टक्का 1% 01% 0001% मालकी हा कापलाही आहे त्यामुळे जर तो मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असेल तर त्याचा हिशोब तर त्याला द्यावा लागेल बरेच बंबानी ददानी अशी काही नाव तुम्ही ऐकले असतील त्यांचे प्रायव्हेट जेट्स आहेत आता या लोकांचे प्रायव्हेट जेट्स पण कंपनीच्या नावानेच असतात बरं का पण ते खूप मोठे हे ग्रुप आहेत खूप मोठे जॉईंट्स आहेत त्यामुळे आपल्याला त्या एवढ्या गोष्टी समजून येत नाहीत ते सबसिडीच्या नावाने वगैरे सगळे पैसे उचललेले असतात त्यांच्या वेगवेगळ्या सबसिडरीज असतात मग त्यांच्या नावाने ते जेट्स वगैरे असतात सो मला डायरेक्टली कोणाचं नाव घ्यायचा नाहीये किंवा आरोप करायचे नाहीयेत पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ही कॉमन थिंग आहे आणि यातच महत्त्वाची गोष्ट की तुम्ही एक मोठं प्रायव्हेट जेट घेणार आहात आणि मोठा पैसा उधळणार आहात असा एक आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अनेक आरोप कंपनीवर काय होतोय तर कंपनीच्या प्रमोटरनी आपले शेअर्स प्लेज केलेले आहेत म्हणजेच गहाण ठेवलेले आहेत होतं काय एखाद्या कंपनीचा प्रमोटर कंपनी चालवत असतो इन बिटवीन कंपनीमध्ये झोल झपाटा करून तो पैसे बाहेर काढत असतो आणि हे सगळं करत असताना त्याला माहिती असतं पुढे जाऊन धोका आहे मग तो व्यक्ती काय करतो आपले शेअर्स गहाण ठेवतो एखाद्या कंपनीकडे आणि कर्ज घेतो आणि ते कर्ज दुसऱ्या कामासाठी युटिलाईज करतो असे अनेक आरोप अनिल अंबानीवर सुद्धा ऑलरेडी झालेले आहेत सिद्ध पण झालेत बऱ्याच गोष्टी झालेत परत त्यावर यायला नको असे वेगवेगळे पाच चा आरोप या कंपनीवर करण्यात येत आहेत आता प्रमोटर पुढे आलेला आहे प्रमोटरने सांगितलं एक एक प्रश्नाचे उत्तर द्यायला त्यांनी सुरुवात केली पहिल्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलं की तुमच्यावर कुठल्या केसेस सुरू आहेत का किंवा आयटी रेड पडली होती का त्यांनी क्लिअरली डिनाय केलं त्यांनी सांगितलं की नाही असं काहीही झालेलं नाही कोणतीही इन्क्वायरी कंपनीची झालेली नाही ना आयटी ची रेड आमच्या कुठल्या सिंगल युनिट वर पडलेली आहे वी आर कम्प्लीटली फाईन कुठलाही प्रॉब्लेम आता सध्या नाहीये दुसरी महत्त्वाची गोष्ट लाच देण्याचा प्रश्न त्यांनी सांगितलं हा तर बेसलेस आरोप आहे मूर्खपण आहे आम्ही असं काहीही केलेलं नाही आता हे कोण बोललं तर रमेश कल्याण रमन हे त्यांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत त्यांनी सांगितलं की असं कुठलंही काम आम्ही केलेलं नाहीये आणि हा जो आरोप आमच्यावर केला जातोय हा कम्प्लीटली बेसलेस आहे पुढचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय की प्रायव्हेट जेटचा त्यांचं म्हणणं हे आहे की आम्ही कुठलंही प्रायव्हेट जेट खरेदी करणार नाही आहोत नो डाऊट एक हेलिकॉप्टर आमच्याकडे आहे ते आधीपासून आहे ना आम्ही त्याला विकणार आहोत ना नवीन आम्ही काही परिचय करणार आहोत आणि ते हेलिकॉप्टर कंपनीच्या नावाने आहे आता तुमच्याकडे शेअर्स आहेत म्हणून मला पण राईड पाहिजे असं म्हणायची गरज नाहीये पण प्रमोटरने क्लिअरली सांगितलंय की आम्ही नवीन कुठलीही परचेस करणार नाही पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की प्रमोटरचं म्हणणं आहे आम्ही असं काहीही केलेलं नाहीये उलट आम्ही 450 कोटी रुपयांचं लोन रिपेमेंट केलंय जवळपास 18 महिन्यांमध्ये हे लोन रिपेमेंट केलं आम्ही डिव्हिड दिले 170 कोटी रुपयांचे म्हणजे आमच्याकडे पैसा आहे म्हणून तर आम्ही हे करतोय ना जर ते आमच्याकडे नसतं पैसा तर डेफिनेटली आम्ही हे करू शकलो नसतो आणि जे आमचे ऑडिट्स होतात ते वेल नोन सर्टिफाइड कंपन्यांकडून होतात व्हेरिफाईड ऑडिट एजन्सीज वेगवेगळ्या आहेत त्यांना आम्ही हायर केलेलं आहे ते या इंडस्ट्री मधले वेल नोन लोक आहेत जे आमचं ऑडिट करतात प्रॉपर सायन्स करतात इन्व्हेंटरीज बघतात आणि सगळे रेकॉर्ड मॅनेज करतात हे काय आम्ही एकटे करत नाही आहोत सो यासाठी सेपरेट थर्ड पार्टी एजन्सीज सुद्धा असतात असं कंपनीच्या प्रमोटरचं म्हणणं आहे आहे आणि या सगळ्यावरून त्यांचं म्हणणं हे उठतं की हे जे काही आहे ते सगळं खोटं आहे यानंतर कंपनीचं प्लेजिंग का झालंय ते पैसे कुठे वापरले गेलेत याबद्दल डिटेल माहिती अजून समोर आलेली नाहीयेत पण आता सध्या जर बघितलं तर कंपनीची सेल्स ग्रोथ प्रचंड होती प्रत्येक जण उड्या मारून स्टॉक बाय करत होता वर्षांमध्ये स्टॉक डबल झालेला होता सगळ्या गोष्टी ठीक आहेत आता सध्या जर तुम्ही बघितला तर जवळपास 30 हजार कोटीचं मार्केट कॅप खाली आलेलं आहे एवढा मोठा झटका आता सध्या कंपनीला दिसतोय तीन वर्षाची सेल्स ग्रोथ 29 होती तर गेल्या पाच वर्षाची सेल्स ग्रोथ 13 होती म्हणजे तीन वर्षांमध्ये अग्रेसिव्ह एक्सपान्शन करायला कंपनीने सुरुवात केली आहे आणि यामुळे एवढा स्टॉक खाली येऊन सुद्धा देखील 82 चा स्टॉक पीए आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे काही ऍनालिस्ट आजही म्हणणं आहे की आजही हा स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे बट मग त्यामध्ये एंजल वन च्या अनालिस्ट असतील किंवा नुवामाच्या काही अनालिस्ट याबद्दल मत व्यक्त केलेली आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की आता सध्या यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं कारण ऑलरेडी तो ओव्हर व्हॅल्यूड आहे ज्याचा इंडस्ट्री पी आपल्याला 40 पाहायला मिळतो ओव्हरऑल जर मी यांची बॅलन्स शीट बघितली तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला ती दिसते बोरोईंग जसं प्रमोटरनी सांगितलं की मी 18 महिन्यापासून कर्ज कमी करत आलोय तर मला ऍक्च्युअल बॅलन्स शीट मध्ये कर्ज त्या प्रमाणात कमी होताना पाहायला मिळत नाही जे कर्ज 2022 मध्ये 4000 कोटी होतं परत ते 23 मध्ये 4295 झालं 24 मध्ये 4486 कोटी झालं तर सप्टेंबर 2024 मध्ये 4550 कोटी झालं कंपनीचा रिझल्ट येणार आहे 30 जानेवारीला 30 जानेवारीला आपल्याला ऍक्च्युअल चित्र क्लिअर होईल की कंपनीचा सेल्स काय झाला ऍक्च्युअल प्लेजिंग किती आहे या क्वार्टर मध्ये प्रमोटरच प्लेजिंग मी बोलतोय आणि महत्त्वाची गोष्ट की कंपनीने बोरोइंग काही कमी केलेलं आहे का लोनचं रिपेमेंट केलेलं आहे का नो डाऊट असं असू शकतं की त्यांनी जुनं कर्ज परत केलं पण नवीन आणि कर्ज घेतलं असेल तर या सगळ्या गोष्टी इथं दिसतायत अदरवाईज बॅलन्स शीट मध्ये क्लिअरली डिक्लाइन आपल्याला गेल्या 18 महिन्यांमध्ये लोनच्या बाबतीत बोरोइंग्स मध्ये पाहायला मिळालेला असता तो आपल्याला इथं दिसत नाही त्यानंतर सांगितलं जातंय की प्रमोटरचं शेअर होल्डिंग प्रमोटरचं शेअर होल्डिंग डिसेंबर 2023 मध्ये 6055 होतं मार्च 24 मध्ये 6063 झालं आणि तिथून डायरेक्ट सप्टेंबर 24 मध्ये 6290 पाहायला मिळालेलं आहे 236% प्रमोटरने शेअर होल्डिंग वाढवलंय जवळपास 1300 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट यामध्ये त्यांनी केली आहे म्हणून स्टॉक मध्ये जोरदार स्पाईक आपल्याला पाहायला मिळाला कारण अचानक डिमांड वाढली आणि प्रमोटर कन्विक्शननी जर तो स्टेक बाय करतोय 535 रुपये प्रमाणे 535 रुपयाला स्टॉक त्यांनी बाय केला विचार करा आणि आज हा ट्रेड करतोय 501 रुपयाला म्हणजे प्रमोटरनी ज्या लेव्हलला बाय केलं त्या लेव्हल पासून आता ते लॉस मध्ये आहेत जर त्यांनी त्यांचे स्टेक कमी केले नसतील तर आता आपल्याला ते पण बघावं लागेल या क्वार्टर मध्ये आपल्याला ते कळून जाईल की प्रमोटरने आपले काही शेअर्स यामधले विकले का हे पण प्रचंड महत्त्वाचं आहे अदरवाईज मी सोमवारी मंगळवारी याचा शोध लावेनच आणि इंस्टा वर पोस्ट करेन की खरंच प्रमोटरने आपलं शेअर होल्डिंग कमी केलंय का कदाचित जर प्रमोटरने इथं काही विकला असेल तरीसुद्धा मेजर फॉल पाहायला मिळू शकतो सो दॅट रिझल्ट येणं बाकी आहे तो आपल्याला बघावा लागेल अंदाज घ्यावा लागेल आणि त्यानंतर एका कंक्लूजन पर्यंत पोहोचावं लागेल बऱ्याच केसेस मध्ये काय होतं की बऱ्याच कंपन्यांवर अलिगेशन लावले जातात पॉलीकॅप वर अनेक आरोप लावले गेले होते पण परत पॉलीकॅप आहे असा रिकव्हर झाला त्याचबरोबर एशियन पेंट वर आरोप होते इव्हन इन्फोसिस वर आरोप होते पण स्टॉक आहे तसा रिकव्हर पुन्हा एकदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आयटीसी वर मध्ये ॲलिगेशन लावले गेले परत स्टॉक रिकव्हर झालेला आहे तसा पाहायला मिळाला सो जर ॲलिगेशन बेसलेस असतील तेवढे मोठे नसतील तर डेफिनेटली कंपनीवर मेजर इम्पॅक्ट होत नाही पण आज थोडसं याचं व्हॅल्यूएशन आपल्याला जास्त पाहायला मिळतं तुम्हाला या स्टॉक बद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझं मत तुम्ही जाणून घेतलेलच आहे व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद
