नमस्कार सोनं घेण्याला सरकारचा विरोध हो अगदी बरोबर ऐकताय याच गोष्टीचा आपण फायदा उचलू शकतो कसा व्यवस्थित सांगतोय एक फेब्रुवारीला बजेट येणार आहे त्या बजेटच्या आधी बऱ्याच साऱ्या चर्चा बऱ्याच साऱ्या अप्रूवल आधीपासून सुरू असतात आणि त्याची चर्चा सुरू होते आत्ता सुद्धा सेम सुरू झालंय की सोन्याला विरोध आहे सरकारचा का विरोध करतोय सोन्याला खरंच सोन्यामध्ये काही गडबड होणार आहे का याच्याबद्दल सविस्तर रिपोर्ट मी तुमच्यासमोर मांडतोय पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा करून बेल आयकॉनला प्रेस करा कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी योग्य वेळी घेऊन येत असतो आता जर लक्षपूर्वक बघितलं तर सोन्याचे रेट अग्रेसिवली आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात बऱ्याच लोकांच्या अजूनही डोक्यामध्ये मिथ आहे की सोन्याने मल्टीफोल्ड्स रिटर्न दिलेत बरोबर पण तो काळ आपण विसरतो आणि सीएजीआर आपण विसरतो बट आता सध्या जर तुम्ही विचार केला 2025 च्या बजेटमध्ये सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक सरकारला करायची नाहीये सरकार हा एक वेगळा पार्ट झाला आरबीआय हा एक वेगळा पार्ट झाला या दोन्ही गोष्टींची लिंक मी तुम्हाला पुढे सांगणार आहे या सगळ्या गोष्टी एका गव्हर्मेंटच्या सीनियर ऑफिशियल्सने बिझनेस स्टॅंडर्डला दिलेल्या इंटरव्यू मध्ये सांगितलेल्या आहेत त्यांचं म्हणणं हे आहे की आता सध्या ट्रेड डेफिसिट आपला खूप जास्त आहे ऑलमोस्ट तो 27% आपल्याला पाहायला मिळतो जो कि 45% वर त्यांना घेऊन यायचा आहे आता एवढा मोठा ट्रेड डेफिसिट आता हा कसा बनतो हे मी तुम्हाला सांगतो बघा इम्पोर्ट जर तुम्ही बघितला तर तो 2741 लाख करोडचा आहे जो कि एक्सपोर्ट 1894 लाख करोडचा आहे यामध्ये खूप मोठा गॅप आहे फिस्कल डेफिसिट जेवढं आपलं आता परत वाढत जाणार आणि ट्रेड डेफिसिट जेवढं वाढत जाणार त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या कंट्रीवर होत असतो आता याला भरून काढण्यासाठी काही गोष्टी यांनी पुट ऑन करायला सुरुवात केलेली आहे पहिली गोष्ट सौरन गोल्ड बॉन्ड सोरन गोल्ड बॉन्ड ही सरकारी स्कीम आहे ज्यामध्ये पैसे तुमच्याकडून घेतले जातात म्हणजे तुम्ही आम्हाला पैसे द्या गोल्ड मध्ये जशी ग्रोथ होत जाणार तसे तुमचे पैसे वाढणार उदाहरणार्थ आज सोन्याचा दर आहे समजा 80000 80 हजार च सोन जर एक लाखाला गेलं तर जेव्हा त्याची मॅच्युरिटी होणार किंवा जेव्हा तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला ते पैसे एक लाख रुपयाप्रमाणे मिळतील जर सोन्याचा रेट कमी झाला तर ऑब्वियसली तुम्हाला कमी पैसे मिळणार आहेत या कंडिशन मुळे झालं असं की फक्त तुम्हाला सोन्याचा वाढणारा भाव किंवा वाढीव पैसे एवढेच नाही मिळणार तर अडीच टक्के व्याज सुद्धा मिळणार विचार करा सोन्यावर व्याज मिळतं का हो बिलकुल नाही पण इकडे मिळतं गव्हर्मेंट तुम्हाला देत म्हणजेच एक लाख रुपये तुम्ही गुंतवले त्या 1 लाखाची जेवढी सोन्याप्रमाणे ग्रोथ होणार ती होणारच आहे ग्रोथ होणाऱ्या अमाऊंटवर तुम्हाला 25% मिळणार आहे समजा ज्यावेळी सोनं 20000 30000 50000 होतं त्यावेळी तुम्ही ते घेतलं असेल आता 50000 रेट काय खूप दूरचा नाही आहे दोन एक तीन वर्षांपूर्वीचाच हा रेट आहे समजा त्यावेळी तुम्ही घेतलं असतं आणि पुढच्या वर्षी आपण इमॅजिन करतोय की ₹1 लाख रुपये जर सोनं झालं तर तुम्हाला ₹1 लाख रुपयांचे 25% मिळणार म्हणजेच तुम्ही 50000 गुंतवले होते पण 50000 च्या हिशोबाने तुम्हाला 5% रक्कम परत मिळणार आहे पण ऍक्च्युली त्यावेळी व्हॅल्यू एक लाख असल्यामुळे तुम्हाला त्याच्या अडीच टक्के ही अमाऊंट मिळणार आहे आणि हीच ब्युटी आहे सोन्याची मग यात प्रॉब्लेम कुठे आहे प्रॉब्लेम इथे आहे एक चार्ट मी तुम्हाला दाखवतोय सोन्याने रिटर्न दिले किती लास्ट इयर 2024 तिसऱ्या महिन्यापासून आत्तापर्यंत ऑलरेडी सोन्याने 20% रिटर्न दिलेत मागच्या 24 12.47% 23 16% 22 16% 21 733% एवढे सगळे रिटर्न सोन्याने ऑलरेडी दिलेले आहेत एका वर्षांमध्ये सो 15 20 आणि 25 25 टक्के रिटर्न तुम्हाला देणं प्लस त्यावर अडीच टक्के देणं हे सरकारच्या खिशाला परवडणार नाही म्हणून मध्ये जेव्हा सोरन गोल्ड बॉन्डची मॅच्युरिटी मोठी येणार होती तेव्हा डायरेक्ट त्यांनी इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त कमी करून टाकली 10-12% चा फरक दणक्यात त्यावेळी पडलेला होता आणि यामध्ये नुकसान आपल्या लोकांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं मग या सगळ्यामध्ये एक चित्र क्लिअर होतं की सोन्याची ग्रोथ होते त्यामधून रिटर्न अग्रेसिव्ह निघतात परतावा सरकारला जास्त द्यावा लागतोय आपल्या लोकांचं काय त्यावर जीएसटी नाही लागत मेकिंग चार्जेस नाही लागत इतर कुठला खर्च नाही प्लॅटफॉर्म फीस हेवी नाही जात कुणाला तिथं मध्ये पैसे नाही द्यावे लागत यामुळे आपल्याला चांगले रिटर्न मिळतात आणि म्हणून लोकांची गुंतवणूक सोन्यामध्ये पण वाढत गेली बट ओव्हरऑल झालं असं सरकारला जास्त पैसे पे करावे लागले आता सरकारचं म्हणणं हे आहे की 15000 कोटी पेक्षा जास्त अमाऊंट आपण आता द्यायची नाही म्हणजेच 15000 कोटी रुपये बॉन्ड च्या स्वरूपात आपण रेज करायचे ज्यामधले 3000 कोटी ऑलरेडी त्यांनी रेज केलेले आहेत म्हणजे याच्यापेक्षा जास्त आता ते पुढे जाणार नाहीत यामुळे होणार असं की जो खर्च हेवी त्यांच्याकडून होतोय गोल्डवर तो होणार नाही बर यामध्ये यांनी हा डिसिजन का घेतला तर त्यांना वाटतं की सोन्याचे रेट प्रचंड पुढे जाऊन वाढणार आहेत हे सगळं आता कशावरून सिद्ध होतं तर आरबीआय ने 8 टन 8000 kg सोनं बाय केलेलं आहे पोलंडने 21 टन सोनं बाय केलेलं आहे तर चायनाने 34 टन सोनं बाय केला आहे एवढ्या जास्त प्रमाणात यांनी सोन्याचं बाईंग करून ठेवलेलं आहे युएस कडे सगळ्यात जास्त सोनं आहे जवळपास 8133 टन सोनं आहे जर्मनी दोन नंबरला 3300 इटली 2400 फ्रान्स 2400 रशिया 2300 चायना 2200 स्विजरलँड 1000 आणि इंडियाकडे 854 टन सोनं आहे इथं आपण हाऊसहोल्ड पकडलेलं नाही म्हणजेच आपल्या महिलांकडे पुरुषांकडे घरामध्ये जे सोनं पडलेलं आहे ते जगाभरातल्या टॉप चार-पाच देशांपेक्षाही जास्त सोनं आपल्या लोकांकडे आजही पडलेलं आहे तसंच पण त्याचा इकॉनॉमी मध्ये कुठलंही कॉन्ट्रीब्यूशन नाही आणि हाच मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जेव्हा आता आपल्याला हे कळून चुकलं की सोन्यामध्ये ग्रोथ होणार आहे त्यामुळे सरकार आपल्याकडून पैसा घेणार नाही मग या केस मध्ये आपण डोकं लावू शकतो या केसला कसं रिलेट करायचं हे मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही हायएस्ट रिटर्न सोन्याचे बघता तेव्हा तुम्हाला कळेल की 2020 मध्ये मला 29% म्हणजे म्हणजेच ऑलमोस्ट 30% रिटर्न मला यामधून मिळालेले आहेत सगळ्यात चांगले हायएस्ट रिटर्न 2008 ऑलमोस्ट 30% रिटर्न मला मिळालेले आहेत आता तुम्ही रिलेट करू शकता का हो 2008 ला काय झालं होतं 2020 ला काय झालं होतं 2020 ला आला होता कोविड आणि त्यामुळे मार्केट झालं होतं क्रॅश 2008 ला आला होता लेमन ब्रदरचा क्रायसिस त्यामुळे मार्केट झालं होतं क्रॅश जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन असतं सोनं वर गेलेलं असतं सोनं जेव्हा खाली खाली जाईल रेट पडेल सोन्याचा तेव्हा मार्केट वर असतं दोन्ही अपोजिट डायरेक्शननी हे वर्क करत असतात हा नो डाऊट मागचं एखाद दुसरं वर्ष तुम्ही त्याला एक्सेप्शन मानू शकता दोघेही वर जात होते पण आता तुम्हाला दिसेल की मार्केट प्रेशर मध्ये आहे पण सोन्याच्या प्राईजेस थोडसं वाढताना दिसतात ग्लोबली टेन्शन आता थोडसं वाढलेलं आपल्याला दिसतं ग्लोबली वेगवेगळ्या देशांमध्ये थोडसं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तिथे क्रायसिस सुरू झालेले आहेत आणि परिणामी त्यांच्या करन्सीची वाट लागली आणि त्यांची करन्सी खराब झाल्यामुळे त्यांची करन्सी आदळल्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होते पण जर मी सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर अगदी भारी म्हणूनच या सगळ्या मोठ्या मोठ्या कंट्रीज ना सोनं बाय करून ठेवतायेत ही झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट यानंतरची तिसरी गोष्ट ही येते की करन्सी डिटोरेट कधीही होणार आहे कंट्रीच्या दृष्टिकोनातून बाजूला ठेवा या गोष्टी पण रुपया आदळला आदळला आपण इंटरनॅशनली कायम बोलत असतो जगभराच्या इतर करन्सीच्या तुलनेमध्ये या केसमध्ये जर माझ्याकडे गोल्ड असेल तर तो नाही आदळणार कारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये गोल्डचा रेट एक एकच असतो हा टॅक्सेस वगैरे लागून बाकीच्या गोष्टी लागून त्याची प्राईज प्रत्येक देशांमध्ये वेगळी दिसेल बट जनरली एक प्लॅटफॉर्मवर रेट सगळ्याचा सेमच असतो म्हणजे कुठल्याही देशाची करन्सी आदळली पडली काही फरक पडत नाही कुठल्यातरी दुसऱ्या कंट्री मध्ये आपण त्या सोन्याला इनकॅश करून घेऊ शकतो हा एक सेकंडरी पार्ट झाला पुढे जाण्यात एक महत्त्वाची अनाउन्समेंट जर तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट आमच्याकडे ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मधून ओपन करा या नंबरला कॉल करा तुम्हाला मिळणार आहे फ्री ऑफ कॉस्ट कोर्स जो कि कुठेही या लेव्हलचे कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळणार नाहीत इझिली 30-30 हजार पन्नास हजार रुपये तुम्हाला चार्ज केले जातील ती गोष्ट आम्ही फ्री देण्याचा प्रयत्न करतोय सो लवकरात लवकर नंबरला कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वरून एक डीमेट अकाउंट ओपन करा आणि त्याचा एक्सेस घ्या प्रत्येक महिन्याला बॅचेस होत असतात त्या प्रत्येक महिन्याच्या बॅचेस मध्ये तुम्हाला ज्या ज्या बॅचला ऍड व्हायचं आहे तेव्हा तुम्हाला ऍड केलं जाईल शेवटी प्रश्न निर्माण होतो नेमकं आता मला करायचं काय आहे ओव्हरऑल मार्केटमध्ये आता थोडसं आपल्याला प्रेशर पाहायला मिळतं हे तुम्हालाही दिसतंय मार्केट थोडसं थंड आहे शांत आहे कारण म्हटलं हे जात आहे जीडीपी चे आकडे थोडेसे खराब येऊ शकतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी काही कोविड सारखी आता परिस्थिती आहे आणि त्याची हवा बनवली जाते मी शब्द हवा वापरतोय बरं का कारण त्याला खूप जास्त आता फुगवलं जातंय तेवढीच परिस्थिती आता लगेच निर्माण होईल की नाही याबद्दल मी वक्तव्य करणं चुकीचं ठरेल त्याला जज तुम्हीच करू शकता सो हा जो थोडासा पोर्शन आहे ना कारण आता पुढचे आकडे पण येणार आहेत क्वार्टरली यामुळे थोडसं मार्केट प्रेशर मध्ये राहू शकतं याचा फायदा आपल्याला उचलता येईल म्हणजे काय समजा मी एक सर्टन अमाऊंट इक्विटी मध्ये पार्क करतोय आता ही पार्क करताना म्युच्युअल फंड थ्रू करायची किंवा डायरेक्ट डीमॅट मधनं तुम्ही करू शकता तुम्हाला आमची मदत हवी असेल तर आम्ही आहोत म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आम्हाला तुम्ही कॉल करा डेफिनेटली आम्ही तुम्हाला हेल्प आउट करू आता या सगळ्या केस मध्ये काय होतं लक्षात घ्या जर मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे तर म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी पण आहे डेट पण आहे गोल्ड पण आहे इतर प्रेशिअस मेटल्स पण आहेत जसं सिल्वर वगैरे आहे आता या केसमध्ये मी काय करणार जर मी एक 100 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे तर त्यातली सर्टन अमाऊंट कोणी 50 करेल 60 करेल 70 करेल 80 करेल जी इक्विटी मध्ये जाईल आणि 20 30 रुपये वगैरे जे काय असतील ते गोल्ड मध्ये जाईल जातील यामुळे फायदा असा होणार मार्केट खाली गोल्डची अमाऊंट माझी वर एक अशी वेळ येईल की यात माझे पैसे साठत साठत वाढतील प्लस रिटर्न सुद्धा वाढतील इकडे माझे पैसे साठत साठत निगेटिव्ह दिसतील मार्केट पण खाली जाईल पण त्या केसमध्ये एक अशी वेळ येईल की आता मला वाटेल की मार्केट आता थांबलंय काही टेन्शन नाहीये सगळं काही सुरळीत झालंय आता एक बॉटमजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे बॉटमजन्य परिस्थिती म्हणजे काय सिम्पल मार्केटने बॉटम आऊट केलेला आहे आता इथून यानं वर जायला पाहिजे त्या केसमध्ये मी इकडचे पैसे काढून इकडे डायव्हर्ट करू शकतो याचं रिझन लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा गोल्ड एका सर्टन वेळेनंतर तुम्हाला निगेटिव्ह किंवा रेंज बाउंड परफॉर्म करताना पाहायला मिळेल आता तुम्ही म्हणाल मगाशी तर सांगितला होता तुम्ही 20% 18% 25% वगैरे सांगतो 2021 फक्त 7% रिटर्न दिले त्याने जर तुम्ही त्याच्या मागे 2019 ला गेलात तर 7% फक्त रिटर्न गोल्डचे 17 फक्त मायनस दोन टक्के मायनस म्हणतो मी निगेटिव्ह परफॉर्म केले गोल्डनी त्याच्या आधीच्या वर्षी फक्त दहा टक्के 2015 मायनस आठ टक्के 2014 मायनस तीन टक्के असा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला गोल्ड वर होताना पाहायला मिळाला म्हणजे काय मार्केट बूम वर होतं आता मार्केट डाऊन आहे गोल्ड आपल्याला अप जाताना पाहायला मिळेल ग्लोबली टेन्शन आपल्याला पाहायला मिळतात आता हे टेन्शन दूर करण्यासाठी याला हे जे करण्यासाठी आपण गोल्डचा चांगला वापर करू शकतो सो दॅट वी नीड टू इन्व्हेस्ट इन गोल्ड आता आपण छोटी छोटी अमाऊंट गोल्ड मध्ये टाकत त्याला मोठं करत जाऊ परत मार्केट खाली येईल मार्केट अजून खाली आल्यानंतर हा पैसा परत बॉटमला शिफ्ट होईल परत याची ग्रोथ व्हायला लागेल जशी याची ग्रोथ व्हायला लागेल गोल्ड खाली येताना दिसेल मग गोल्ड खाली येतं स्वस्थ मिळतं म्हणून परत आपण ते बाय करून ठेवू म्हणजे जेव्हा मार्केट वर जाणार हळूहळू गोल्डची इन्व्हेस्टमेंट आपली वाढणार परत मार्केट टॉप अप केलं टॉपला गेलं की आपल्या गोल्ड मध्ये चांगल्या इन्व्हेस्टमेंट होणार गोल्ड वर जायला चालू होईल मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट आपल्या हळूहळू हळूहळू कमी होत गेलेल्या होत्या त्या परत खाली येताना वाढतील आणि इकडचा पैसा शिफ्ट होईल परत मार्केटमध्ये अशाप्रकारे हेच करून ही स्ट्रॅटेजी आपण रन करू शकतो तुम्हाला जी काही मदत आमच्याकडून लागेल या नंबरला कॉल करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस कराल
