नमस्कार निफ्टी ऑलमोस्ट 400 पॉईंट पडलेला आहे नेमकं काय सुरू आहे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक घाबरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पॅनिक एक सिच्युएशन मार्केटमध्ये क्रिएट झालेली आहे म्हणून एक अर्जंट व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलोय कारण बरेच लोक घाबरले असणार आहेत प्रत्येक ठिकाणी मला कमेंट बघायला मिळते मग ते इंस्टाग्राम वर असो किंवा ट्विटर वर असो किंवा असो आपल्या वेगवेगळ्या चॅनेल्स वर प्रत्येक ठिकाणी लोकांची पॅनिक सिच्युएशन कशी बनली हे मला पाहायला मिळतंय एक व्हिडिओ मी डिटेल मध्ये बनवला होता त्यामध्ये मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं आता पुन्हा एकदा ती गोष्ट रिपीट करतोय की आत्ता जी सध्या मार्केटमध्ये सिच्युएशन सुरू आहे ती सगळ्या इम्पेशंट लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरू आहे आता तुम्हाला येणारी दोन-तीन महिने ही अशीच दिसणार आहेत जे जे लोकं इनपेशंट आहेत ते सगळे मार्केटमधून गायब होताना तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे कोविड नंतर जे लोकं आले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट नंतर येऊन सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे नॉलेज न घेता फक्त सट्टा बाजरी करण्यासाठी काहीतरी अमाऊंट टाकली लगेच वर गेली म्हणून परत अमाऊंट टाकली अशा सिच्युएशन मध्ये जे जे लोक या मार्केटमध्ये आलेत ते सगळे यातून बाहेर पडणार वन बाय वन सगळी कारण मी तुम्हाला एक्सप्लेन करत व्यवस्थित पुढे सांगणार आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि महत्त्वाची गोष्ट लवकरात लवकर अडीच मिलियन आपल्याला करायचे आहेत अजून 23 मिलियन वर आपण अडकलोय सबस्क्राईब करा लवकरात लवकर पटपट पटपट 25 मिलियन आपल्याला पोहोचायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट चार्ट जर तुम्ही बघितला तर तुम्हाला पाहायला मिळेल की एक ब्रेक डाऊन होण्याच्या थिन लाईन वर मार्केट आहे मेजॉरिटी लोकांचे हेच थिंकिंग आहे की मार्केट या लेवल्स वगैरे तोडू शकतो बरेच अनालिस्ट म्हणतात पण वेट अँड वॉच ची भूमिका घेणे खूप गरजेचं आहे क्लिअरली डाऊन ट्रेंड आहे यामध्ये कुठलंही दुमत नाही अननेसेसरी फुगीर मोटिवेशन मी इथे देणार नाही खोकलं मोटिवेशन मी इथे देणार नाही सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की थोडसं मार्केटमध्ये जेन्युइनली प्रेशर आहे आता हे प्रेशर वेगवेगळ्या माध्यमातून आलेला आपल्याला पाहायला मिळतं आता ही माध्यम कुठली आहेत हे मी तुम्हाला सांगतोय पण त्याआधी आता एक सिम्पल गोष्ट लक्षात ठेवायची ही लाईन ज्यावेळी आपली ब्रेकआउट होताना आपल्याला दिसते किंवा ब्रेक डाऊन होताना आपल्याला दिसते सो या केस मध्ये आपल्याला क्लिअरली कळेल की मार्केट थोडसं डाऊन साईड प्रेशर मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळू शकतं म्हणजे हजार पॉईंटचा दणका द्यायला मार्केट मागे पुढे बघणार नाही जर मार्केटमध्ये हेवी सेल ऑफ उद्या सुद्धा कंटिन्यू राहिला तर ही पहिली आणि महत्त्वाची गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट की मार्केटला जोडलं कशाबद्दल जातंय कशाबरोबर जातंय हे पण मी तुम्हाला थोडसं एक्सप्लेन करून सांगतो पहिली गोष्ट एचएम पीव्ही व्हायरस जो आहे तो भारतामध्ये कर्नाटक मध्ये तीन लोकांना झालेला पाहायला मिळाला आता हे जे तीन लोक आहेत त्या लोकांना झाल्यामुळे भारतामध्ये हा जोरात पसरेल याची चर्चा प्रचंड सुरू आहे आता पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ज्या लोकांना हा व्हायरस झालेला आहे त्यांच्याबद्दल कमेंट आपण आपल्या मंत्रालयाने केलेला आहे सरकारने केलेला आहे आपल्या आरोग्य विभागाचे याबद्दल म्हणणं हे आहे की हा जो व्हायरस आहे ना हा बरा होण्यासारखा आहे कोविड सारखी जास्त भयंकर सिच्युएशन आता नाहीये खूप जास्त पॅनिक होण्याची गरज नाहीये ज्या लोकांना होईल ते लोक यातून रिकव्हर होऊ शकतात लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना यापासून मेजर धोका आहे म्हणजे पहिली केस तर ही क्लिअर झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही टॉप गेनर आणि टॉप लूजर्स मध्ये जाऊन बघितला तर तुम्हाला कळेल की जे जे या टेस्टिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत लक्षात घ्या आता तुम्हाला करायचं काय आहे या प्रश्नावर मी येतोय आणि नंतर परत सांगतो की पुढे अजून मार्केटचं काय होईल असे नॉलेजेबल खूप कमी कंटेन्ट तुम्हाला वर पाहायला मिळतील किंवा मार्केटमध्ये पाहायला मिळतील आता लक्षात घ्या आपल्याला फायदा कसा उचलायचा आहे पहिली गोष्ट जो आपला पोर्टफोलिओ आहे छोटीशी अमाऊंट त्याच्या 1% 2% 3% 4% अप टू 5% 10% पर्यंत ठराविक लोकं जाऊ शकतात सगळ्यांनी ते धाडस करायची गरज नाही नाही हेज हेज काय करतो हेज इन द सेन्स जेव्हा मार्केट खाली पडत असतं तर खाली पडणाऱ्या डायरेक्शन पुट बाय करायचा असतो आता तो कुठला कसा काय अति जास्त मी बोलणार नाही खूप सारे रेग्युलेशन्स आहेत तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने तो ठरवू शकता कुठला घ्यायचा आहे तो काय काम करेल हेज काम करेल मग मी म्हटलं तीन टक्के आता मार्केट पडलं तीन टक्क्या ची व्हॅल्यू दहा बारा 15% होऊ शकते कधी मार्केट जोरात पडलं तर तुम्ही म्हणाल वाढलं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण एक सिम्पल म्हणतो केस तोडायचा आणि त्या केसांमध्ये डोंगर ओढण्याचा प्रयत्न करायचा आला तर डोंगर गेला तर साधा केस होता जाऊ दे म्हणजे काय समजा मार्केट वर जाणार आहे किती टक्क्याने जाईल दोन टक्के पाच टक्के दहा टक्के 20 टक्के 30 टक्के मार्केट अपट्रेंड मध्ये कन्वर्ट होईल होऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही मग मला तिथे दहा 20 15 25 टक्के मिळणारच आहेत पण जर मार्केट पडलं तर खूप चांगले अमाऊंट मला त्या हेजच्या माध्यमातून गेन करता येईल तिथे माझा जो लॉस होत होता इकडे पोर्टफोलिओचा तो इकडे रिकव्हर होईल पण जर मार्केट वर गेलं तर तीन टक्क्याचा लॉस 20 25 टक्क्याचा प्रॉफिट मायनस करा त्यातनं याला म्हणतात प्रॉपर हेज करणं ही महत्त्वाची गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात आत्ता स्विंग करणार आहात कुठे करू शकता जे कंपनीज इथं टेस्टिंग करतात ज्या कंपनींना या व्हायरसमुळं मेजर इम्पॅक्ट होणार नाही ज्या कंपन्या बंद पडणं ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे बंद पडणं म्हणजे कुलूप लागणं असं होत नाही बंद पडणं म्हणजे जरी लॉकडाऊन आला काही प्रॉब्लेम झाले त्या केस मध्ये त्या कंपन्यांना बंद करावं लागलं जाऊ नये अशा कंपन्यांना फायदा होऊ शकतो सो अशा कंपन्या तुम्हाला शोधायच्या आहेत ज्या मार्केटमध्ये आता चांगल्या जाताना वर पाहायला मिळतात पुढचा व्हिडिओ मी बनवेन जर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगितलात न्यू स्टॉक्स कमेंट करा एक जबरदस्त व्हिडिओ बनवेन जर या व्हिडिओला पाच हजार कमेंट आल्या आणि 10000 लाईक आल्या तर डेफिनेटली एक मोठा व्हिडिओ बनवू शकतो आता थोडीशी गडबड आहे जस्ट मार्केट खाली आलेलं आहे तुमच्यापर्यंत लगेच मला हे कम्युनिकेट करायचं होतं शॉर्ट पिरियड मध्ये हा व्हिडिओ मी बनवतोय गडबडीमध्ये त्यामुळे जास्त प्रिपरेशन त्या गोष्टींचं केलेलं नाही पण तुम्हाला जेन्युइनली इंटरेस्ट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी व्हिडिओ डिटेल मध्ये बनवतोय आता महत्त्वाची गोष्ट काय होणार आहे हे लक्षात घ्या की पुढे रिझल्ट येणार आहेत आणि हा खरा फॉल रिझल्टला धरून आहे असं माझं स्पष्ट मत आहे आहे ते कसं काय जास्त मी यावर बोलणार नाही पण शॉर्टकट मध्ये सांगतो की पुढे आपल्या क्वार्टरली रिझल्टचे दिवस येणार आहेत प्रत्येक कंपनीचे आकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने आता या तीन महिन्यामध्ये कंपन्यांनी काय दिवे लावले हे सगळे आपल्याला बघायला मिळणार मग यामध्ये ज्या कंपन्यांचा परफॉर्मन्स खराब आहे ते खूप जास्त खूप जास्त ठोकले जाणार म्हणजे काय प्रेशर मध्ये पाहायला मिळणार अँड दॅट प्रेशर विल बी कन्वर्टेड अ डाउन ट्रेंड क्लिअरली मार्केट तुम्हाला डाउन ट्रेंड मध्ये दिसेल जर हेवी प्रेशर तिकडे आपल्याला आकड्यांमध्ये पाहायला मिळाला तर पण जर आकडे चांगले आले सुंदर आले बढिया परफॉर्मन्स दिसला तर मार्केटमध्ये चांगली जम्प पण आपल्याला पाहायला मिळू शकते सो एक दोन चार रिझल्ट आले ना मोठे बिग बुल्स त्यांच्या आकड्यामधून आपल्याला कळेल की नेमकं मार्केटचं काय होऊ शकतं आणि आम्ही कन्सिस्टंटली त्यावर वॉच ठेवून आहोत आम्ही तुम्हाला त्याचे अपडेट देतच राहो सो डोन्ट वरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी आहे एक आणि एक गोष्ट तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवत राहील फक्त लक्षात घ्या ग्लोबली थोडसं मार्केट खराब आहे ग्लोबली बिझनेस थोडे खराब झालेत आणि यामुळे ग्लोबल मार्केट थोडसं तुम्हाला डाउन ट्रेंड मध्ये जाताना पाहायला मिळते प्रेशर मध्ये पाहायला मिळतंय आता या सगळ्याचं रिझन मी तुम्हाला व्यवस्थित समजावतोय की महागाई जास्त आहे परिणामी सेल्स कमी होतोय सेल्स कमी झाल्यामुळे प्रॉफिट कमी होतं आकडे खराब येतात बॅलन्स शीट खराब दिसल्यामुळे मार्केट पण प्रेशर मध्ये पाहायला मिळतं रेट कट तेवढे अग्रेसिवली इंडियामध्ये अजून झालेले नाहीत त्यामुळे बिझनेसेस फास्ट ग्रोथ आपल्याला येताना दिसत नाहीये आणि त्याचाच थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट या क्वार्टर मध्ये पाहायला मिळेल या क्वार्टरचे आकडे तुम्हाला एकदम सुंदर मिळतील असं मला पर्सनली वाटत नाहीये आणि हे मी गेले सात आठ महिने कन्सिस्टंटली सांगतोय जोपर्यंत अग्रेसिव रेट कट आपला देश करणार नाही तोपर्यंत आपली ग्रोथ ही अग्रेसिव अपेक्षित ठेवायची नाही हे माझं क्लिअर स्टेटमेंट आहे आणि मी यावर आजही ठाम आहे त्यामुळे थोडासा विचार करा शांतपणे विचार करा नवीन पोलिओ बेल्ट करताना आता आपल्याला त्या गोष्टींवरही लक्ष ठेवावं लागेल ज्या कंपनीने ग्रोथ फास्ट दाखवली नाही त्या कंपनीपासून थोडसं लांब राहणं गरजेचं आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि महत्त्वाची गोष्ट घाबरण्याची अजूनही गरज नाहीये कारण सगळ्या गोष्टी ठीक आहेत खराब झाल्यानंतर मी डेफिनेटली सांगेन त्यावेळी आपण त्या लेव्हलच्या अग्रेसिव स्टेप्स घ्यायचेत धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह