ते ॲक्शन घेत आहेत ती पण ॲक्शन हीच गोष्ट सांगते याचं रिझन मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा कारण अशा इंटरेस्टिंग आणि खूप चांगल्या अनालिसिस करणाऱ्या व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळतील ओव्हरऑल आपल्याला बघावं लागेल हॉटेल इंडस्ट्री काय करते ऑर्गनाईज सेक्टर बद्दल मी बोलतोय बरं का अदरवाईज ओ वगैरे या सगळ्यांना एकत्रित करू नका फक्त ऑर्गनाईज आणि त्यातल्या त्यात ब्रँंडेड हॉटेल सेगमेंट मध्ये टोटल दोन लाख बारा हजार रूम्स आहेत हॉस्पिटलिटी सेक्टर 82 हजार कोटी रुपयांचा आहे मग याची ग्रोथ पुढे आहे का तर डेफिनेटली आहे एक सिम्पल प्रश्न मी तुम्हाला विचारेल की मोठमोठे इव्हेंट जे होतात ते कसे होतात मोठमोठे हिरो हिरोईन्स एवढेच नाही तर वेगवेगळे गायक यांचे मोठे मोठे कॉन्सर्ट आता भारतामध्ये खूप जास्त फेमस होत आहेत काही सेकंदात तिकीट्स त्यांचे सोल्ड आऊट होत आहेत एवढ्या मोठ्या लेव्हलला जर हे सगळं सुरू असेल तर त्याचा फायदा डेफिनेटली या सेक्टरला होऊ शकतो याची ओव्हरऑल सीएजीआर ग्रोथ जर तुम्ही बघितली तर तुम्हाला कळेल की 10 ते 11 टक्क्याची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते पण ज्या कंपनीचा ऍनालिसिस आपण करतोय ती वेगळ्याच लेव्हलला काम करते दोन वाक्य भारताबद्दल जर बोलायची झाली तर भारत इज अ डेव्हलपिंग कंट्री डेव्हलपिंग मधून डेव्हलप कंट्रीकडे आपण मार्गक्रमण करतोय आणि या दरम्यान जी ग्रोथ होणार आहे ती टियर टू आणि टियर थ्री मध्ये प्रचंड होणार आहे 13% ची ग्रोथ आपल्याला मिनिमम त्या ओव्हरऑल टियर टू आणि टियर थ्री सिटीज मधून पाहायला मिळू शकते एवढेच नाही तर आपल्याकडे मध्यमवर्गीय लोकांची संख्या वाढत चालली आहे एक्सपेंस करणं बाहेर फिरणं लक्झरीयस लाइफस्टाईल जगणं यावरती होणारा आपला खर्च वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचाच इम्पॅक्ट या कंपन्यांवर होऊ शकतो म्हणूनच लेमन ट्री ही थर्ड लार्जेस्ट हॉटेल कंपनी इन इंडियामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते लार्जेस्ट मिड रेंज हॉटेलची चेन त्यांचीच आपल्याला पाहायला मिळते 136% मार्केट शेअर या एका कंपनीकडे आहे 11000 रूम्स या एका कंपनीकडे अवेलेबल आहेत सो पहिल्या कंपनीने टार्गेट कोणाला केलं मिड सेगमेंटला प्रत्येक जण ओबेरा हॉटेलमध्ये नाही जाऊ शकत प्रत्येक जण ताज हॉटेलमध्ये आपले एक्सपेन्स नाही करू शकत कारण एका दिवसात चा खर्च 50-50 हजार रुपये आपला तिकडे जाऊ शकतो लंच सहित एका रूमचा खर्च बट जर आपण कम्पेअर केलं लेमन ट्री सोबत तर इकडे लक्झरीयस प्लस मिड रेंज दोन्हींच कॉम्बिनेशन पाहायला मिळतं लक्झरीयस वर मी नंतर येतोय पण मिड रेंज वर आता आपण प्रामुख्याने फोकस करणार आहोत पण एखाद्या इंडस्ट्रीला एखाद्या हॉटेल सेगमेंटला जेव्हा आपण जज करतो तेव्हा तीन रेशो प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे एका रूम मधून त्यांना किती पैसा मिळतो अल्टीमेटली हा एक रेशो मला सांगतो की कंपनी कशी चालू शकते हॉटेल चांगला रेव्हेन्यू जनरेट करतो का सो तीन वेगवेगळे रेशोज मला बघावे लागतील ज्यामध्ये ऑक्युपेन्सी ऑक्युपेन्सी म्हणजे ओव्हरऑल माझ्या रूम्स आहेत त्या रूम्स पैकी किती रूम भरल्या जातात मी 100 रूम्स ओपन केल्यात पण त्यातल्या फक्त पाचच रूम रेंटने जातात बाकी सगळ्या 95 रिकाम्या असतात इथेच तुमचं हॉटेल वाइंड अप करावं लागेल मग या पर्टिक्युलर कंपनीचा ऑक्युपेन्सी रेशो 69% पाहायला मिळतो ओव्हरऑल इंडस्ट्री मध्ये जर तुम्ही गेलात ना 70% 65 70% 75% हायएस्ट हा नॉर्मल मानला जातो बट हा जो ऑक्युपेन्सी रेशो आहे यांचा तो आधी 77% होता तिथून थोडासा खाली आलेला पाहायला मिळतो याच्या मागे मेन रिझन आहे की कंपनी कन्स्ट्रक्शन करते किंवा इंटेरियर करते थोडसं काम त्यांचं इंटरनल सुरू असल्यामुळे कन्स्ट्रक्शनच्या कामांमुळे ऑक्युपेन्सी थोडीशी आता त्यांची कमी झालेली आहे किंवा अवेलेबल रूम्स कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात दुसरा महत्त्वाचा रेशो जो आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे ए आर आर एव्हरेज रूम रेंट एका रूम मधून तुम्हाला रेंट किती येतो एव्हरेज रूम रेंट बरोबर अजून एक रेशो आपण बघणार आहोत तो म्हणजे रेवपार रेव्हेन्यू पर अवेलेबल रूम आता या दोन गोष्टी आणि हे दोन रेशो खूप महत्त्वाचे आहेत रेवपार आणि एआरआर बरेच लोकं यामध्ये गल्लत करतात किंवा यामध्ये त्यांची थोडीशी गडबड होते काय होते हे मी तुम्हाला सांगतो ए आर आर म्हणजे काय एव्हरेज रूम रेंट एका रूम मधून किती रेंट मिळाला आता हे कसं ठरतं तर 100 रूम आहेत त्यापैकी समजा तुम्ही 70 रूम रेंटने दिलेल्या आहेत त्या 70 रूमनेच टोटल रेव्हेन्यूला डिव्हाइड केलं जातं व्हिच इज ए आर आर म्हणजे एका रूमचा रेंट तुम्हाला मिळाला जेवढ्या दिल्या तेवढ्याच रूम पैकी पण बाकी रूम पण शिल्लक राहिले त्यांचं काय त्यांचा रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी रेव पार युज केला जातो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा रेशो आहे जो मला सुद्धा पहिल्यांदा पहावा लागतो जेव्हा मी एखाद्या हॉस्पिटलिटी किंवा हॉटेल सेगमेंटला मी ट्रॅक करत असतो तेव्हा रेव फार मला काय सांगतो की टोटल रूम किती आहेत 100 रूम आहेत 100 रूम मध्ये तुम्ही दोन लाख पाच लाख दहा लाख एक कोटी दहा कोटी 50 कोटी शंभर कोटी कमावले म्हणजे प्रत्येक रूम मागे तुम्ही एव्हरेज किती कमावले हे मॅटर करत म्हणून यांचा जर तुम्ही ए आर आर बघितला एव्हरेज रूम रेंट तर तो आहे 5902 5902 जरी असला तरी यांचा रेवपार आहे 4035 याच्यावरून कळतं की जो 30 टक्क्याचा डिफरन्स आहे तो मी मॅच करून करू शकतो ऑक्युपन्सी बरोबर 30 टक्के ऑक्युपन्सी माझी शिल्लक आहे आणि हा रेशो इथं मॅच होतो आता जेव्हा काही कंपन्या आपला डेटा मॅनिपुलेट करतात तेव्हा तुम्ही इथं त्याला जज करू शकता रेव पार मध्ये जर 30% चा डिफरन्स असेल आणि रूम ऑक्युपेशन मध्ये जर तुम्हाला त्यांनी दाखवलं असेल की फक्त 10% चा गॅप आहे 15% चा गॅप आहे तर त्या कंपनीमध्ये गडबड असू शकते डेटा मॅनिपुलेट केलेला असू शकतो छोटा बिझनेस जरी तुम्ही इथून पुढे कुठला ऍनालाईज करणार असाल तरीसुद्धा तुम्ही दोन मिनिटात त्याला पकडू शकता त्याची चोरी तुझी ऑक्युपेन्सी किती आहे 70% आहे हा रेवपार्क आणि ऍक्च्युली एआरआर मधला डिफरन्स किती आहे 40% आहे म्हणजे ऑक्युपेन्सी मध्ये तो काहीतरी आपल्यासमोर झोल करतोय हे नक्की पुढे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या असंच जर अनालिसिस तुम्हाला आवडत असेल एखादी कंपनी तुम्हाला जाणून घ्यायची असेल समजून घ्यायची असेल तर कमेंट करा ज्या स्टॉक साठी जास्त कमेंट येतील त्याच्याबद्दल मी अनालिसिस करेन आणि महत्त्वाची गोष्ट जर तुमचं डीमॅट अकाउंट आमच्याकडे असेल खाली दिलेल्या लिंक वरून डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म आहे तो भरा त्यावरून एक डीमॅट अकाउंट ओपन करा जर तुम्ही आमच्याकडून डीमॅट अकाउंट ओपन केलं तर आमच्याकडून तुम्हाला मिळेल फ्री ऑफ कॉस्ट एक क्लास ज्यामध्ये कम्प्लीट मार्केट शिकवलं जाईल ऑप्शन काय असतात फ्युचर्स काय असतात टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस त्याचबरोबर करन्सी मार्केट कमोडिटी मार्केट सगळं काही आम्ही त्यामध्ये कव्हर करणार आहोत नेक्स्ट वीक मध्ये ही बॅच सुरू होणार आहे तो लवकरात लवकर एक डीमॅट अकाउंट ओपन करा किंवा या नंबरला कॉल करून ते ओपन करू शकता लेमेंट्रीचे कॉम्पिटिटर कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला तर एक तर ओबेरॉय आहेत आणि त्याचबरोबर टाटा ग्रुप म्हणजे ताज हॉटेल्स वगैरे मेजरली आपण त्यांना कम्पेअर करू शकतो पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगतो की जे लेमन ट्री हॉटेल मॅनेज करतय 160 हॉटेल ते सगळे हॉटेल्स म्हणजेच 11000 रूम्स त्यांनी फक्त 20 वर्षांमध्ये बनवलेत पण ताज हॉटेल किंवा तुम्ही इव्हन आयटीसी मध्ये वगैरे जर बघितलात तर हे लिगसी ब्रँड आहेत 50-50 60-60 वर्ष हे बिझनेस करतायत ओबेरॉय वगैरे मग त्यांच्यापेक्षा चांगल्या स्पीडनं ग्रो करणारी लेमन ट्री ही एक खूप चांगली चैन आहे बरं एवढ्या फास्ट हे कसं काय स्पीड अप करू शकतात सिम्पल लॉजिक आहे हे दुसऱ्याचे हॉटेल लीजवर घेतात असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे तुमचं जर हॉटेल असेल तर त्या हॉटेलला रिन्यूएट करणं बेटर बनवणं स्टॅंडर्ड नुसार त्याला मेंटेन करणं आणि त्याला व्यवस्थित चालवणं ही जबाबदारी लेमन ट्रीची असते आणि या बदल्यात लेमन ट्री 7 टू 8% कमिशन त्यांच्याकडून चार्ज करतो आता हे कमिशन व्हेरी करत बरं का हॉटेल टू हॉटेल प्रॉपर्टी टू प्रॉपर्टी आणि निगोशिएशन टू निगोशिएशन सो दॅट कंपनी ॲसेट लाईट मोडवर चालते हे इथं सगळ्यात मोठी गोष्ट क्लिअर होते हे करून फायदा काय होतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲसेट लाईट मोडवर आपल्याला चालता येतं अचानक काही गडबड झाली कोविड आला पॅन्डेमिक आला प्रॉपर्टी माझी आहे रेंट मी भरतोय सगळं मी करतोय मी बसणार पण हे मात्र कंपनी बरोबर लगेच होणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट फास्टेस्ट एक्सपान्शन मी करू शकतो जेवढं जास्त मला अक्विजिशन करता येईल तेवढ्या लवकरात लवकर अक्विजिशन करून मी माझा बिझनेस एक्सपांड करू शकतो या सगळ्यांमध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे पैसा कमी लागतो एक्सपान्शन करण्यासाठी कॅपॅक्स हेवी गरजेचं नाही आहे जिथं स्वतःचं नवीन जागा घेऊन कन्स्ट्रक्शन करून हॉटेल उभा करणं टाईम कंजूमिंग आहे आणि पैसा पण जास्त लागतो इथं पैसा जास्त लागत नाही दुसरी त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट येते की रेव्हेन्यू लगेच यायला सुरू होतो कारण फक्त गरज असते इंटेरियर थोडसं इकडे तिकडे 19-20 करण्याची लगेच माझा रेव्हेन्यू जनरेट व्हायला सुरू होते वेल नोन ब्रँड आहे मार्केटमध्ये नाव आहे नेटवर सर्च केलं जातं आणि यांच्या हॉटेल्सना व्हिजिट केलं जातं जसं ताज हॉटेल ओबेरा हॉटेल सर्च करून लोक तिथे जातात सेम त्यांचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय जेव्हा मी ईआयएस ची सेल्स ग्रोथ बघतो तेव्हा ती मला 72% पाहायला मिळते इंडियन हॉटेलची सेल्स ग्रोथ मला पाहायला मिळते 62% आणि लेमन ट्री ची सेल्स ग्रोथ आहे 62% मेजर डिफरन्स नाहीये पण लेमन ट्री ही छोटी कंपनी आहे एज कंपेर टू इंडियन हॉटेल इंडियन हॉटेल 12 लाख 22 हजार कोटीची कंपनी ईआयएच 25000 कोटीची तर लेमन ट्री फक्त 12000 कोटीची कंपनी एवढा मोठा डिफरन्स आहे पण स्पीड जर तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला कळेल की अग्रेसिव स्पीडन ग्रो करणारा बिजनेस हा लेमन ट्रीचा आहे मी तुम्हाला इयर ऑन इयर कंपॅरिझन दाखवतोय इंडियन हॉटेल 2013 3700 कोटीचा बिजनेस करत होती तर आता टीटीएम 7 200 कोटी पाहायला मिळतो ऑलमोस्ट डबल परफेक्ट डबल म्हणता येत नाही एआयएस चा बिझनेस ऑलमोस्ट 2013 1500 कोटी होता जो आता जाऊन पोहोचला आहे ऑलमोस्ट 2600 कोटी रुपये डबल सुद्धा झालेला नाही पण लेमन ट्री जिथं 290 कोटी करत होती आता ती ऑलमोस्ट 1200 कोटी करते व्हिच इज ऑलमोस्ट चार पटीने जास्त एवढी सुपर फास्ट ग्रोथ हा एकमेव ब्रँड दाखवतोय बिकॉज दे आर वर्किंग ऑन ॲसेट मॉडेल एक थोडीशी कन्सर्न दाखवणारी गोष्ट आहे ती म्हणजे डेट टू इक्विटी रेशो बाकी कंपन्या जिथे आपण बघतो त्या पॉईंट मध्ये 020 050 वगैरे तर इथं आपल्याला लेमन ट्री ऑलमोस्ट 223 चा डेट टू इक्विटी रेशो पाहायला मिळतो कंपनीचं कर्ज थोडसं जास्त आहे जिकडे व्याजच 200 कोटी पेक्षा जास्त जाताना आपल्याला पाहायला मिळतं कंपनीचं 2200 कोटी पेक्षा जास्त कर्ज आहे त्यातून मला हे लक्षात येतं की हेवी एक्सपांड करण्यासाठी हेवी कॅपिटल आणि कॅपेक्सची गरज असते ते लोक इथं करतात फक्त प्रॉब्लेम एकच आहे कॅश फ्लो जर व्यवस्थित मॅनेज नाही झाला तर मात्र ओव्हरऑल कंपनी धोक्यात येऊ शकते पण आता सध्याचे येणारे काही वर्ष जर बघितली तर अग्रेसिव्ह ग्रोइंग इयर्स आपण यांना मानू शकतो जे हॉटेल इंडस्ट्री साठी खूप फायद्याचे असू शकतात त्यामुळे ज्या पद्धतीने कंपनी ग्रो करते तो जर सपाटा तसाच यांनी चालू ठेवला तर खूप अग्रेसिवली बिझनेस यांचा ग्रो होऊ शकतो कंपनीनं अजून चांगला फोकस केलाय तो म्हणजे लक्झरीयस गोष्टींवर प्रीमियम गोष्टींवर जिथं यांचा एव्हरेज रूम रेव्हेन्यू 7000 6000 5000 अशा प्रकारे खेळताना पाहायला मिळतो तिथे इंडियन हॉटेल 12000 13000 15000 पर्यंत जातो पण तेच तुम्ही ओबेरा हॉटेलला गेलात तर 21000 22000 ला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय पण तेच लेमन ट्रीचा जो प्रीमियम क्लास आहे त्या कंपनीला त्या ब्रँडला त्यांनी एक नाव दिलंय ओरिका हा जो ओरिका ब्रँड आहे तो फक्त आणि फक्त काम करतो लक्जरियस गोष्टींमध्ये लक्जरीयस रूम्स मध्ये आणि इथे त्यांच्याकडे 5000 रूम्स अवेलेबल आहेत त्यातल्या अजून 35 3000 फक्त रूम वर्किंग मध्ये आहेत बाकीच्या अजून त्या रूम्स वर काम सुरू आहे त्या पुढे जाऊन ऍड होतीलच प्लस त्या सोडून अजून 3600 प्लस प्रोजेक्ट वर त्यांचं काम चालू आहे रूम्स वर काम चालू आहे त्या सुद्धा लवकरच यामध्ये ऍड होणार आहेत येत्या एक वर्षांमध्ये म्हणजे त्या 5000 आणि या 3600 रूम म्हणजे ऑलमोस्ट आठ ते 9000 रूम्स यांच्या आपल्याला लक्जरीयस सेगमेंट मध्ये पाहायला मिळतील ज्याचा एआरआर त्यांच्या नॉर्मल मिडल क्लास क्लास रूमच्या डबल पाहायला मिळतील म्हणजे जिथे आपण 6000 घेतो इथे आपल्याला एआरआर 12000 पाहायला मिळतो जो कि ताज हॉटेलच्या कंपॅरिझन मधला एआरआर आपल्याला इथे पाहायला मिळतो जो कि 8% ने इयर ऑन इयर ग्रो होताना पाहायला मिळेल या इंडस्ट्री मध्ये एक मेजर गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितोय की जी ग्रोथ आहे ना ही ऑर्गनाईज सेक्टर बद्दल आपण बोलतोय पण अनऑर्गनाईज सेक्टर खूप मोठा आहे अनऑर्गनाईज हॉटेल खूप मोठे आहेत आणि खूप मोठ्या लेव्हलवर आहेत कारण इथं जो आपण आकडा कन्सिडर केलाय ऑर्गनाईज सेक्टरचा तो आकडा आणि मुंबईत असणाऱ्या हॉटेलचा आकडा सेम आहेत असं तुम्ही म्हणू शकता किंवा त्याच्यापेक्षाही जास्त oyo ऑलमोस्ट 10 लाख पेक्षा जास्त रूम मॅनेज करतो पण इथे आपण कन्सिडर करतोय दोन अडीच लाख रूम ऑर्गनाईज सेक्टर मधल्या त्यामुळे मार्केट ह्युज आहे जेवढं अग्रेसिवली यांना एक्सपांड करता येईल तेवढं करता येऊ शकतं यामध्ये असं होणार नाही की टाटा रिलायन्स आदानी अंबानी एकमेकांचे शेअर्स खात आहेत बिलकुल गरज नाहीये कारण अनऑर्गनाईज्ड म्हणजेच छोटे छोटे मासे खाण्यासाठी खूप आहेत ते खाण्याचा हे लोक प्रयत्न करतील आणि सगळ्याच कंपन्या अग्रेसिव्हली ग्रो होतील असं मला पर्सनली वाटतंय कंपनी म्हणते काय तर 2028 पर्यंत त्यांना डेट फ्री व्हायचं आहे एवढंच नाही म्हणजे फक्त चार वर्षात बरं का कर्जमुक्त पण होणार आणि याच्या
As आपल्याला वर्षांमध्ये ते वाढ करण्याची इच्छा त्यांची जी की अदर कॉम्पिटिटर्स एवढे अग्रेसिवली बिलकुल जाताना दिसत नाहीत आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्यामुळे तुम्ही लाईक शेअर आणि चॅनल ला subscribed पण करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह
C